FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label beuaty tips. Show all posts
Showing posts with label beuaty tips. Show all posts

Friday, 24 March 2017

Health care tips in summer, how to take care skin in summer

Health care tips in summer:

Remedies to protect your skin in summer heat:

Most people are consider as the earth is closer to the sun in summer season, hence summer is warmer than winter. But It's not right. The actual reason is that, in summer , earth northern hemisphere is tilting towards the sun. Because of this tilt, the sun rays hits the earth at a steep angle, sun is directly overhead, hence heat is more in summer. This sun rays can affect your skin if you are  not properly protected to your skin. Taking care of skin in summer is more important.Here I am giving best tips to protects your skin from summer heat. 



1) Drink water:

Drink lot of water in summer is best way to beat heat and keep your body hydrated. Drinking of water is helping to beat fatigue and dehydration. So try to drink lot of water in summer. There is no fixed amount to drinking water per day, but at least 12-14 glasses per day is important.  


drinking water healthy tips,health tips for summer heat,summer tips for skin and health



2) Lemon juice:

Drinking of lemon juice is helping to reduce loss of energy, stress. The high level of vitamin c is helping to keep healthy skin and fresh mood.


benefits of lemon water,benefits of lemon water for skin,how to stay healthy in summer

Thursday, 23 March 2017

कोंडा म्हणजे काय आणि कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय

केसातील कोंड्यावर घरगुती  उपाय.



घनदाट आणि काळेभोर केस हे  व्यक्तीच्या सौन्दर्याचे रहस्य असते. पूर्वीच्या काळापासून स्त्रिया आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपाय करत. पूर्वीचे लोक नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने त्यांना अश्या समस्या कमी येत. केसात कोंडा होणे ही एक खूप मोठी समस्या आहे. आजकाल लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वाना कोंडा होण्याची समस्या असते. डोक्याला खाज येते, त्यामुळे बाहेर लोकांसमोर मान खाली घालावी लागते. कधी कधी आपल्या ड्रेस वर हा कोंडा असल्यावर पण मनाचा कॉन्फिडन्स पण कमी होतो. म्हणून या समस्येकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आजकाल कोंडा घालवण्यासाठी अनेक प्रकारचे शाम्पू बाजारात आले आहेत. पण आपण कोंड्यावर घरगुती उपाय करणे हे खूप उपायकारक आणि आपल्यासाठी चांगले असते. तर घेऊन आलो आहे असेच डोक्यातील कोंड्यावर महत्वाचे घरगुती उपाय.

what is dandruff,konda ka hoto,konda mhnje kay,konda honyachi karane,


कोंडा होणे म्हणजे नेमके काय?

अनेक लोकांना कोंडा का होतो, कोंडा होण्याची करणे माहित नसतात. तर कोंडा होणे म्हणजे आपल्या डोक्यावरील त्वचा हि सतत नवीन पेशींची निर्मिती करत असते. आणि ही समस्या  उन्हाळ्यासारख्या दिवसात जात येते कारण जसे तापमान वाढते तसे हि पेशी पुनर्निर्माण होण्याची  प्रक्रिया अजून गतिमान होते. मृत झालेल्या पेशींचे थर अडकून राहतात. डोक्यातील हे त्वचेचे थर  म्हणजेच कोंडा होय. तसेच डोक्यामध्ये उवा झालेल्या असतील तरी कोंडा होतो, कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे त्वचेचे आरोग्य बिघडते. तसेच अनेक प्रकारच्या शाम्पू आणि साबण यांच्या allergy मुळे पण कोंडा होण्याची श्यकता असते.

कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय:

१) लिंबाचा रस हा आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो, तर लिंबाचा रस आणि खोबरेल तेल डोक्याला लावल्याने कोंडा कमी होतो. 

२) केस ओले करून त्यावर खायचा सोडा चोळावा, खायचा सोडा लावल्यानंतर शाम्पू लावू नये. सोड्यामुळे फंगस कमी होते आणि कोंडा तयार होत नाही. 

३) मेथी पाण्यात टाकून लेप  तयार करावा, तो लेप डोक्याला लावून एक तासानंतर केस धुवावे. 

४) आवळ्याची पेस्ट तयार करून डोक्याला लावावी आणि अर्ध्या तासाने डोके धुवावे, कोंड्याचा त्रास कमी होतो. 

५) तेल गरम करून त्यात भीमसेनी कापूर घालावा, आणि तेल थंड झाल्यावर त्याने डोक्याची मालिश करावी. 

६)  दही आणि थोडासा लिंबाचा रस लावावा त्यामुळे कोंडा कमी होतो.

७) उष्णता कमी करणारे पदार्थ रोजच्या खाण्यात वापरा. 



