FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label marathi articles. Show all posts
Showing posts with label marathi articles. Show all posts

Friday, 30 March 2018

Reasons Behind Punishment from Teachers in Marathi

शाळेत शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेचा मागील कारणे . 


आपल्या आदरणीय शिक्षकांनी अनेक वेळा आपल्याला काही शिक्षा दिल्या  आहेत.त्या शिक्षणासाठी आपणास त्यांचे आभार मानायला हवेत .  प्रत्येक शिक्षेमध्ये त्यांनी आपल्याला काही शिकवलं आहे . काय आहे ते बघा खाली . http://www.funforlives.com
१-बाकावर उभे राहा . 
मोठी स्वप्ने पहा . आपली पातळी वाढवा 

२-गुढघे जमिनीवर टेका . 
नेहमी विनम्र राहा . 

३-हात वर करून उभे राहा . 
उच्च ध्येय ठेवा आणि उंची गाठा . 

४-वर्गाबाहेर उभे रहा . 
४ भिंतींमधून बाहेर या बाहेरील जग पहा . 

५-भिंतीकडे तोंड करून उभे राहा . 
आत्मपरीक्षण करा . 

६-कोंबडा बना . 
शरीराची सहनशक्ती वाढवा. 

७-फळा पुसा 
झाले गेले विसर आणि नव्याने सुरुवात करा . 

८-हा धडा दहा वेळा लिहा . 
अचूकतेसाठी सराव करा. 

९-तोंडावर बोट ठेवा . 
स्वतःचा मोठेवणावर बाटा कमी मारा . 

१०-कान धरा. 
काळजीपूर्वक ऐका . 

११-वाका आणि अंगठा धरून उभे राहा . 
अचूकतेसाठी सर्व करा . 

१२-शाळा सुटल्यावर थांबा . 
जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका . विशेष व्यक्ती बना . 

शाळेतील आठवणींची एक शेअर झालाच पाहिजे . 

tags
shaletlya athavani,majedar athavani,shikshak shiksha ka detat,mulana shiksha dilyavar kay hote,yogya ahe ka shisksha dene,शाळेतल्या आठवणी , मजेदार ,शिक्षक शिक्षा देण्याची करणे ,मुलांना शिक्षा दिल्याने काय होते ,योग्य आहे का मुलांना शिक्षा देणे ,मराठी शाळा . 

Friday, 17 November 2017

होय मि लाभार्थी कविता,Poem on hoy mi labharthi

 होय मि लाभार्थी कविता 

 कवी जगदीश ओहोल जे की  यानि एक कविता मराठी  रचलि आहे "होय मि लाभार्थी".
सरकारने केलेल्या मी लाभार्थी ही जाहिरात बघून मनाला वीट आलाय अशी सर्वसामान्यांची भावना आहे.. याच सर्वसामान्यांच्या मनातील भावना महाराष्ट्रातील प्रसिद्ध कवी व व्याख्याते जगदिश ओहोळ यांनी मी लाभार्थी या कवितेतून मांडल्या आहेत.

"Hoy Mi Labharthi Poem"


मी लाभार्थी ची जाहिरात बघून
आला मनाला वीट
नुसत्या जाहिराती दाखवुनच
सरकार झालेय हिट...!

मनरेगाच बघता बघता
जलयुक्त शिवार झालं
पण भिजवायच काय
समृद्धी महामार्गा सारं वावर गेलं..?

स्वप्नांचा सुकाळ
आणि जाहिरातीची समृद्धी आली
टिव्ही वरच पाणी बघूनच
बापानी पापणी ओली केली..

'या सरकारच पाणीच यगळंच'
हे आता साऱ्यांना पटलंय
आणि अच्छे दिनाच सपान
तीन वर्षातच फिटलंय...!

