FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label Mahila din msg. Show all posts
Showing posts with label Mahila din msg. Show all posts

Wednesday, 8 March 2017

Mahila din msg,sms

जिजाऊची "तलवार" तु
सावित्रीची "विद्या" तु
रमाईचा "त्याग" तु
अहिल्यादेवीचा "न्याय" तु
चन्नम्माचा " कावा" तु
तेरेसांची " सेवा" तु
बहिणाबाईच "गित" तु
मस्तानीचि "प्रित" तु
कल्पनेचि "भरारी" तु
बेदीच "डेअर " तु
प्रतिभेची " उत्तूंगता" तु
मायावतीच "नेतृत्व" तु
सुषमाताइच "वकृत्व" तु
शीतलताइचा " विद्रोह " तु
मलालाच " धाडस " तु
क्रांतिकारी विचारांची क्रांतिकारी "ज्योत" तु
"स्त्री" जाती तुला सलाम सलाम त्रिवार सलाम....!!!

'बाईमाणसा'तील  बाईपण गळून पडून माणूस म्हणून तिला स्वीकारल जाईल तो दिवस खरा "महिला दिनाचा" आनंद देइल...!!!

महिला दिनाच्या सर्वाना सदिच्छा...!!!