FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Wednesday, 31 May 2017

Good morning SMS in marathi,शुभ प्रभात sms in marathi

Good morning SMS in marathi,शुभ प्रभात  sms in marathi 

good morning messeges in marathi, Good morning sms, good morning sms in marathi, marathi good morning sms,
good morning messeges in marathi, Good morning sms, good morning sms in marathi, marathi good morning sms, 

  • good morning marathi messages. 😃😃😄

अनेकदा राग आला  की,
          आपण लगेच अबोला धरतो.
                       पण त्यामुळे
          संवादाचे दरवाजे बंद होऊन
      परिस्थिती अधिक चिघळत जाते.
                 शेवटी संवाद हाच
             सगळ्या सामास्यांवरचा
                  उत्तम उपाय आहे.
                           म्हणून
       *संवादाचे दरवाजे बंद करू नका!*
   
           सुप्रभात



  •  शुभ सकाळ संदेश 

   जंगलातील हरिण सकाळी
   उठल्याबरोबर विचार करते की,
   मला खूप धावावे लागेल.
   नाहीतर, सिंह मला मारून खाईल.
   आणि सिंह सकाळी
   उठल्याबरोबर विचार करतो की,
   मला हरिणापेक्षा जास्त धावावे
   लागेल. नाहीतर, मी उपाशी मरेन.
   आपण सिंह असू किंवा हरिण,
   जीवन चांगले जगण्यासाठी
   संघर्ष तर करावाच लागतो.
    "संघर्षाशिवाय जीवन नाही."
           "संघर्ष हेच जिवन."
          || शुभ सकाळ ||
 आपला दिवस आनंदात जावो.



  • शुभ सकाळ संदेश marathi  sms 

थंड पाणी आणि गरम इस्त्री जसे कपड्यांवरच्या सुरकुत्या घालवतात,
तसेच शांत डोके आणि ऊबदार मन आयुष्यातील चिंता घालवतात.
             शुभ सकाळ 


  • Inspirational marathi good morning sms 

*आत्मविश्वासाने केलेल्या*
. . *कार्याला कोणत्याही*
*संकटाची भिती नसते*,
. .  . . . *मुळात संकटे*
*आपल्या आत्मविश्वासाची*
. . . . *परिक्षा घेण्यासाठीच*
*बनलेली असतात, या परिक्षेत*
. . . .  *जो उत्तीर्ण होतो तो*      
*जिवनात यशस्वी होतोच....*
   *Good morning....*



  • marathi good morning messages 


*आयुष्यातील कुठली भेट शेवटची ठरेल ते सांगता येत नाही..*
म्हणूनच घेतला जाणारा *प्रत्येक निरोप* हा *असा घ्यावा कि ..*
*त्या आठवणींनी चेहऱ्यावर फक्त हसूच उमटेल ...*
         *शुभ प्रभात*



  • मराठी शुभ सकाळ sms


" सुख हे फुलपाखरा सारखं असतं,
पाठलाग केला तर उडून जातं,
बळजबरी केली तर मरून जातं...!
निरपेक्षपणे आपले काम
व कर्त्तव्य करत रहाल तर,
अगदी अलगद येउन मनगटा वर बसतं..!
 "जी माणसं "दुसऱ्याच्या"
चेहऱ्यावर आनंद पाहातात 
 देव "त्यांच्या" चेहऱ्यावरचा
आनंद कधीच कमी होऊ
देत नाही.. 
        शुभ सकाळ 



  • inspirational good morning sms

आयुष्यात जिंकाल
तेव्हा असे जिंका
की जणू जिंकायची सवयच आहे . . .
हराल तेव्हा असे हरा
की जणू सतत जिंकायचा
... कंटाळा आल्याने गंमत
म्हणून हरलो आहोत...!!!
शुभ प्रभात


  • Marathi shubh sakal sms messages


दिवस सरतात तशा „„„„„
       आठवणी भरपुर
                  येतात••❤❤

खुप प्रेमळ माणसे „„„„„
        हृदयात घर करुन
                राहतात••☕☕

मनाने जिंकलेली आपली माणसे „„„„
        दिवसातुन एकदा तरी    
               आठवतात••
     ♡♡Miss you friend''s♡♡
              ""सु प्रभात""
     ⛅⛅""शुभ दिन""⛅⛅
    ☕☕"सकाळच्या गोड शुभेच्छा"☕☕

tags
Good morning SMS in marathi,शुभ प्रभात  sms in marathi ,good morning marathi messages,शुभ सकाळ संदेश ,Inspirational marathi good morning sms ,marathi good morning messages ,Marathi shubh sakal sms messages,inspirational good morning sms

Tuesday, 30 May 2017

Friendship love shayari,दोस्ती पे शायरी in hindi

दोस्ती  पे शायरी,मित्रोपे शायरिया ,मैत्रीवर शायरी 

Friendship shayari,दोस्ती  पे शायरी
love hindi shayari,friendship hindi shayari


  • love hindi shayari ,प्यारभारी  शायरी 


IPअपनी खुशीयां लुटा कर उस पे कुर्बान हो जाऊँ, काश कुछ दिन उसके शहर में महमान हो जाऊँ, वो अपना नायाब दिल मुझ को दे दें ...................और फिर वापस माँगे मै मुक्कर जाऊँ और बेईमान हो जाऊँ 

  • दोस्ती पार शायरी ,shayari for friends in hindi


"अपनों को याद करना प्यार हैं,  
गैरों का साथ देना संस्कार हैं,  
दुश्मनो को माफ करना उपकार हैं,  
और आप जैसे दोस्तों को परेसान करना जन्मसिद्ध अधिकार हैं."

