FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Showing posts with label funny jokes. Show all posts
Showing posts with label funny jokes. Show all posts

Thursday, 1 February 2018

funny valentines day sms in marathi

Marathi sms on valentine day:


1) लग्नाच्या  आधी
Rose day 🌹
Chocolate  day🍫🍬
valentine's  day
.
.
.
लग्नानंतर 👇🏻
डबा  दे
चहा  दे ☕
रुमाल दे 🔲
पाकीट दे 📙                      

😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂

 2) आज तिला propose 🌹करायच ठरवल..,
उठलो गेलो घरात, 🏡
जाताना रश्शी (दोर)🏃🏃🏃🏃 घेतली, आणि निघालो तिच्याकkडे..,💑💏🙋
जर ती हो बोलली तर ठिक नायतर.... 💘💘💘💘
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
...
...

येताना जवळ कुठे जर गवत असेल तर...गवताचा भारा घेउन येतो..🌾🌾🌾🌾
म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही.
पोरगी नाही निदान म्हैस तरी खुश अन् घरचे पन खुष..😂😂 .

😜गावातलं संस्कारी पोरगं...😝😝😂😂                      

😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂


 3) नवरा: तुला  या Valentine  Day  ला काय Gift हवे आहे.

बायको: मला एक Ring द्या.

 नवरा:  Landline वरून देऊ कि Mobile वरून देऊ ?                      

😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂

4) मुलगी दुकानदाराला: काका असं Valentine Day Card आहे का ज्यात लिहीलंय 'तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस'.

दुकानदार: हो आहे की..
मुलगी: बरं, पाच द्या...😂 😂                      

😜😜😝😝😛😛😆😆😅😅😄😄😁😁😀😀😃😃😂😂

Thursday, 18 January 2018

school marathi jokes-शाळेतील आठवणी विनोद

शाळेतील मराठी विनोद ,जोक्स ,चुटकुले . अखिल भारतीय संघटना विनोद जोक्स. 

Funny jokes in Marathi, Jokes in Marathi, funny jokes, jokes
शाळा मराठी जोक्स ,shala jokes,akhil bharatiy jokes,funny marathi jokes,marathi jokes on school,school life jokes,fun

 

 मराठी विनोद 

शाळेतील आठवणी 
 . 
  विद्यार्थी : सर आज याचा पोटात दुखत आहे ,
                 हा माझा घराचा बाजूला राहतो 
                 याला घरी घेऊन जाऊ का . 
अखिल भारतीय सुट्टीसाठी कायपण संघटना . 
 😃😃😃www.funforlives.com

मराठी जोक्स मुलींवर 

अजूनही आठवतात ते शाळेतले दिवस ज्यावेळी 
आमचा अभ्यास पूर्ण नसायचा आणि या 
मुली आठवण करून द्यायचा सरांना . 
सर आज homework  तपासणार होता ना .. 
अखिल भारतीय आमचा कुठल्याच पोरीसंग पटत नाही संघटना . 
 😈😈😓😓😓😓

शाळेतील विनोद 

अपूर्ण अभ्यासाची कारणे 
१-सर मी काळ आला न्हवतो 
२-सर विसरलो अभ्यास दिला होता ते . 
३-मला सुटला नाही गणित 
४-सोबत अभ्यास करायला घराजवळ कोण नाही सर. 

आणि महत्वाची कारण 
*सर काळ मी आजारी होतो 
*अभ्यास झालाय पण वही घरी राहिली . 
अखिल भारतीय अभ्यासाशी ३६ चा एकदा असणारी संघटना
 😂😂😂😂😂

शाळेतील मुलांवर विनोद

फेमस तर तेंव्हा व्हायचो जेंव्हा 
सर म्हणायचे 

काळ शाळेतून पळून गेलेले समोर या . 

तेंव्हा मूळ म्हणायचं आगा तोच काळ पळून गेला होता ना . 
आता पुढं जात नाहीय बघ .

आणि पोरं म्हणायची मग बघून अरे जा पुढे 
सर तुलाच बोलावत आहेत . 
अखिल भारतीय दुसऱ्याच चांगल न बघवणारी संघटना . 
😀😀😀😀😀😀😀😀

मास्तर आणि विद्यार्थी जोक्स विनोद 

जेंव्हा शाळेत मार खायची वेळ यायची . 
तेंव्हा सर पट्टी मागायचे . एकटा उठून लाकडी द्यायचा . 
तरीपण दुसरा सर माझ्याकडे स्टील ची पट्टी आहे देऊ का म्हणायचं . 

अखिल भारतीय दुसऱ्याचा परिस्थितीची मजा घेणारी संघटना . 
😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅😅
 www.funforlives.com 

tags 
school jokes,marathi shaletil jokes,master ani vidyarthi jokes,vinod chutkule,funny marathi jokes,funny school jokes,shaletil gamati jamati ,akhil bharatiy jokes vinod ,स्कूल जोक्स ,मराठी शाळेतील जोक्स ,मास्टर आणि विद्यार्थी जोक्स ,विनोद ,चुटकुले ,फनी मराठी जोक्स ,स्कूल जोक्स,शाळेतील गमती जमाती ,अखिल भारतीय संघटना जोक्स ,akhil  bharatiy  sanghatan jokes ,व्हात्साप्प जोक्स,whatsapp jokes,शाळेतील मजेदार आठवणी 

Tuesday, 12 December 2017

Funny Marathi jokes,Vinod,Chutkule

Funny marathi whatsapp jokes in Marathi.



Mrathi jokes on Boss.

 Boss ने सभी employees के सामने पानी मे पत्थर फैंका
ओर पूछा कि पत्थर क्यो डूब गया।
एक ही जवाब हर बार मिला
Sir पत्थर भारी है सो डूब गया।
फिर Boss ने अपने प्रिय चेले
से पूछा।
उसने बहुत सुदंर जवाब दिया
Sir, मुझे तो सिर्फ एक ही बात समझ आई
कि आपने जिसको छोड़ दिया, वह डूब गया ....
......
......
......
......
......
ऐसे ही हरामखोर नौकरी में तरक्की करते हैं
😜😜😝😝😝😬😬😬🤣🤣



Jokes in Politics in marathi font.  राजकारणावरचे  जोक्स 

 निष्ठावान कार्यकता म्हणजे काय?

कडीपत्ता

कुठलाही पदार्थ  बनवताना पहीला फोडणीत घातला जातो आणी .......
विनोद
पदार्थ खाताना पहीला काढून बाहेर फेकला जातो !

