शाळेत शिक्षकांनी दिलेल्या शिक्षेचा मागील कारणे .
आपल्या आदरणीय शिक्षकांनी अनेक वेळा आपल्याला काही शिक्षा दिल्या आहेत.त्या शिक्षणासाठी आपणास त्यांचे आभार मानायला हवेत . प्रत्येक शिक्षेमध्ये त्यांनी आपल्याला काही शिकवलं आहे . काय आहे ते बघा खाली . http://www.funforlives.com
१-बाकावर उभे राहा .
मोठी स्वप्ने पहा . आपली पातळी वाढवा
२-गुढघे जमिनीवर टेका .
नेहमी विनम्र राहा .
३-हात वर करून उभे राहा .
उच्च ध्येय ठेवा आणि उंची गाठा .
४-वर्गाबाहेर उभे रहा .
४ भिंतींमधून बाहेर या बाहेरील जग पहा .
५-भिंतीकडे तोंड करून उभे राहा .
आत्मपरीक्षण करा .
६-कोंबडा बना .
शरीराची सहनशक्ती वाढवा.
७-फळा पुसा
झाले गेले विसर आणि नव्याने सुरुवात करा .
८-हा धडा दहा वेळा लिहा .
अचूकतेसाठी सराव करा.
९-तोंडावर बोट ठेवा .
स्वतःचा मोठेवणावर बाटा कमी मारा .
१०-कान धरा.
काळजीपूर्वक ऐका .
११-वाका आणि अंगठा धरून उभे राहा .
अचूकतेसाठी सर्व करा .
१२-शाळा सुटल्यावर थांबा .
जीवघेण्या स्पर्धेत उतरू नका . विशेष व्यक्ती बना .
शाळेतील आठवणींची एक शेअर झालाच पाहिजे .
tags
shaletlya athavani,majedar athavani,shikshak shiksha ka detat,mulana shiksha dilyavar kay hote,yogya ahe ka shisksha dene,शाळेतल्या आठवणी , मजेदार ,शिक्षक शिक्षा देण्याची करणे ,मुलांना शिक्षा दिल्याने काय होते ,योग्य आहे का मुलांना शिक्षा देणे ,मराठी शाळा .