कर्जमाफीचा उत्सव तुम्ही
लयभारी मांडला
आज उद्या करत करत
शेतकरीच गंडला...।

व्हय मी लाभार्थी
तुमच्या खोट्या स्वप्नाचा
व्हय मी लाभार्थी
न आलेल्या अच्छे दिनाचा

व्हय मी लाभार्थी
न मिळालेल्या शिष्यवृत्तीचा
व्हय मी लाभार्थी
न बांधलेल्या वसतीगृहाचा

व्हय मी लाभार्थी
फक्त कुदळ मारलेल्या इंदूमिलचा
व्हय मी लाभार्थी
फक्त पाणी पूजलेल्या शिवस्मारकाचा

व्हय मी लाभार्थी
न मिळालेल्या मराठा
धनगर आरक्षणाचा
बंद केलेल्या पेन्शनचा

व्हय मी लाभार्थी
साठ हजाराच्या गाण्याच्या तिकिटांचा
व्हय मी लाभार्थी
अक्सिस बँकेच्या अकाउंट चा

व्हय मी लाभार्थी
उबग आलेल्या तुमच्या जाहिरातींचा
व्हय मी लाभार्थी
गरज नसलेल्या बुलेट ट्रेनचा

व्हय मी लाभार्थी
घोटाळा केलेल्या EVM चा
व्हय मी लाभार्थी
रिकाम्या पोटी 'मन की बात' चा

आता माझा एकच प्रश्न
मुख्यमंत्री सायेब तुमाला...
मी 'लाभार्थी' असायला
मी लाचार आहे काय..??

ही कामं करणं
ही तुमची जबाबदारी
अन ती झालीच पाहिजेत
हा माझा हक्क हाय...

खरे लाभार्थी तर तुम्ही हाय,
आम्ही जाहिरातीला फसून
दिलेल्या मतांचे
व्हय तुम्ही लाभार्थी
आमच्या जीवावर खुर्चीचे
ऐशोआरामी जगण्याचे
देशोदेशी फिरण्याचे
व्हय मुख्यमंत्री साहेब तुम्हीच लाभार्थी...!
WWW.FUNFORLIVES.COM

Special Thanks to,
कवी - जगदिश ओहोळ, पुणे
कविता मनापासून आवडली तर सर्वांना पाठवा.

 tags
Poem on BJP government,BJP insulting Poem,Mi labharthi bjp,मि लाभार्थी भाजपा ,कविता,kavita mi labharthi ,bharatiy janata party insulting poems

Sunday, 12 November 2017

Best inspirational, motivational thoughts in marathi

Motivational quotes,sms in marathi language for success:

 मराठी प्रेरणादायी संदेश, विचार: 

आयुष्यात प्रत्येकाला खूप काही मिळवायचं असत, खूप मेहनत करायची असते ... पण प्रत्येकाची मेहनत लगेच त्यांना हवं ते यश मिळवून देत नाही... मग त्या पाठीमागे खूप गोष्टी असतात.. काहींची परिस्तिथी त्यांना साथ देत नाही.. तर कोणाचे नशीब साथ सोडते... पण म्हणून आपण आयुष्य जगणे सोडून द्यायचे नसते...आयुष्य  हि  आपल्याला मिळालेली एक अमूल्य देणगी आहे...  यश - अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येतेच ... पण अपयश आले म्हणून खचून जाऊ नये... अश्या काळात आपल्याला मिळालेले काही प्रेरणादायी विचार आपल्या आयुष्याला कलाटणी देऊ शकतात... असेच काही motivational quotes मराठी मध्ये आपल्यासाठी आणले आहेत:

 

जीवन आहे एक कसोटी 
मागे वळून पाहू नका 
आली संकटे तर सावराया कोणी येईल 
याची कधी वाट पाहू नका 
जिंकायचं आहे हे फक्त लक्षात ठेवा 
हार लगेच मानू नका 
यश तुमच्या जवळच आहे 
जिंकल्याशिवाय थांबू नका 


