FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label सैराट न्यू Version study song... Show all posts
Showing posts with label सैराट न्यू Version study song... Show all posts

Saturday, 11 March 2017

सैराट न्यू Version study song,

😜सैराट न्यू version😝
.
हे ऊरात होतय धडधड
परिक्षा उद्यावर आली..
विषय राहिले आठ
chemitry-physics ची
बाधा आता झाली..
.
आता आधीर झालोया
लई भानावर आलोया..🤕🤕
सारे गेले म्होर मी एकलाच
माघ राहिलोया..😭😭
.
आन जागतोय रातीत
झोप गेली मातीत..
गर्दीत आलोया...😫😫
.
वाच बुंग बुंग बुंग बुंगाट
बुंग बुंग बुंग बुंगाट😜😜
.
संमदया पोरांना झालीया
माझ्या pass-out ची घाई.
पण मला माहित आहे कि
मी निघनार नाही..😜😜
.
माइक्रो घेऊन आलोया..
चिठ्ठ्या घेऊन आलोया..
फक्त पासिंग साठी
मी तीन चँप्टर वाचून आलोया..
.
आर टेंशन मनात
देव माझे पाण्यात
उन्हात आलोया..
.
वाच बुंग बुंग बुंग बुंगाट
बुंग बुंग बुंग बुंगाट😜😜
😂😂😂😂😂😂😂😂😂