केसातील कोंडा उपाय
dandruff home remedies,konda gharguti upay,kondyavr gharche upay,dandruff home remedies in marathiकोंडा घालवण्यासाठी घरचे उपाय 


Tags:what is dandruff,konda ka hoto,konda mhnje kay,konda honyachi karane,dandruff home remedies,konda gharguti upay,kondyavr gharche upay,dandruff home remedies in marathi,konda kami karnyache upay,konda upay in marathi,घरगुती उपायांनी कोंडा घालवा,कोंडा घालवण्यासाठी घरचे उपाय,लहान मुलांच्या केसातील कोंडा कमी करण्याचे उपाय,कोंड्यावरचे घरगुती उपाय,केस वाढीसाठी उपाय,केसांची निगा आणि सौन्दर्य 

Sunday, 12 March 2017

त्वचा सुंदर बनवण्यासाठी उटणे लावण्याचे फायदे.

उटणे लावण्याचे महत्वाचे फायदे:


आपण लहानपणापासून उटणे फक्त दिवाळीच्या वेळी वापरत आलेलो आहोत. दिवाळीच्या वेळी उटणे लावून पहाटे अभयंगस्नान करण्याचा आनंद काही वेगळाच असतो. जर आपण फक्त दिवाळीपुरता उटण्याचा वापर न करता रोज जरी उटणे वापरले तर त्याचे आपल्यला खूप सारे फायदे आहेत. आपली त्वचा तेजस्वी आणि चमकदार बनवण्यासाठी उटणे खूप फायदेशीर आहे. उटण्याचे काही महत्वाचे फायदे मी आपल्यासाठी खाली देत आहे. 

glowing skin,indian beauty, natural beauty of skin,utne lavnyache fayade,sunder honyache  upay


१) तेजस्वी चेहरा :  

उटणे हे एका scrubber  प्रमाणे काम  असल्याने काळवंडलेली त्वचा तेजसवी होण्यास खूप मदत होते. तसेच जर आपण बेसन आणि चंदन यासोबत वापरले तर त्वचेची Quality सुधारण्यास मदत होते. आणि यामध्ये जर दूध मिक्स केले तर त्वचेला कांती मिळते. 


२) स्वच्छ त्वचा:

स्वच्छ, निरोगी  त्वचा हा तेजस्वी दिसण्याचा एक मूळमार्ग आहे. उटण्यातील आयुर्वेदिक घटकांमूळे संसर्ग कमी होण्यास मदत होते. परिणामी ऍक्ने ,पिगमेंटेशन ,स्कार्स कमी होण्यास मदत होते. सूर्यप्रकाशामुळे झालेले त्वचेचे नुकसान टाळण्यास मदत होते. लिंबामध्ये ब्लिचिंग घटक असल्याने त्याचे काही थेम्ब मिसळणे फायदेशीर असते.

natural beauty,glowing skin methods,remedy to skin glowing


३) चेहऱ्यावरील केसांची वाढ रोखते:

चेहऱ्यावरील केस स्त्रियांच्या सौन्दर्यात अडथळा निर्माण करतात. तर चेहऱ्यावरील केसांची वाढ कमी करण्यासाठी अनेक भारतीय स्त्रिया उटण्याचा वापर करतात. उटण्याची पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास मुळापासून त्याची वाढ रोखण्यास मदत होते. पण उटण्याने मसाज करताना त्वचेचे नुकसान होणार नाही याची काळजी घ्या. 
त्वचेचे सौन्दर्य अधिक खुलवण्यासाठी भिजवलेली मसूर डाळ, सुकवलेल्या संत्र्याची सालीची  पेस्ट आणि उटणे यांचे  एकत्र मिश्रण बनवून त्याचा हलका मसाज चेहऱ्यावर करावा. 

४)  त्वचेवरील  सुरकुत्या कमी होतात:

त्वचेवर सुरकुत्या येणे म्हणजे वाढत्या वयाची निशाणी असते.आणि चेहऱ्यावर सुरकुत्या आलेले कोणालाच आवडत नाही. उटणे लावणे हा यावर एक खूप चांगला उपाय आहे. 

hoe to get fair skin,hoe to overcome scars on skin,fair and clean skin for men


उटणे लावण्याच्या पद्धत:

१) सुंगंधी उटणे प्रमाणात घ्या. 
२) उटण्यामध्ये दुधाची साय ,दूध ,गुलाबजल, सुगंधी तेल मिश्रित करून त्याचा लेप तयार करा. तेलकट त्वचेसाठी  डाळीचे पीठ मिक्स करून वापरा. 
३) उटण्याचा लेप सर्व अंगाला लावा. वाळल्यानंतर मसाज करून मळी काढा. 
४)  नंतर अंघोळ करा. त्वचा तेजस्वी होईल. 

उटणे बनवण्यासाठी वापरले जाणारे घटक:

कपूरकाचली ,नागरमुथा,दवणा,मरवा ,वाळा ,आंबेहळद,खस ,तुलसी पावडर,आयुर्वेदिक साहित्य. 


Tags:soundary vadhvnyasathi gharguti upay,सौन्दर्य वाढवण्यासाठी घरगुती उपाय , सुंदर होण्याचे काही घरगुती उपाय,उजळ कांती हवी,kale dag upay in marathi,pimple upay in marathi,gharguti upay for skin in marathi,beauty tips for face pimple in marathi