 नवरा बायको विनोद 

नवऱ्याने गोनी   भरून आल आणले .
बायको ने विच्यारले एव्हडे आल कशाला ?
नवरा :अग तूझ्या भावाच लग्न आहे ना !

बायको :मग लग्न आणि या आल्याच काय सम्बंध ?

नवरा :अगं तुझ्या पप्पानी पत्रीकेत लिहलय ,

"लग्नाला आलंच पाहिजे "

😂😂😂😂😂😂😂याला म्हणतात जावई😃😎😄😂🍁💐🌹

  जोरात हसा
पण गृपमधे --
एकदातरी दिसा।
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

Funny marathi whatsapp jokes


Teacher asks a student__

“ Please Translate the following sentence in Hindi.....”
"There was a fine line between Amitabh and Jaya."

Student translates in Hindi-

“अमिताभ और जया के बिच एक मस्त रेखा थी !"

😜😜😜😜😜😜😜😜😜

Funniest jokes in marathi font

एक आदमी ने मुझसे पूछा .... भाई साहब जूते कंहा
मिलेंगे..?
.
.
.
.
.
.
.
मैंने कहा....हर जगह मिल सकते हैं ।
बस आप में वो गुण होने
चाहिए😂😜😝😜😝

Monday, 13 November 2017

Latest funny whatsapp jokes in marathi



मराठी विनोद - Marathi jokes for whats app:
 
प्रियकर प्रेयसी मराठी विनोद :
 प्रियकर : प्रिये तू आता फार बदलली आहेस .. 
प्रेयसी : का रे ??? तुला असं का वाटतं ???
प्रियकर : आजकाल मी तुझ्या गालाची पप्पी घेत असताना तू डोळे नाही बंद करत ..😒
प्रेयसी : गप कुत्र्या मागच्या वेळी बंद केले होते तेंव्हा पर्समधून ५०० रुपये गायब झाले होते
😉😅😆😜😛 

चोरटा कुठला.. 😝😝😝


New husband wife jokes in Marathi:
कोणीतरी जाऊन या रस्त्यावर बोर्ड लावणाऱ्याना समजावा रे 

लिहितात कि,
"घरी आपली कोणीतरी वाट बघत आहे"
लोक मग जास्तच स्पीड ने गाडी चालवतात ... 
त्यांना वाटत कि काय माहित कोण आले असेल भेटायला... 😁😁

पण जर असा बोर्ड लावला कि 
"घरी बायको वाट बघत आहे"
 तर बिचार अजून हळू गाडी चालवेल 😜😛😁😆



Donald trump and Indian joke :
डोनाल्ड ट्रम्पनि White House  ला रंगवण्याचे ठरवले 
त्यांनी quotation मागवली 
त्यामध्ये चीन च्या व्यक्तीने करोड चे कोटेशन दिले 
युरोपियन व्यक्तीने करोड चे कोटेशन दिले 
भारतीय व्यक्तीने १० करोड चे कोटेशन दिले 

 मग ट्रम्प ने चीनच्या व्यक्तीला विचारले कि तू करोड चे कोटेशन कसे काय दिलेस????
चीन व्यक्ती : करोड चा पेंट , करोड कामगारांचा खर्च ...... आणि करोड फायदा 

मग ट्रम्प ने युरोपियन व्यक्तीला विचारले ... 
युरोपियन व्यक्ती : करोड पेन्टसाठी, करोड  कामगारांसाठी .... आणि करोड फायदा 

मग ट्रम्प ने तोच प्रश्न भारतीय व्यक्तीला विचारले 
भारतीय व्यक्ती : करोड तुमच्यासाठी , करोड माझ्यासाठी ...... आणि बाकीचे करोड आपण चिनी व्यक्तीला देऊन पेंट करून घेऊ .... 
 👏😅😆😜😛😝😎😀


खट्याळ मराठी चुटकुले :
बायको : लग्नानंतर तुमचं आता प्रेमचं नाही राहील माझ्यावर ... 

नवरा : परीक्षा पास झाल्यावर कोणी अभ्यास करत का येडे ???
 😜😝😛
  

Sunday, 29 October 2017

Marathi jokes in marathi font for whatsapp,मराठी विनोद

 

मराठी विनोद /marathi jokes in devnagari font.

  
marathi jokes vinod chutkule

1-Marathi Joke for whatsapp.

मुलगा :आई मी दिवाळीला ह्या दुकानातून फटाकड्या घेणार . 

आई : नालायक हे मुलींचे हॉस्टेल आहे फटाकड्यांचे दुकान नाही 

मुलगा : मला काय माहित 'पपा एकदा म्हणत होते कि हित एकापेक्षा एक फटाकड्या आहेत . 

आई : हो का .... आता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील . 
tag -husband -wife विनोद ,jokes on  husband  wife

 २-Marathi vinod on wife and husband.

बाबा रामदेव सांगतात 
ओम शब्दाचा उच्चाराने मेंदूचा काही नसा जागृत होतात . 💓🙏
 पण बाबा आहेत ब्रम्हचारी . 

त्यांना काय माहित कि बायकोनी 💇💁 फक्त ओ म्हटलं तरी 
आखा मेंदूच जागृत होतो . 😀😂😂😃😄😅😆😇
 'म' तर लंबच राहिल.
 💇पत्नीइंजली 😤
  tag -पती पत्नी विनोद ,नवरा बायको jokes

-Marathi joke on मालक आणि नोकर . (owner -servant)

मालक माडीवर बसून नोकरामार्फत कॉफी मागवतात /

Tuesday, 7 March 2017

latest whatsapp funny sms

Very funny jokes in Hindi and Marathi sms :


Marathi jokes:
मुलगी :- डॉक्टर माझं डोकं खुप दुखतंय..
.
.
डॉक्टर :- मॅडम सिटी स्कॅन करावा लागेल
.
.
मुलगी :- पण माझ्या एकटीच्या त्रासासाठी सगळी
सिटी स्कँन करायची काय गरज डॉक्टर ??
*डॉक्टर जाग्यावर अटैक येऊन मेला*
***********************************************

Marathi friends jokes very funny:
Bike वर जेव्हा तीन मित्र
बसतात..
आणि दोघे जन मागे बसून 
.
.
एक उजव्या बाजूला
तर
दूसरा डाव्या बाजूला
बघतो..
.
.
आई शप्पत..
.
.
.
.
.
#ब्रम्हदेव वाली फीलिंग
येते राव
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Hindi santa banta funny jokes:
बन्ता : क्या कर रहे हो ???
सन्ता : बदला ले रहा हूँ..??
बन्ता : किससे
सन्ता : वक़्त ने मुझे बर्बाद किया है मैं अब वक़्त बर्बाद कर रहा हूँ..  
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Best funny jokes on whatsapp: बेटा : पापा एक बात बोलू?
पापा : हा
.
बेटा : फेसबुक पर मेरे 15 फेक आईडी है 
पापा : हरामखोर तू मुझे क्यों बता रहा है 
.
बेटा : आप जिस रिया को 10 दिन से चाय पे बुला रहे है वो मै ही हु 
.
.
पापा : दे थप्पड़ दे लात दे थप्पड़ दे लात
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Funny whatsapp Marathi jokes:
"एक खुप सुंदर मुलगी रिक्षात बसून घरी गेली.........
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..