जसे छत्री पावसाला थांबवू शकत नाही 
पण पावसात थांबण्याचा धीर देऊ शकते 
तसेच आत्मविश्वास जिंकण्याची खात्री देऊ शकत नाही
पण संघर्ष करण्याची ताकद देऊ शकतो


marathi suvichar images,best marathi motivational images,marathi quotes images



आयुष्यात आनंद निर्माण होतो 
तो फक्त परिश्रमातून 
राग आणि आळसातून नाही ... 
सतत कामात राहिले कि 
माणसाचे जीवन सुखी बनते 


जे विचार कराल तेच तुम्ही बनाल 
तुम्ही दुबळे म्हणाला तर दुबळेच व्हाल 
आणि तेजस्वी म्हणाला तर तेजस्वी व्हाल 

marathi good thoughts images,best quotes images in marathi HD

Tuesday, 30 May 2017

marathi sms on childrens nurture,मुलांना संस्कार देणे

मुलांना संस्कार देणे ह्यावर लेख in marathi 


पालकांसाठी थोडं महत्वाचं....
..
..
एकसारख्या दिसणाऱ्या दोन घरांमध्ये दोन वेगवेगळ्या व्यक्ती रहात होत्या. पहिल्या घरामध्ये एक सेवानिवृत्त आजोबा आणि दुसऱ्या घरामध्ये गलेलठ्ठ पगाराचा आय. टी. इंजिनिअर.
          घराच्या कुंपणासाठी एकाच प्रकारची शोभेची झाडं दोघांनी लावली होती. इंजिनिअर साहेब आपल्या झाडांना भरपूर पाणी आणि खत देत असे. आजोबा मात्र फारचं थोडं पाणी आणि खत देत असत. इंजिनिअर साहेबांची झाडं एकदम भरगच्च आणि घनदाट वाढली होती, आणि आजोबांची झाडं टुमदार, छान अंग धरून होती.
          एका रात्री अचानक जोराचा वारा आणि पाऊस आला. दुसऱ्या दिवशी सकाळी नेमकं काय घडलाय हे पाहायला दोघेही घराबाहेर आले. समोरच चित्र पाहून इंजिनिअर साहेबांना धक्काच बसला. कारण त्यांची सर्व झाडे अगदी मुळापासून उखडून पडली होती आणि आजोबांची मात्र छान शाबूत होती.
          इंजिनिअर साहेब विचारात पडले, भरपूर पाणी आणि मुबलक खत देऊनसुद्धा एका साध्या वाऱ्यात आणि पावसात माझ्या झाडांची अशी दशा आणि गरजेपेक्षा कमी गोष्टी मिळणाऱ्या आजोबांची झाडे जशीच्या तशी. शेवटी न राहून इंजिनिअर साहेबांनी आजोबांना याचे कारण विचारले.
          त्या निवृत्त आजोबांचे उत्तर म्हणजे आजच्या सर्व पालकांसाठी खूप मोठी शिकवण आहे.
          आजोबा म्हणाले "इंजिनिअरने झाडांना लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरविल्या पण अति प्रमाणात आणि त्यामुळेच झाडांची मुळे पोषणाच्या शोधार्थ खोलवर गेली नाहीत. तेच मी माझ्या झाडांना गराजेपुरतेच किंवा थोडे कमी खत आणि पाणी दिले, त्यामुळेच त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी झाडांची मुळे खोलवर गेली. इंजिनिअर साहेबांच्या झाडाची मुळे खोलवर गेली नसल्याने थोड्याश्या वाऱ्याला आणि पावसाला बळी पडले. माझ्या झाडांची मुळे खोलवर गेल्याने त्यांना मजबुती मिळाली आणि वाऱ्याला आणि पावसाला न जुमानता माझी झाड मस्त उभी आहेत."
आपल्या मुलांच्या बाबतीतही असेच असते....

tags
मुलांना संस्कार देणे ,मुलांना शिक्षण देणे ,मुलांना कसे संस्कार द्यावे ,मुलांना कशी  शिकवण द्यावी ,mulana kashi shikvan dyavi,mulana kase sanskar dyave.

