FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Saturday, 18 February 2017

Shivaji maharaj jaynti msg,sms.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

#आमचे_कुलदैवत-भवानी माता
#आमचे_दैवत -छत्रपती शिवाजी महाराज
#आमचं_कुळ - हिंदुत्व🚩
#आमची_जात - हिंदु मराठा 🚩
#आमचं_तिर्थ स्थळ- शिवनेरी🚩
#आमचां_सण -🚩शिव जंयती 🚩
#आमचे_शिक्षण - 📚 शिव चरीञ 📚 🚩
#आमचा_रंग -🚩भगवा🚩
#आमची_ओळख- ( शिवभक्त ) 🚩"शिवाजी महाराज कि" म्हटलं...🚩
कि लगेच ओठावर जय येत🚩
#आमचा_रुबाब - 👉मराठ मोळा👈
#आमची_शान -🚩भगवा झेडा 🚩
🚩🔥गर्वच नाही तर माज आहे मराठा असल्याचा🚩
🐅 म्हणून...
सांगतो ठोकून छाती देव आमचा राजा
#शिव_छत्रपती 🐅 🚩
🚩#जय_महाराष्ट्र🚩
🚩#जय_शिवराय🚩

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
: 🚩🚩गडगडणारे ते ढग असतात#पडणारा तो पाऊस आसतो.#पळणारे ते 'मुघल असतात# पळवणारा तो 'मराठा असतो# ज्याच्या पाठिमागे🚩🚩 'छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा हात असतो'....🚩🚩

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🚩"#छत्रपतींची "
आठवण कधी मिटणार नाही...
हाच #जन्म काय, हजार जन्म झाले
तरी नाद हा #शिवबाचा सुटणार नाय🐯
🚩🚩जय शिवराय🚩🚩

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
मला लोक विचारतात तु सध्या करतो तरी काय ?
मी सहज उत्तर देतो. मावळा आहे शिवबाचा प्रेमी आहे
भगव्याचा लाडका आहे आईचा कार्यकर्ता आहे शिवशाहीचा..

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
पराक्रम बघून तोंडात बोटे घालणारी अनेक असतात ....
पण शत्रूच्या छावणीत घुसून बोटे तोडणारे फक्त मराठेच असतात ....

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
: मला एकाने विचारल की तुम्हा मराठांना एवढा माज का आहे.
मी पण लगेच बोललो की आमच्या दुश्यमनांना खाज आहे म्हणून आम्हाला माज आहे..🚩🚩🚩🚩🚩
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

अंगा लावण्यास मला सुगंधी
साबण वा अत्तर नसु दे..
पण गर्वाने ओढलेला माझ्या
कपाळी भगवा टिळा असु दे.

~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
आपल्याला फक्त दोनच गोष्टी आवडतात,
एक म्हणजे ढोल-ताशा आणि दुसरी म्हणजे मराठी भाषा….
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~

सूर्य कोणाला झाकत नाही,
डोंगर कोणाला वाकवत नाही,
मराठी असल्याचा अभिमान बाळगा,
कारण मराठी कोणाच्या बापाला घाबरत नाही
~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~~
🚩अपनी# जिंदगी का 1 वसूल है#
‪#‎जिसको‬ शिवबा ‪#‎से‬ प्यार नही
वो भडवा अपना ‪#‎यार‬ नही🚩🚩🚩🚩🚩
🚩🚩जगदंब🚩🚩

No comments:

Post a Comment