FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label Navra bayko jokes. Show all posts
Showing posts with label Navra bayko jokes. Show all posts

Tuesday, 12 December 2017

Funny Marathi jokes,Vinod,Chutkule

Funny marathi whatsapp jokes in Marathi.



Mrathi jokes on Boss.

 Boss ने सभी employees के सामने पानी मे पत्थर फैंका
ओर पूछा कि पत्थर क्यो डूब गया।
एक ही जवाब हर बार मिला
Sir पत्थर भारी है सो डूब गया।
फिर Boss ने अपने प्रिय चेले
से पूछा।
उसने बहुत सुदंर जवाब दिया
Sir, मुझे तो सिर्फ एक ही बात समझ आई
कि आपने जिसको छोड़ दिया, वह डूब गया ....
......
......
......
......
......
ऐसे ही हरामखोर नौकरी में तरक्की करते हैं
😜😜😝😝😝😬😬😬🤣🤣



Jokes in Politics in marathi font.  राजकारणावरचे  जोक्स 

 निष्ठावान कार्यकता म्हणजे काय?

कडीपत्ता

कुठलाही पदार्थ  बनवताना पहीला फोडणीत घातला जातो आणी .......
विनोद
पदार्थ खाताना पहीला काढून बाहेर फेकला जातो !

 नवरा बायको विनोद 

नवऱ्याने गोनी   भरून आल आणले .
बायको ने विच्यारले एव्हडे आल कशाला ?
नवरा :अग तूझ्या भावाच लग्न आहे ना !

बायको :मग लग्न आणि या आल्याच काय सम्बंध ?

नवरा :अगं तुझ्या पप्पानी पत्रीकेत लिहलय ,

"लग्नाला आलंच पाहिजे "

😂😂😂😂😂😂😂याला म्हणतात जावई😃😎😄😂🍁💐🌹

  जोरात हसा
पण गृपमधे --
एकदातरी दिसा।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Funny marathi whatsapp jokes


Teacher asks a student__

“ Please Translate the following sentence in Hindi.....”
"There was a fine line between Amitabh and Jaya."

Student translates in Hindi-

“अमिताभ और जया के बिच एक मस्त रेखा थी !"

😜😜😜😜😜😜😜😜😜

Funniest jokes in marathi font

एक आदमी ने मुझसे पूछा .... भाई साहब जूते कंहा
मिलेंगे..?
.
.
.
.
.
.
.
मैंने कहा....हर जगह मिल सकते हैं ।
बस आप में वो गुण होने
चाहिए😂😜😝😜😝

Monday, 13 November 2017

Latest funny whatsapp jokes in marathi



मराठी विनोद - Marathi jokes for whats app:
 
प्रियकर प्रेयसी मराठी विनोद :
१
 प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस .. 
प्रेयसी : का रे ??? तुला असं का वाटतं ???
प्रियकर : आजकाल मी तुझ्या गालाची पप्पी घेत असताना तू डोळे नाही बंद करत ..😒
प्रेयसी : गप कुत्र्या मागच्या वेळी बंद केले होते तेंव्हा पर्समधून ५०० रुपये गायब झाले होते. 
😉😅😆😜😛 

चोरटा कुठला.. 😝😝😝


New husband wife jokes in Marathi:
२
कोणीतरी जाऊन या रस्त्यावर बोर्ड लावणाऱ्याना समजावा रे 

लिहितात कि,
"घरी आपली कोणीतरी वाट बघत आहे"
लोक मग जास्तच स्पीड ने गाडी चालवतात ... 
त्यांना वाटत कि काय माहित कोण आले असेल भेटायला... 😁😁

पण जर असा बोर्ड लावला कि 
"घरी बायको वाट बघत आहे"
 तर बिचार अजून हळू गाडी चालवेल 😜😛😁😆



Donald trump and Indian joke :
३
डोनाल्ड ट्रम्पनि White House  ला रंगवण्याचे ठरवले 
त्यांनी ३ quotation मागवली 
त्यामध्ये चीन च्या व्यक्तीने ३ करोड चे कोटेशन दिले 
युरोपियन व्यक्तीने ७ करोड चे कोटेशन दिले 
भारतीय व्यक्तीने १० करोड चे कोटेशन दिले 

 मग ट्रम्प ने चीनच्या व्यक्तीला विचारले कि तू ३ करोड चे कोटेशन कसे काय दिलेस????
चीन व्यक्ती : १ करोड चा पेंट , १ करोड कामगारांचा खर्च ...... आणि १ करोड फायदा 

मग ट्रम्प ने युरोपियन व्यक्तीला विचारले ... 
युरोपियन व्यक्ती : ३ करोड पेन्टसाठी, २ करोड  कामगारांसाठी .... आणि २ करोड फायदा 

मग ट्रम्प ने तोच प्रश्न भारतीय व्यक्तीला विचारले 
भारतीय व्यक्ती : ४ करोड तुमच्यासाठी , ३ करोड माझ्यासाठी ...... आणि बाकीचे ३ करोड आपण चिनी व्यक्तीला देऊन पेंट करून घेऊ .... 
 👏😅😆😜😛😝😎😀


खट्याळ मराठी चुटकुले :
४
बायको : लग्नानंतर तुमचं आता प्रेमचं नाही राहील माझ्यावर ... 

नवरा : परीक्षा पास झाल्यावर कोणी अभ्यास करत का येडे ???
 😜😝😛
  

Friday, 10 March 2017

Husband wife jokes in marathi/navra-bayko vinod

very funny marathi navara bayko vinod
रविवारी  नवरा केस कापून येतो आणी बायकोला म्हणतो बघ मी तुझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो कि नाही....
हरहुन्नरी बायको उत्तर देते-
एकदम टक्कल करायचे म्हणजे तुम्हाला पाळण्यात टाकून खेळवले असते.

marathi navra bayko jokes

मी जेवायला बसणार होतो ,

तेवढ्यात बायको मला म्हणाली..

"मी पण बसू का

तुमच्या ताटात..?"

मी गमतीनं म्हणालो..

"मावशील का ?"

अन उपास घडला ना राव.

Husband wife marathi jokes
नवरा जेवताना बायकोला म्हणाला - '' आज पोळ्या करपल्यात ''
.
तिने वळुन त्याकडे रागाने बघीतलं .... !!
.
तो लगेच बोलला,
.
.
फार छान लागतायत , " करुंम कुरुंम '

tags
navra bayko vinod,chutkule husband wife jokes,best navra bayko vinod,pati patni vinod,marathi pati patni jokes