.
.
.
.
.
.
.
.
.
,
,
,
,
.
,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
.
,
,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
.
.
.
.
.
,
.
,
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
,
.
.
.
.
.
.
,
.
.
.
..
,.
.
.
.
.
.
.
.
.
.
खाली काय बघताय,
गेली ती घरी.
तुम्ही पण ना
फॅनच होता माझ्या मॅसेजचे......
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हास्यरंग मराठी विनोद:
पोट धरून हसा
लोक म्हणतात कि एक दिवस
दारू  पिल्याने सतत सवय
लागते.
एकदम चूक
आम्ही लहान पणा पासून
अभ्यास  करतोय
लागली का सवय ?
याला म्हणतात Control. 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

आता हसा मराठीत.:
डॉक्टर - या काका. काय होतंय?
पेशंट - तब्येत ठीक नाहीये.
डॉक्टर - दारू पिता का?
पेशंट - हो, पितो की! पण छोटा
पेग बनवा. तब्येत ठीक नाहिये.
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

Marathi chutukale:
उन्हाळ्याचा कहर सुरु
एक बाई एकटी स्मशानात एक कबरीवर बसली होती.
तिथून जाणाऱ्या हवालदाराने विचारलं.
बाई...इथं एकट्या काय करताय? भीती नाही का वाटत?
बाई: भीती कसली? आतमध्ये फार उकडत होतं म्हणून बाहेर येऊन बसले.
हवालदार कोमात आहे.
रात्रीस खेळ चाले
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

funny jokes in marathi language:
कुठे गेले ते समाजसेवक ?
कुठे गेल्या त्या दानशूर व्यक्ती ?
थंडीत कपडे,
स्वेटर,
ब्लैंकेट वाटत फिरत होते,
आणि
आता या मरणाच्या उन्हाळ्यात
थंड थंड बियर  वाटणे
हे त्यांचे कर्तव्य नाही का ?
सूचना  : आपण पीत नाही पण मित्रांची काळजी वाटते बस 
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

हिंदी चुटकुले:
मास्टर- बेटा , कोई प्यार वाली
शायरी सुनाओ.
छात्र-
" मोटा मरता मोटी पे,
भूखा मरता रोटी पे,
आपकी हैं दो बेटी
मैं मरता हूं छोटी पे!!! "

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

very funny jokes in hindi:
 पानी को दारू बना देते
दारू को पेग बना देते
""कमबखत हम पीते नहीं
"""    वर्ना।    """
ताज महल को बियर बार """"   ओर।   """शाहरूख  को वेटर बना देते।
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

marathi jokes vinod on Engineers:
एक ट्रक ड्रायव्हर आपल्या सामानाची डिलेव्हरी करायला एका वेड्याच्या इस्पितळात जातो.
काम करून परत निघणार, तेवढ्यात त्याच्या लक्षात येते की, ट्रकचं एक चाक पंक्चर झालंय.
तो ते चाक काढतो.आणि स्टेपनी लावणार इतक्यात,त्याच्या हातून त्या चाकाचे चारही नट गटारात पडतात, अन् ते काढणं पण शक्य नसतं.
ड्रायव्हर डोक्याला हात लाऊन बसतो.
काय करावं ते सुचत नाही.
एवढ्यात,एक मनोरुग्ण तिथे येतो आणि विचारतो काय झालं ?
पहिले तर ड्रायव्हर काहीच बोलत नाही.
तो मनोरुग्ण परत पुन्हा विचारतो, काय झालं ?
शेवटी ड्रायव्हर त्याला संपूर्ण कहाणी सांगतो आणि शांत बसतो.
हे पाहून तो मनोरुग्ण म्हणतो, काय मूर्ख माणूस आहेस??? आणि त्याच्या वर हासतो.
आता ड्रायव्हरला राग येतो.
तो त्या मनोरुग्णाला उपाय सांगण्याचं आव्हान देतो .
मनोरुग्ण उत्तर देतो -त्यात काय एवढं ??
इतर 3 चाकांचे एक एक नट काढून त्या चाकाला लाव,आणि ट्रक घेऊन जवळच्या गॅरेजवर जा.
ड्रायवर चाट पडतो आणि म्हणतो - तुम्ही तर चांगले शहाणे दिसता, मग इथे काय करतायत ?
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
तो उत्तरतो -नोकरी न मिळाल्याने वेडा झालोय...
*I am engineer........*

****************************************************************

*हसलात ना असच हसत रहा,खरच हसताना खुपच सुंदर आणि निरागस दिसता आणि हा असाच आनंद तुम्हाला कायम मिळत राहो हिच इच्छा*    
 ~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

navra bayko marathi vinod:
बायको: मी हरवले तर तु काय करशील?
नवरा: पेपर मध्ये जाहिरात देईन...
बायको: ओsss शोन्या..... काय लिहिशील त्यात?
नवरा: घावल त्याला पावल. .
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