Sunday, 2 April 2017

girlfriend naslyache fayde

गर्लफ्रेंड नसल्याचे फायदे 

१) एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो.
२) झोप चांगली लागते.
३) मिस्ड कॉल्सची फिकीर बाळगावी      
    लागत नाही.
४) आपण कसे दिसतोय यावर फालतू वेळ
     खर्च होत नाही.
५) मध्यरात्री किंवा भल्या पहाटेवगैरे
     भलत्याच वेळांना एसेमेस वाजत नाही.
६) महिन्यातून १० वेळा रिचार्ज करावा
     लागत नाही.
७) कुठेही कुणाहीबरोबर जाता येत.
८) सुखाने जगता येत.
          
       बरोबर ना...落落

benefits of not having girlfriend marathi,marathi gilfriend nasnyache fayade,girlfriend jokes

Tuesday, 14 March 2017

gudi padwa information in marathi,गुढीपाडवा महत्त्व

गुढीपाडवा महत्त्व :गुढी पाडवा का साजरा करतात . 


गुढीपाडवा माहिती,मराठी सण गुढीपाडवा,gudhipadwa special,gudi padwa information,happy gudi padwa 


गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण म्हणजे मराठी महिन्यातील पहिला महिना चैत्र या दिवशी आरंभ होतो. नववर्षारंभ म्हणजे गुढीपुडवा. या सणाबद्दल खूप आख्यायिका सांगितल्या जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून दारासमोर रांगोळी काढावी, सुगंधी तेल लावून अंघोळ करावी. देवाची पूजा करावी.
सूर्योदयानंतर काही वेळातच गुढी उभी करावी कारण सूर्योदयाच्या वेळी निर्माण होणारे चैतन्य हे जास्त वेळ टिकते आणि आपल्या मनात पण चैतन्य तयार करते. दाराला तोरण बांधावे. गुढीची काठी स्वच्छ धुवून घ्यावी, तिला टोकाला रेशमी  वस्त्र लावून, त्यावर साखरपाकची  माळ आणि चाफ्याची फुलाची माळ घालावी आणि त्यावर एक भांडे (तांब्या) उलटा करून घालावा. गुढीला आंब्याची पाने वापरली जातात कारण आंब्याच्या पानात सात्विकपणा जास्त असतो, आणि कडुनिंब हे सर्वात महत्वाचे असते कारण असे मानले जाते कि कडुनिंब हे आरोग्यदायी तर आहेच पण त्यामध्ये ईश्वरी शक्ती खेचून घेण्याची क्षमता जास्त असते.
आणि नंतर या गुढीची  मनोभावे पूजा करावी.

gudhipadwa ka sajra kela jato, why do we celebrate gudi padwa,gudi padvyachya shubhhecha,गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 



काही महत्वाची माहिती:

Monday, 13 March 2017

Gudi padwa hindu new year 2017 information

गुढीपाडवा महत्त्व :


गुढीपाडवा माहिती,मराठी सण गुढीपाडवा,gudhipadwa special,gudi padwa information,happy gudi padwa 


गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण म्हणजे मराठी महिन्यातील पहिला महिना चैत्र या दिवशी आरंभ होतो. नववर्षारंभ म्हणजे गुढीपुडवा. या सणाबद्दल खूप आख्यायिका सांगितल्या जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून दारासमोर रांगोळी काढावी, सुगंधी तेल लावून अंघोळ करावी. देवाची पूजा करावी.
सूर्योदयानंतर काही वेळातच गुढी उभी करावी कारण सूर्योदयाच्या वेळी निर्माण होणारे चैतन्य हे जास्त वेळ टिकते आणि आपल्या मनात पण चैतन्य तयार करते. दाराला तोरण बांधावे. गुढीची काठी स्वच्छ धुवून घ्यावी, तिला टोकाला रेशमी  वस्त्र लावून, त्यावर साखरपाकची  माळ आणि चाफ्याची फुलाची माळ घालावी आणि त्यावर एक भांडे (तांब्या) उलटा करून घालावा. गुढीला आंब्याची पाने वापरली जातात कारण आंब्याच्या पानात सात्विकपणा जास्त असतो, आणि कडुनिंब हे सर्वात महत्वाचे असते कारण असे मानले जाते कि कडुनिंब हे आरोग्यदायी तर आहेच पण त्यामध्ये ईश्वरी शक्ती खेचून घेण्याची क्षमता जास्त असते.
आणि नंतर या गुढीची  मनोभावे पूजा करावी.

