Funniest marathi jokes in marathi font.
मराठी विनोद चुटकुले .
१-गावठी मराठी जोक्स,गावातील चुटकुले विनोद
आम्ही पण इंडिया च्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट झालो असतो, पण आमचा निम्म्याहून अधिक वेळ ह्यातच जायचा...👇
![]() |
ट्रेंडिंग ,trending marathi jokes vinod on whatsapp,whatsapp funniest jokes |
२-marathi jokes on toothpaste,salesmen,punekar
सेल्समन : आमच्या टूथपेस्ट मध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पानं, फुलं, समिधा, तूप वगैरे सगळं आहे..
.
.
.
पुणेकर : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे ?!
.
.
.
पुणेकर : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे ?!
३-Funny marathi jokes on husband.
मुलगी: देवा, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी करून कमावत आहे, मला हवं
असलेलं सगळं मिळविण्याची माझ्यात ताकद आहे, मी जगातल्या सगळ्या गोष्टीत
यशस्वी होऊ शकते...
पण, माझे आई बाबा म्हणताहेत की लग्न कर. देवा मला नवरा नकोय..
देव: मुली, तू हुशार आहेस, कर्ती आहेस, यशस्वी आहेस, यापुढेही तुला यश मिळतच राहील...
पण काही ठिकाणी तुझ्या हातून चूक होऊ शकते, तुझा पराभव होऊ शकतो, तुझ्या वाट्याला अपयश येऊ शकते..
अशावेळी तू कोणाला दोष देशील? कुणावर खापर फोडशील?
त्यासाठी तुला 'नवरा' असलाच पाहिजे.

tags-jokes on navara,husband,navardev,lagna,marriage marathi jokes,लग्नावर जोक्स,नवऱ्यावर जोक्स,नवरदेव जोक्स,नवरा बायको विनोद ,चुटकुले,chutkule