latest marathi jokes 2017:
एका गावात 2 जिगरी दोस्त
राहत होते..
.
एकाच नाव किरण अन
दूस-याचं नाव संदीप
.
.
संदिप खुप मेहनती होता
पण किरण दिवसभर दारू पित
असतो..
.
संदीप जेव्हा पण किरणच्या
घरी जात होता तेव्हा किरण
दारू पिऊन तर्राट असायचा..
.
संदीप कामाच्या शोधात
शहरात निघून गेला..
.
.
काही दिवसांनी तो एक नवीन
सायकल घेऊन किरणला
भेटायला आला..
अन तेव्हा पण किरण दारूच
पीत होता..
.
संदीपनी खुप समजावलं दारू
सोड अन माझ्यासोबत शहरात
चल..
.
मात्र किरणने संदीपच अजिबात
ऐकल नाही..
.
संदीप पुन्हा शहरात निघून गेला..
.
.
5 वर्षानंतर पुन्हा संदीप नवीन
स्कूटर घेऊन गावी आला..
आणि किरणच्या घरी गेला
तेव्हा पण किरण दारुच पीत
होता
.
परत संदीपने त्याला खुप
समजावलं..
पण किरण उत्तर तेच.. अजिबात
संदीपच ऐकलं नाही..
.
.
संदीप पुन्हा नाराज होऊन
शहरात निघून गेला..
.
.
10 वर्षान्नी संदीप परत गावी
आला..
ह्या वेळेस तो नवीन आँडी कार
मध्ये आला..
.
आणि किरणच्या घरी गेला
पण किरण घरी नव्हता..
.
संदीपला खुप वाईट वाटलं
त्याला वाटलं आपला मित्र
आपल्याला सोडून गेला..
.
त्याने गावक-यांना विचारलं,
किरण कुठे आहे??
गावकरी : अरे तो शेतात भेटेल
संदीप लगेच शेताकडे गेला..
.
.
आणि बघतो तर काय तेव्हा पण
किरण दारूच पीत होता..
.
तेवढयात संदीपची नजर
शेतात उभे असलेल्या हेलीकॉप्टर 
वर गेली..
.
.
संदीपनी किरणला विचारलं
कोणाच आहे रे हे हेलीकॉप्टर?
.
किरण : काय सांगू राव..
दारू पिऊन पिऊन घरात
खूप बाटल्या झाल्या होत्या

.
मग काय बाटल्या विकल्या..
.
हेलीकॉप्टर अन पार्किंग साठी
शेत घेऊन टाकलं
.
संदीप अजुन कोमात आहे..
.
तात्पर्य : कोणाला हि कमी समजायच
नाही अन बेवडयाना तर अजीबात नाही..


Tags:read funny jokes in marathi, very funny jokes in hindi,really funny jokes,funny chutkule in hindi,funny chutukle in marathi,jokes in hindi santa banta,funny joke in hindi for whatsapp,latest hindi jokes 2017,latest marathi jokes 2017

Sunday, 5 March 2017

best joke of husband wife in marathi

Wife : ओ ऐकले का?मी केस कापू का हो माझे
Husband : काप...
Wife : किती कष्टाने वाढवलेत...
Husband : तर मग नको कापू...
Wife : पण हल्ली छोटे केसच छान दिसतात..
Husband : तर मग काप...
Wife : मैत्रिणी बोलतात नाही शोभणार..
Husband :तर मग नको कापू...
Wife : पण मला वाटते शोभतील...
Husband :तर मग काप..
Wife :पण केस कापले तर वेणी नाही घालता येणार...
Husband :तर मग नको कापू
Wife : प्रयत्न करुन बघायला काय..?
Husband : तर मग काप...
Wife : आणि बिघडले तर
Husband : तर मग नको कापू...
Wife : ठरवतेच एकदाचे कापायचेच
Husband :तर मग काप....
Wife : बिघडले तर तुम्ही जबाबदार

Monday, 13 February 2017

funny Marathi jokes collection 2017


BEST MARATHI JOKES 2017

Marathi girlfriend boyfriend Jokes

मुलगी : जानू आशीक बनाया आपने |
आता तू का येत नाही सामने |
.
.
.
.
.
.
.
मुलगा : काय आशीक बनाया आपने
दो दीन फीरा साथ मे
तो कंबर मोडा na बाप ने |हसु नका मार्केट मध्ये नविन आहे

Funny marriage jokes in marathi

लग्न मंडपात नटूनथटुन
,
फिरणारया मुलींना पाहून..
,
नवरदेवाच्या मनात विचार येतो..
या साऱ्या कालपर्यंत कुठ
,
.
.
मेल्या होत्या???


Funny marathi vinod,chutkule

 मी आयुष्यभर ज्या मुलीवर प्रेम केलं
.
.
.
.
.
.
.
आज तिचा  मुलगा मला म्हणतो ..
.
.
.
.
.
.
.
.
.
,
,
,
,

"पप्पा शाळेत सोडा ना मला.."
.
.
.
.
.
.
येड्यानो प्रत्येक जण तुमच्या सारखं
मामा नाही बनत..



Best Marathi jokes 

मुलगा    : हॅलो आजोबा इंद्रजीत
                बोलतोय.
आजोबा : कोन बोलतय काय
                ऐकू येईना?
मुलगा    : आजोबा इंद्रजीत
                बोलतोय इंद्रजीत
आजोबा : रांडच्या इंग्रजीत
                कशाला बोलतुस
               मराठीत बोल मराठीत...

हसू नका पुढे पाठवा...

Marathi jokes collection

प्रत्येक जावयाची
आपल्या सासरवाडी बद्दल
एक खुळी समजूत
.
.
.
.
.
.
.
.
मला माझ्या सासरवाडीत
लय मानत्यात


Jio internet marathi jokes

वर नेट भराभरा पळतंय,
पण फोन एकही लागत नाही  
हे म्हणजे अस झालं ;                 "
रस्सा पाहीजे तेवढा घ्या पण
सुक्का मटण मिळणार नाही 

Marathi jokes on winter

थंडीची एक भन्नाट जादू....
एका ग्लासमध्ये थंड पाणी घ्या
ते आपल्या बाजूला असलेल्या माणसाच्या डोक्यावर ओता..
तो माणूस लगेच गरम होईल......
...

Funny jokes on girls whatsapp statuss in marathi language



आज ती  __मुलगी_बाजारात_दिसली......
.
७ रु.  __मेथीची जुडी ५ ला द्या अस  बोलताना,
.
जिच__व्हाटसप___स्टेट्स होत
" सस्ती_चीजो का  ​शोक हम  _नही​रखते"...
.
च्या  __आयला.... __खिशात__नाही दाना ...म्हणे मला " मस्तानी" म्हणा... 

Best collection of marathi jokes,vinod, chutklue

तु माझी न झाल्याने
तुझ्यावर मी चिडलो होतो,
.
.
.
.
.

म्हणुन आहेर न देताच
मी तुझ्या लग्नात जेवलो होतो!


Very funny jokes

संजय दत्त:  मला पुन्हा  बापू
दिसत आहे
जेलर: कुठे?
संजय दत्त: ते तिकडे सफ़ेद धोती मध्ये
जेलर: गपचूप झोप
छगन भुजबळ आहे तो


Marathi jokes on old mans

प्रत्येक गावात दोन-चार म्हातारे नक्कीच असे असतात..,
ज्यांनी एकतर भुताशी कुस्ती केलेली असते...
किंवा
भुताने त्यांच्याकडे बिडी मागितलेली असते...

