FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label MAHARASHTRA. Show all posts
Showing posts with label MAHARASHTRA. Show all posts

Tuesday, 7 November 2017

क्या हुवा तेरा वादा ,वोह कसम वोह इरादा -DEVENDRA FADNVIS funny video

क्या हुवा तेरा वादा ,वोह कसम वोह इरादा- देवेंद्र फडणवीस। 

जय महाराष्ट्र,

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राळ येथे भाषण सुरु करणार तेवढ्यात लोकांनी  हुवा तेरा वादा हे गाणं वाजवला . 


का वाजवला हे गाणं ?
याचा अर्थ म्हणजे लोकांना त्यांचा केलेल्या वचनांची पूर्तता भारतीय जनता पार्टी किंवा देवेंद्र फडणवीस करू शकले नाहीत आणि काही दिवसांपूर्वी झालेल्या कर्जमाफीथ सुद्धा शेतकऱ्यांना कर्जमाफी नावालाच मिळाली . 

सरकार फक्त action करून बॅनर्स लावायचं काम करत आहे . 
रिऍलिटी मात्र काही वेगळीच आहे . 

शेतकऱ्यांनी कर्ज माफीचा फॉर्म भरण्यासाठी वेळ पैसे सर्व घालवला मात्र 
एका शेतकऱ्याने तर सर्व प्रोसेस साठी ५०० रुपये खर्च केले आणि त्याला ३५०-४०० रुपयांची कर्जमाफी मिळाली हि शेतकऱ्यांची चेष्टाच आहे . 

तसेच देशातील लहान सहन अडचणी जसा कि खराब रस्ते ,रेल्वे मानजमेंट ,एडुकेशन ,जॉब्स. हे प्रॉब्लेम्स अजून सोळावे झाले नाहीत आणि कोट्यवधींचा लोण घेऊन सरकार बुलेट ट्रेन घेऊन येत आहे इंडिया मध्ये . 
प्रगती करण्याबद्दल भारतातील कोणत्याच व्यक्तीला प्रॉब्लेम नाही पण 

"अंगावर घालायला कपडे नसताना वॉशिंग मशीनची  ची काय गरज "
असा या बुलेट ट्रेन बद्दल बोलला पाहिजे

तरी सरकारने जनाची नाही तर मनाची लाज बाळगून काहीतरी खरंच देशासाठी केला पाहिजे . 

टॅग्स भारतीय जनता पार्टी ,problems ,bjp ,क्या हुआ तेरा वाद video ,kya huva tera vada funny video,fadnavis,bjp funny video,modi,namo,maharashtra,maharashtra govt funny real video