gudhipadwa ka sajra kela jato, why do we celebrate gudi padwa,gudi padvyachya shubhhecha,गुढीपाडव्याच्या शुभेच्छा 



काही महत्वाची माहिती:

Thursday, 9 March 2017

Must read before suicide - आत्महत्या करण्याआधी हे वाचा

आत्महत्या करण्याआधी हे वाचा। .. 

आज एक पेशंटला पाहण्यासाठी दवाखान्यात  गेले होते.... 
तिथे एक पेशंट पहिला  एकतर्फी प्रेमात आत्महत्येचा  चा प्रयत्न केला होता ..... 
आज जीवनमरणाशी झुंज देत होता .  त्याला खूप त्रास होत होता . तडफडत होता,तळमळत होता. 
त्याचा त्रास पाहून माझा जीवाचा थरकाप उडाला आणि मन विषन्न झाल. 

एक प्रश्न पडला 

प्रेम म्हणजे नक्की काय ?
एका  केलेला प्रेम एवढ महत्वाचं असत कि आईने ९ महिने पोटात सांभाळून असह्य कळा सोसून दिलेला जीवन एका झटक्यात संपवाव. 

  • आई मुलावर करते ते  प्रेम 
  • भावंडांमध्ये एकमेकांवरकरतात ते  प्रेम 
  •  मुलावर वडील करतात  ते .. प्रेम 
  • मित्र एकमेकांवर करतात ते प्रेम 
  • आजी नातवावर करते ते प्रेम 
हे प्रेम नसत का ? हि नाती तर काही अपेक्षाही न आहि करत ..... 

मग ह्या नात्यांसाठी कधिकोनी कधी जीव देत नाही ...... 

पण एक व्यक्ती तुमचा आयुष्यात येते ,,,,जिला तुम्ही ओळखत हि नसता ,,,,आणि अचानक तुम्ही तिच्यासाठी   सार जग , सारी नाती  विसरता  तुम्हाला सर्वात भारी वाटू लागते . 

ज्या व्यक्तीवर तुम्ही जीव ओतता ती व्यक्ती नक्की तेवढ्या लायकीची आहे का आणि नसेल तरी कळात असेल तरीहि मनाला समजवायची तुमची तयारी नसते . 

प्रेम करताना फक्त व्यक्तीचा दिसण्यावर नको तर त्या व्यक्तीचा मन ,संस्कार आणि स्वभाव पहा . आणि मग प्रेम करा. म्हणजे नंतर जीव द्यायची वेळ नाही येणार. 

आणि तुमचा आयुष्यातल्या त्या व्यक्तीमुळे जर तुम्हाला त्रास होत असेल तर असा प्रेम काय फायद्याचं .. प्रेम हे एकमेकांना सुखी ठेवण्यासाठी असता ... 

पण आजकाल दोघांपैकी एकटाच सुखी असतो आणि दुसरा तिला सुखी ठेवण्यासाठी सर्व त्याग करून शेवटी दुःखीच राहतो. 

तर जीव देऊ नका हे एकदाच मिळत आणि ते जगायला शिका ... 

आणि देऊच वाटलं तर आपल्या आयुष्यातल्या जन्मापासूनच नात्यांचा विचार करा ...त्यानीं आपल्यासाठी काय काय केला ह्याचा विचार करा . म्हणजे तुम्हाला यांच्यासाठी जगण्याची उमेद मिळेल . 


 लेखक 
नंदिनी पुजारी 



tags
आत्महत्या करण्याआधी हे वाचा,Must read before suicide,dont suicide for a girl,jiv devu naka,jiv na denyachi karane,atmahatya na karnyachi karane