नवरा बायको विनोद 

Husband wife marathi jokes

रविवारी  नवरा केस कापून येतो आणी बायकोला म्हणतो बघ मी तुझ्या पेक्षा १० वर्षांनी लहान वाटतो कि नाही....
हरहुन्नरी बायको उत्तर देते-
एकदम टक्कल करायचे म्हणजे तुम्हाला पाळण्यात टाकून खेळवले असते.

नवरा बायको विनोद
➖➖➖➖➖➖➖

नवरा बायको विनोद 

मी जेवायला बसणार होतो ,

तेवढ्यात बायको मला म्हणाली..

"मी पण बसू का

तुमच्या ताटात..?"

मी गमतीनं म्हणालो..

"मावशील का ?"

अन उपास घडला ना राव.
➖➖➖➖➖➖➖

Navara bayako vinod

नवरा टी. व्ही. वर भारत-पाकिस्तान क्रिकेट
मॅच
पहाण्यात गुंग झाला होता...
.
.
,
तेवढ्यात बायको नविन ड्रेस घालुन आली अन्
म्हणाली,
,
" मी कशी दिसते!"
,
,
,
नवरा उडी मारत जोरात बोंबलला,
,
,
,"छक्का!!!!"
,
.बिचारा १० दिवस उपाशी होता


Husband wife jokes in marathi

नवरा जेवताना बायकोला म्हणाला - '' आज पोळ्या करपल्यात ''
.
तिने वळुन त्याकडे रागाने बघीतलं .... !!
.
तो लगेच बोलला,
.
.
फार छान लागतायत , " करुंम कुरुंम ' 

➖➖➖➖➖➖

school jokes,classroom jokes

स्थळ: शाळेचा वर्ग
वेळ: इंग्रजीचा तास
मास्तर:  गण्या सांग , Shall कधी वापरतात?



गण्या:  थंडीत

➖➖➖➖➖➖➖

marathi funny chutkule

चिंगी आणि चंप्या यांचा परीक्षेचा नंबर
जवळ जवळ येतो …..
चिंगी चंप्याला: अरे ५ वा प्रश्न दाखव
कि?
;
;
.
.
.
.
.
.
(खूप विचार करून…… )
चंप्या: का तुझ्या प्रश्नपत्रिकेत
छापला नाही का..??


➖➖➖➖➖➖➖
साइंस की टीचर क्लास में पढ़ा रही थी,
.
टीचर ने पप्पू से कहा – तू बता जिन्दा रहने के लिए क्या क्या चीजें जरुरी हैं
.
पप्पू – नहीं पता मैडम
.
टीचर – अरे जो आता है वही बता
.
पप्पू – जिन्दा रहने के लिए तेरी कसम
एक मुलाकात जरुरी है सनम    
दे थप्पड़ दे थप्पड़ 
➖➖➖➖➖➖
सर - व्हाय आर यू लेट?
गंपू - सर, रस्त्यात चिखल झाला होता आणि रस्त्यात उभ्या असलेल्या बैलाने मला शिंग मारलं.. त्यामुळे माझा पाय मोडला..
सर - टॉक इन इंग्लिश !
गंपू - सर, देअर वॉज चिखलीफिकेशन ऑन रोड.. काऊज हसबंड केम.. ही खुपस्ड शिंगडं... इन माय तंगडं... सो आय अम लंगडं!!
गुरूजी shocks मुले rocks... 
➖➖➖➖➖➖➖
_लहानपणी ची अफवा..._
बेडकाला दगड मारला की मूकी बायको मिळनार
..
जाम घाबरायचो तेंव्हा...
.
.
.
_*आता वाटतय, दगड मारला असता तर
बरे झाले असते  樂樂.......

➖➖➖➖➖➖➖➖
 खतरनाक विनोद
गुरूजी: गन्या, हुंडा म्हणजे काय रे सांग जरा..?
गन्या : जेव्हा एखादा महापुरुष...
एखाद्या स्त्रीला आजन्म सहन करण्यासाठी  मानसिक दृष्ट्या तयार होतो तेव्हा त्याला प्रोत्साहन-भत्ता... तथा अनुदान म्हणून... जी रक्कम दिली जाते त्यालाच आपल्या मातृभाषेत हुंडा असे म्हणतात..!

गन्याला भारतरत्न जाहीर..!


➖➖➖➖➖➖➖
शिक्षक: एक धरण बांधायला १0 करोड रुपये खर्च येतो तर २ धरण बांधायला किती खर्च येईल?
विद्यार्थी: १०० करोड.
शिक्षक: नालायक, कोणत्या शाळेमधे शिकला ?
,
विद्यार्थी: "शरद पवार प्राथमिक महाविदयलय , बारामती" 
     
➖➖➖➖➖➖➖
महाभयंकर जोक
इंग्लिश माणुस आजीबाईला- व्हाट इज यूर नेम?????
आजीबाई-महा काही नेम नाही भाऊ
आज हाय उदया नाय
➖➖➖➖➖➖➖
एक म्हतारी बाई सिनेमा बघायला गेली,
सिनेमा बघताना ती दर १०-१०
मिनिटांनी सारखी सारखी कोल्ड ड्रिंकचा कँन
तोंडाला लावून खाली ठेवत असते.
तिच्या शेजारीच पप्पु बसलेला असतो तो तीच हे
स्लोमोशन बघून वैतागलेला असतो.
तेवढ्यात
पप्पु तिचा तो कोल्डड्रिंक चा कँन घेतो आणि
घटा घटा पिवून टाकतो.....
पप्पु (भलत्याच जोश्यात) : हे अस प्यायचं
असत कोल्डड्रिंक समजल का म्हातारे ?
तेवढ्यात ती म्हातारी बाई बोलते,
"अस्स?
पण
तुला कोणी सांगितलं मी कोल्ड ड्रिंक पीत
होते????
.
.
.
.
.
.
"मी तर मिसरी लावुन त्यात थुंकत होते.."
म्हतारी जोमात..
पप्पु कोमात... 
➖➖➖➖➖➖➖➖
सर - बंड्या सांग बर अकबर चा जन्म केव्हा झाला?


बंड्या - शांत पने उत्तर देतो,
.
हे बघा सर मि इथे शिकायला येतो ,
.
.
.
.
.
बाळंतपणा च्या नोंदी ठेवायला नाही


➖➖➖➖➖➖➖➖➖
  मास्तर-- समजा ! मी मार्केट वरुन 100 रु चे
                   सात  बांगडे आणले. तर,,,,,
                   एक    बांगडा कसा पडला?
�  बंड्या -- पण ! मास्तर तुम्ही फाटकी पिशवी
                   मार्क़ेटला नेताच  कशाला ?