  • relationship shayari in hindi ,शायरी  रीश्तोन पे ,hindi love  shayari 


कोई रिश्ता नया या पुराना नहीं होता,  
जिन्दगी का हर पल सुहाना कितना होता,  
जुदा होना तो किस्मत की बात है..
पर जुदाई का मतलब भूलाना नहीं होता

  • प्यार कि शायरी ,hindi shayari on love ,relationship lover shayari in hindi


क्युँ इक पल भी तुम बिन रहा नही जाता,  
तुम्हारा एक दर्द भी मुझसे सहा नही जाता,  
क्युँ इतना प्यार दिया है तुमने,  
की तुम बिन मुझ से जिया नही जाता..।



  • friendship shayari in hindi ,दोस्तो पे शायरी इन हिंदी 



दोस्त जो है साथ फिर डर किस बात का है भला..
कभी कभी बस आप जुदा हो जाते हैं..
हमारे दिल में बस दर्द इस बात का हैं

marathi sms on childrens nurture,मुलांना संस्कार देणे

मुलांना संस्कार देणे ह्यावर लेख in marathi 


पालकांसाठी थोडं महत्वाचं....
..
..
एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
          घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.
          एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.
          इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.
          त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.
          आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत."
आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते....

tags
मुलांना संस्कार देणे ,मुलांना शिक्षण देणे ,मुलांना कसे संस्कार द्यावे ,मुलांना कशी  शिकवण द्यावी ,mulana kashi shikvan dyavi,mulana kase sanskar dyave.

basaveshwar jayanti Images,

बसवेश्वर जयंती images,pictures,basaveshwar jayanti


basaveshwar jayanti images,birthday,mahatma basaveshwar jayanti images,pictures
basaveshwar jayanti images,birthday,mahatma basaveshwar jayanti images,pictures

Thursday, 18 May 2017

love status in hindi

HINDI LOVE STATUSES

hindi whatsapp status,facebook status on love,whatsapp status on love,2 line love status for whatsapp,हिंदी  प्यार स्टेटस ,हिंदी status ,हिंदी love status ,whatsapp हिंदी स्टेटस ,one line love status,2 line love status in hindi
1
तू☝ हाँ कहेगी तो☺ Jee जाऊँगा ,
तू ना❌ कहेगी तो मर जाऊँगा,
एक बार बोल के देख तेरे लिए कुछ भी कर जाऊँगा.


2
हमारे_पास पैसे_और_शोहरत  तो# नही_है , 
पर # ईतना_दम  तो # रखते_है # DOSTI की
# किमत_मौत भी # होगी ☝ तो # हम 
# खरीद_लेंगें ।। 


3
बहुत जीये उनके लिए जिनको 卄um पसंद करते थे,,,अब jeeना है ,,
उनके लिए जो हमें पसंद kaरते हैं..✍
            

4
तू मोहब्बत है मेरी इसीलिए दूर है मुझसे…
अगर जिद होती तो शाम तक बाहों में होती ।


5
कोई गर्लफ्रेँड नहीँ है इसका मतलब ये नहीँ की हम स्मार्ट नहीँ हैँ ••
हाल ये है की लड़की हमको देख कर खुद को रिजेक्ट❌ कर लेती है ❤
|•|


6
में अपनी ‪आदत‬ बदल सकता हु ‪
‎पर‬ अपना अंदाज़‬ तो वही‬ रहेगा 


7
जब☝ तेरी याद आती ✔है ना, आँखे तो落 मान जाती है पर
 ये कमबख्त दिल रो पडता है.


8
सुल्तान तो # _दुआ में #जीता था,
इस लिए # _मरगया .
#_हम तो #_बददुवा में # जीते है,
इस लिए #_आज भी #जिन्दा है !! 
#नाम तो सुना ही होगा.......


9
*आपले पूर्वज* तर *दगडांनी आग* लावायचे..पण *मी तर *माझ्या Status* ने *आग* लावतो..

tags
hindi whatsapp status,facebook status on love,whatsapp status on love,2 line love status for whatsapp,हिंदी  प्यार स्टेटस ,हिंदी status ,हिंदी love status ,whatsapp हिंदी स्टेटस ,one line love status,2 line love status in hindi