FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label shikshak ani vidyarthi jokes. Show all posts
Showing posts with label shikshak ani vidyarthi jokes. Show all posts

Friday, 10 March 2017

teacher and student jokes,shikshak ani vidyarthi vinod,guruji

mastar ani ganya jokes
स्थळ: शाळेचा वर्ग
वेळ: इंग्रजीचा तास

मास्तर:  गण्या सांग , Shall कधी वापरतात?

गण्या:  थंडीत

chingi ani chamya joke

चिंगी आणि चंप्या यांचा परीक्षेचा नंबर
जवळ जवळ येतो …..
चिंगी चंप्याला: अरे ५ वा प्रश्न दाखव
कि?
;
;
.
.
.
.
.
.
(खूप विचार करून…… )
चंप्या: का तुझ्या प्रश्नपत्रिकेत
छापला नाही का..??

science teacher jokes
साइंस की टीचर क्लास में पढ़ा रही थी,
.
टीचर ने पप्पू से कहा – तू बता जिन्दा रहने के लिए क्या क्या चीजें जरुरी हैं
.
पप्पू – नहीं पता मैडम
.
टीचर – अरे जो आता है वही बता
.
पप्पू – जिन्दा रहने के लिए तेरी कसम
एक मुलाकात जरुरी है सनम
दे थप्पड़ दे थप्पड़

school marathi vinod

सर - व्हाय आर यू लेट?
गंपू - सर, रस्त्यात चिखल झाला होता आणि रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाने मला शिंग मारलं.. त्यामुळे माझा पाय मोडला..
सर - टॉक इन इंग्लिश !
गंपू - सर, देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड.. काऊज हसबंड केम.. ही खुपस्ड शिंगडं... इन माय तंगडं... सो आय अम लंगडं!!
गुरूजी shocks ....मुले rocks...

school marathi jokes
_लहानपणी ची अफवा..._

बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळनार
..
जाम घाबरायचो तेंव्हा...
.
.
.

_*आता वाटतय, दगड मारला असता तर

बरे झाले असते 

funny jokes of ganya and guruji

😝 खतरनाक विनोद

गुरूजी: गन्या, हुंडा म्हणजे काय रे सांग जरा..?

गन्या : जेव्हा एखादा महापुरुष...
एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी  मानसिक दृष्ट्या तयार होतो तेव्हा त्याला प्रोत्साहन-भत्ता... तथा अनुदान म्हणून... जी रक्कम दिली जाते त्यालाच आपल्या मातृभाषेत हुंडा 🎁असे म्हणतात..!

गन्याला भारतरत्न जाहीर..!

shikshak ani vidyarthi jokes
शिक्षक: एक धरण बांधायला १0 करोड रुपये खर्च येतो तर २ धरण बांधायला किती खर्च येईल?

विद्यार्थी: १०० करोड.

शिक्षक: नालायक, कोणत्या शाळेमधे शिकला ?

,
विद्यार्थी: "शरद पवार प्राथमिक महाविदयलय , बारामती"

marathi vinod chutkule
महाभयंकर जोक👵

इंग्लिश माणुस आजीबाईला- व्हाट इज यूर नेम?????

आजीबाई-महा काही नेम नाही भाऊ
आज हाय उदया नाय

bandya ani mastar jokes
सर - बंड्या सांग बर अकबर चा जन्म केव्हा झाला?

बंड्या - शांत पने उत्तर देतो,
.
हे बघा सर मि इथे शिकायला येतो ,
.
.
.
.
.
बाळंतपणा च्या नोंदी ठेवायला नाही

tags
school jokes,guruji ani bandya,ganya,chingi,pappu,champya vinod,bandya ani master,ganya ani master,chingi ani champya,shikshak ani vidyarthi vinod chutkule jokes,