➖➖➖➖➖➖➖➖
शिक्षक - मुलांनो, सांगा पुर्वीचे मद्रास नांव असलेल्या
शहराचे आत्ताचे नांव काय ????

बंड्या - चैन्नई सर.

शिक्षक - अगदी बरोबर आता मला सांग चैन्नई हे नांव कसे पडले??

बंड्या - सर तिथंले सर्व लोक लुंगी घालतात व
लुंगीला चैन नसते म्हणून
(चैन नही) चैन्नई हे नांव पडले.

मास्तरांनी पँट फाटोस्तवर मारला.


Marathi funny Breakup jokes

ब्रेकअप नंतर मुलाने केलेले ह्रदय
स्पर्शी वाक्य....
.
.
.
तु मला सोडुन गेलीस याच मला दुःख
नाही
पण...,
.
.
.
.





परत येऊन जर माझी दुसरी
सेटीँग बिगडवली तर लय मार
खाशील..   .


Village girl jokes whatsapp


खेड्यातली मुलगी 
                 मैत्रीणीला विचारते :
3 दिवसा पूर्वी एका  पोरानं  
          Whatsapp Var Status
                  टाकले
" I am Sleeping "
            
      3 दिवस झाले अजुन Status
                बदललं नाही......
                       मेल तर नसेल ना ग ?


Biggest best marathi joke of the year 2017


नक्कीच हसाल :-

आजोबा :- बंड्या, लवकर
            लपून बस 8 दिवस
           शाळेत गेला नाहीस
          म्हणून तुझे सर आले
        आहेत तुला शोधायला
बंड्या - :आजोबा, तुम्हीच
            लपून बसा.
        मी शाळेत सांगितलंय
       आजोबा वारले म्हणून.


Marathi rada jokes on drunk man

बेवडा  रेल्वे पटरीमध्ये उभा होता

लोक: अरे मरायचंय का ?  







बेवडा: हट, आता तुमचा भाऊ,
Subway Surfer खेळणार


Marathi classroom joke

शाळेतील एक आठवण..☺
.
पेपर सूटल्यानंतर... 
मित्रांनी सोडविलेले गणिताचे उत्तर
0.8 असेल की 0.08
याचा वाद चाललेला असायचा..
.
आणि आपन मात्र...
गुपचुप विचार करीत असे.
.
आईच्या गावात
आपलं उत्तर 1700 कुठून आले ?



Valentines day lovers jokes

प्रेमवीरांना सुचना
"जास्त राजकारणाच्या फंदात अडकू नका...
थोड व्हँलेंटाइन डेच पण काय ते बघा....
फेब्रुवारी आलाय.....
नाही तर निवडणुकीच्या गडबडीत तुमचं सरकार‍♀ भलत्याच कोणाला तरी समर्थन देईल....

Sangli,kolhapur,miraj jokes

replace city name with your city*सांगली *  जिल्ह्यातील सत्य घटना..
गाव. *बोलवाड*
ता.  *मिरज * येथे एक *बाळ* जन्मा ला आले
आहे.....
.
.
.
.
.
जन्मता त्याचे *वजन* २० कीलो आहे.....
.
.
.
.
.
एवढच नाही तर ते *बाऴ* अवघ्या ५-10 मिनीटात उभे राहिले.....
.
.
.
.
.
ते *बाळ* दिवस भरात *2 लिटर* *दूध* पिते....
.
.
.
.
.
यात अजब हे की
जन्मापासून ४ दिवसातच ते बाळ
अक्षरशः *पळू लागले आहे*.....
.
.
.
.
.
आणि सर्वात *महत्त्वाचे* म्हणजे
हे बाळ......
.
.
.
.
.
.
.
.
.
.
*म्हशी* चे आहे....  

लक्षपुर्वक वाचल्याबद्दल *धन्यवाद* .. ⚔⚔⚔
Group कोणाचापन असू दे धमाका माझाच असणार

Modern students jokes

आदर व्यक्त करण्याची पध्दत...
जुन्या पिढ़ीत मोठी व्यक्ति समोर आली की
डोक्यावरची टोपी काढत असत...
आताची पिढ़ी कानातून हेडफोन काढते...

रिश्ता वही स्टाईल नई....

Cricket jokes

बहिणीच्या घरच पानी पण पित नसत..
म्हणून एक पण ट्रॉफी घेतली नाय..










मॉर्गन

Jokes on Facebook fans

 नुकतीच एक नविन म्हण ऐकली...
गल्लीत ओळखत नाही कुत्रं आणि
फेसबुकवर पाच हजार मित्र...


Jokes on Girls

फळ कधी खराब होत नसतात.......... .....
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
:
नीट ऐका रे
फळ कधी खराब होत नसतात....
त्यांच्या वर बसणाऱ्या माश्या त्यांना खराब करतात
:
:
:
:
:
मुल कधी खराब नसतात....
त्यांच्याभोवती फिरणा-या मुली त्यांना खराब करतात...


Funny bcom jokes in marathi

 एका मंदिरात गेलो होतो.
7 साधू 7 चटईवर वेगवेगळे बसले होते...
मी सगळ्यात मोठ्या साधूला नमस्कार करुन विचारले..
बाबा  B.Com केलय पुढे काय करु?
बाबा हसले आणि सगळ्यात लहान साधूला म्हणाले,...........
"आणखी एक चटई टाक भावासाठी..."

funny propose jokes

❇एकादी #मुलगी #आवडत  असेल तर स्पष्ट पणे तिला #प्रपोज करा.
.
उगाच #ऍम्ब्युलन्स  असल्या सारखे तिच्या प्रत्येक #फोटो वर #वॉव_वॉव  करत बसु नका..!! 

Marathi jokes collection 2017


एकदा गण्या एका डाॅन वर चोरीची केस करतो,
नंतर डाॅनचे गुंड गण्याच्या घरी जाऊन त्याला धमकी देतात,
"केस मागे घे नाहीतर....."
गण्या घाबरुन खिशातून कंगवा काढतो,
आणि
केस मागे घेतो

गुंडांनी अरबी समुद्रात उडी मारुन जीव दिला...


Jokes on whatsapp statuses of boys

तू फक्त हो म्हण.. तुझ्यासाठी चंद्र तारे सुद्धा तोडून आनेण...
.....
...
......
..
असे स्टेट्स ठेवणारे पोरं..
,..
....
..
कढ़ीपत्ता तोडायला जातात आणि मार खाऊन येतात..

तुझ्यात जीव रंगला

Funny jokes on scam girls

मुलगी दुकानदाराला: काका असं Valentine Day Card आहे का ज्यात लिहीलंय 'तू माझे पहिले आणि शेवटचे प्रेम आहेस'.
दुकानदार: हो आहे की..
मुलगी: बरं, पाच द्या... 

