उन्हाळ्यावर विनोद -summer vinod chutkule marathi
![]() |
SUMMER JOKES IN MARATHI,MARATHI VINOD |
sun jokes
मी सुर्य देवाला विचारलं
प्रभु आता तर मार्च सुरु आहे आता पासुनच 35-40 डिग्री ?
सुर्यदेव म्हणाले :-
खुळ्या....!अभी तो पार्टी सुरू हुई है.
खुळ्या....!अभी तो पार्टी सुरू हुई है.
😉😉😉😆😆😆
गरम सूर्य jokes
चमकू लागला सूर्य
येऊ लागला घाम
कोल्ड्रिंक पाजायचे वेळ आल्यावर
मित्र पळू लागले लांब
😅😅😅😂😂😂