Bandya ani master jokes

इंग्रजीचे मास्तर - बंड्या सांग तुझे वडील कुठे आहेत नोकरीला सध्या?
बंड्या - तिरुवनंतपुरम ला आहेत नोकरीला.....
मास्तर - मग सांग तिरुवनंतपुरम च इंग्रजी स्पेलिंग.....
.
.
.
.
बंड्या - सर आता त्यांची बदली गोव्याला झाली आहे.....

Patient doctor marathi jokes

पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये..…..
पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर
डॉक्टर: मग फेविकोल पन आन....  फुकट चिटकवुन देतो!.... रताळ्या!!!

Best joke of 2017 in marathi

असा पाहिजे जोक..
एकदा PAPYA , GANYA आणि NILYA जंगलात फिरायला जातात.............

.
.
.
.
जंगलात अचानक त्याना आदीवासी पकडतात...
आदिवासींचा  राजा त्यांना म्हणतो÷ " तिघांनी १० कुठलेही फळे आणा"......
.
.
.
.
.
.
Papya पहिल्यादा १० संत्री घेऊण येतो......।
राजा म्हणतो÷"आता घशात घाल स्वतःच्या....!
५—६ जातात नंतर जात नाही..!
मग papya ची मुंडी ऊडवली जाते....!
.
.
.
.
.
.
मग येतो ganya १० आंजिर घेउन....!
परत राजा घशात घाला म्हणतो....!
Ganyachya घशात ९ जातात..१० वे जाणार असते आणि अचानक ganya हसतो आणि अंजिर खाली पडते....?
मग त्याचि ही मूंडी ऊडवली जाते.
.
.
.

नंतर Papya आणि ganya दोघे र्स्वगात भेटतात........
Papya ganyyala  म्हणतो ÷ "तुझ्या घशात ९ आंजिर गेले होते, १० वे  जाताना तु हसला नसता तर वाचला असता ना...?"

त्यावर ganya che धमाकेदार ऊत्तर 

" अरे काय करु तो Nilya समोरुन 'फणस'   घेऊन येत होता.

funny girls jokes

१० वी पास होऊन चिंगी ११ वी ला कॉलेज मध्ये गेली...
वडील : ''आधी तू मला बाबा म्हणायचीस .. आणि आता डॅड का म्हणतेस?''
चिंगी : '' डॅड... ते काय आहे न कि बाबा म्हंटल्यावर लिपस्टिक खराब होते.''
,  .  ...
.,.....
.
.
.....
.
.
.
. ....
.
लगेच करून बघितलं का........सवयच घाण।।।
येडयानो...
असू द्या..असू द्या,
पुढे पाठवा......

Best Jokes on husband wife

भोळ्या बायकांचा सर्वात सुंदर डायलॉग...




पित नाहीत हो ते..मित्रच नालायक आहेत त्यांचे.


पण तिला काय माहित कि आपला गंगाधरच शक्तिमान आहे

Best marathi Jokes collection

एकाने विचारले....
तुझे शाळेचे मित्र कायं करतात आता ?
मी सांगितले
काही पुण्यात गेले..
काही पिण्यात गेले....
अन बाकीचे उरलेेले गायछाप-चुन्यात गेले.

Funny jokes

मोबाईल विकत घेतल्या वर
आणि लग्न केल्यावर
...
...
.
.
.
.
माणसाला एकाच गोष्टीचा
राग योतो
थोड अजुन थांबलो असतो
तर चांगलं मॉडेल मिळालं असतं...



Jokes on death of village person

 गण्याची आज्जी मेली....
.
.
.
शेजारील एक मानूस-: आज्जे मला पन घेऊन जायचं की गं.. आज्जे..??..
.
.
.
त्याला बघून शेजारचे
.
.
दोन चार बायका ;- मावशी आम्हाला पन घेऊन जायच ना..
.
आम्हाला सोडून एकटीच का गेलीस ग....मावशी...??.
.
.
.
.
.
.
.
.
.
गण्या-अरे ये काय चाललय.....
.
.
.
म्हतारी काय तवेरा करुन गेलीय का??तुम्हाला सोबत न्यायला!.....Nonsense

marathi jokes on engineers

 आमच्याकडे एक इंजिनिअर आहे, त्याच्या कामात चूक काढली कि त्याचे नेहमीचे वाक्य,
.
.
.
"साहेब लय बारीक बघितलं कि बाईला पण मिशा दिसत्यात !"


Student teacher jokes


मास्तर वर्गात तोंडी परीक्षा  घेत असतात...
------------------"-"--------""--------
मास्तर - कावळा सरळ का उडतो?
संतोष - कारण तो विचार करतो  की
उगाचच... "का-वळा"? 

मास्तर - जर २५ रुपयाला पाव भाजी मिळते तर १०० रुपयाला काय मिळेल?
:
:
संतोष -  फुल भाजी

मास्तर - होटेल मध्ये ठेवलेली झाडे वाढत का नाही ?
..
संतोष - कारण तीकडे वाढायला वेटर्स असतात ना... 

मास्तर - भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ? 
संतोष - हिंदुस्तान लिव्हर


मास्तर - हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते..
संतोष - कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात


मास्तर - हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
संतोष - ओला होईल


मास्तर - जेंव्हा घड्याळात तेरा ठोके  पडतात ती वेळ कुठली  असते ?
संतोष - घड्याळ दुरुस्त करण्याची !
✋✋✋

मास्तर - रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
संतोष - कारण लहानपणी रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे… 

मास्तर - जर मँगो फ्लेवर चा चहा बनवला तर त्याला काय म्हणाल
संतोष - आमटी  ......

मास्तर गायब झाले......

[
गुरुजि :-  बंड्या ... आज डब्याला
              काय आणल आहेस.....
बंड्या :-  गुरुजी.. पुरणपोळी    
             आणली आहे ...
गुरुजि :-  मला देशील का तुझा
              डबा ... मी आज डबा
              आणला नाही ...
बंड्या :-   हो देईन....
गुरुजि :-  पण तुझ्या आई न
              विचारल्यावर काय
               सांगशील..
बंड्या :-  सांगीन कुत्र्या ने खाल्ला
              म्हणून....
.    मास्तर नी लोळवुन लोळवुन मारला 
tags
funny teacher jokes,teacher student conversation jokes,funny teacher student conversation in marathi,marathi jokes,vinod,chutkule,guruji bandya jokes

Funny propose jokes

आज तिला propose करायच ठरवल..,
उठलो गेलो घरात, 
जाताना रश्शी (दोर) घेतली, आणि निघालो तिच्याकkडे..,
जर ती हो बोलली तर ठिक नायतर.... 
.
.
.
.
.
.
.

...
येताना जवळ कुठे जर गवत असेल तर...गवताचा भारा घेउन येतो..
म्हणजे हेलपाटा फुकट जाणार नाही.
पोरगी नाही निदान म्हैस तरी खुश अन् घरचे पन खुष.. .
गावातलं संस्कारी पोरगं...
Funny Pune jokes
!!!!पालकांसाठी महत्वाची सूचना!!!!
सर्व पालकांना विनंती आहे कि,
येत्या 14 तारखेला Z Bridge, शनिवारवाडा किंवा सारसबाग ला
एखादी चक्कर मारावी........
कदाचित तुम्हाला तुमच्या होणाऱ्या सुनेची,
किंवा होणाऱ्या जावायाची भेट होऊ शकते....!


Marathi jokes collection 2017

ताज महाल तों हम भी बनालेते
....
....
लेकीन
...
..
भावकी शानी हाय व्हय आमची
त्यात भी वाटणी मागत्याल....
..


Boyfriend-girlfriend jokes

ह्याला म्हणतात बदला !!! 
मी तीला  3 *4 वेळा फोन केला पण
तिने  उचलला नाही
.
.
नंतर तिला  एकच MESSAGE केला
" Balance  " आला का
500 ला 500 full talk time
.
.
.
तिने आत्तापर्यंत 20 वेळा फोन केला पण
मी उचलला नाही.   
  चुकीला माफी नाही  

Munnabhai jokes

मुन्नाभाई : अबे सर्किट, मला सांग
दात नसलेला कुत्र जर चावलं
तर काय करायचं ?
.
.
.
.
सर्किट : भाई सोप्प आहे,
सुई नसलेली १४ इंजेक्शन लावायची 

father and son jokes

वडीलांनी whatsapp install केले. मुलाला मेसेज पाठवला
वडील - जोक पाठव
मुलगा- मी अभ्यास करतोय
वडील - अजून एक पाठव


Marathi jokes

 #लिपस्टिक लावणे ही
मुलींची #ब्यूटी आहे
आणी त्याची
टेस्ट करने आमची
#ड्यूटी आहे 
#Happy_Kiss_Day

धमाल विनोद

एक संन्यासी भेटला. मी विचारलं, "बाबा, कसे आहात??"

ते म्हणाले, "बेटा, आम्ही तर संन्यासी माणसं..!! आमचा राम ठेवेल तसे आम्ही राहतो..!! आणि तुम्ही कसे आहात??"

मी म्हणालो, "आम्ही संसारी माणसं..!! आमची  सीता ठेवेल तसे आम्ही राहतो..!!"



Master jokes

Eng चा तास चालू असतो,,
गण्या : सर तंबाखू ला Eng मधी काय म्हणतात ?
सर : तंबाखू च म्हणतात. पण तु का  विचारतोस,
गण्या : काय नाय वाे उदया कुठं अमेरिकेला शिकायला गेलो तर मागायला तरास नको आपल माहित असलेलं बरं...
सरांनी गण्याला चुना लावून मारला .


Friendship jokes

अच्छा दोस्त जिंदगी को जन्नत बनाता है...!!!
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
..
.
.
.
इसलिए मेरी कद्र किया करो
  'कमीनों'
वर्ना फिर कहते फिरोगे    
    "बहती हवा सा था वो;
यार हमारा था वो; कहाँ गया उसे ढूढों!


Father and son funny vinod

आन्या : बाबा मला
blackberry किंवा apple पाहिजे,
बाबा:  तो फणस
आणलाय तो संपव आधी.


नवरा बायको विनोद ,चुटकुले ,जोक्स 

बायको : अहो तुम्ही लय भोळे आहात
तुम्हाला कोनही फसवू शकतो
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
नवरा : सुरवात तुझ्या बापाने केली...!!!


मराठी जोक्स क्रिकेट 

आशिश नेहरा बाॅल टाकतो
अंपायर - ‍♂ नो बॉल
नेहरा - पाय तर आत होता
अंपायर - दात बाहेर होते

मराठी विनोद 

पोरीना जरी चॉकलेट
बॉय आवडत असला

तरी लग्न मात्र"" गाय छाप
वाल्या सोबत होत

लाव चुना....मळ पून्हा..

valentine day jokes

 व्हँलेंटाइन डे ला गर्लफ्रेंड नाही म्हणुन नाराज होऊ नका







गांधी जयंती ला कुठे गांधीजी असत्यात

Bharat pakistan jokes

 पाकिस्तानच्या शेजारी
आपल्या मराठी माणसाच्या
जमिनी हव्या होत्या...
.
.
.
.
.
.
आई शप्पथ, बांध सरकवुन
सरकवुन अर्धा 
पाकिस्तान ताब्यात
घेतला आसता.

Marathi valentines day jokes

हे वेलेंटाईन डे व प्रपोस डे इंग्रजांच्या काळातील किडे आहे
आम्हीतर गल्लीतल्या महाप्रसादामध्ये दोन गुलाब जामुन एक्सट्रा देऊन पोरी पटवल्यात


Father and son funny jokes

पोरगा शाळेतून रिझल्ट घेऊन नाचतच घरी आला..
बाप : बेटा ,काय दीव लावलत,?
बेटा : 80% मिळालं
.
बाप : आणि ,हिथतर फक्त 40 % दिसत्यात?
.
बेटा : तो मास्तर म्हने आधार कार्ड लिंक झाले की मंग बाकीचे सबसीडीमधे जमा व्हतील.

बापाने जाम चोपलाय ....



tags
Marathi girlfriend boyfriend Jokes,Funny marriage jokes in marathi,Funny marathi vinod,chutkule,Best Marathi jokes ,Marathi jokes collection,Jio internet marathi jokes,marathi winter jokes,Funny jokes on girls whatsapp statuss in marathi language,Best collection of marathi jokes,vinod, chutklue,Marathi jokes on old mans,Husband wife marathi jokes,नवरा बायको विनोद ,marathi funny chutkule,Marathi funny Breakup jokes,
Village girl jokes whatsapp,marathi jokes collection 2017,drunken man jokes,classrom vinod,jokes on real life experiences,jokes for lovers in marathi.jokes on cricket,cricketers jokes in marathi,jokes on girls,propose jokes,Jokes on whatsapp statuses of boys,
Best joke of 2017 in marathi,funny girls jokes,Student teacher jokes