उन्हाळ्यावर विनोद -summer vinod chutkule marathi
SUMMER JOKES IN MARATHI,MARATHI VINOD |
sun jokes
मी सुर्य देवाला विचारलं
प्रभु आता तर मार्च सुरु आहे आता पासुनच 35-40 डिग्री ?
सुर्यदेव म्हणाले :-
खुळ्या....!अभी तो पार्टी सुरू हुई है.
खुळ्या....!अभी तो पार्टी सुरू हुई है.
😉😉😉😆😆😆
गरम सूर्य jokes
चमकू लागला सूर्य
येऊ लागला घाम
कोल्ड्रिंक पाजायचे वेळ आल्यावर
मित्र पळू लागले लांब
😅😅😅😂😂😂
उन्हाळ्याचे दिवस विनोद
उन्हाळ्याचे दिवस चालू झाले आहेत,
पाणी भरपूर पिट जा ,
जेवण कमी करत जा ,
आणि बाहेर पडताना डोक्यावर काहीतरी झाकू घ्या कारण
भुशाला आग लगेच लागते ....
😂😂😂
summer season vinod jokes in marathi
जीव मागितला तर जीव हि देईन ,
पण जर पंख तुमचा दिशेला वळवला
तर चुकीला माफी नाही .... रेमटवतोच ....
😉😉
modi summer jokes on achhe din
खड्यात अच्छे दिन
आता हा विचार करा कि
थंड दिवस येणार
😊😊
marathi funny summer jokes
ह्यावर्षी उन्हाळा एवढा आहे कि ...
कुलर ला थंड करण्यासाठी एक
कुलर लावावा लागतोय ...
😇😇😇😆
सूर्यावर विनोद
बरं झाला असता सूर्याची सुद्धा बायको
असती तर ,,,,
थोडा तरी कंट्रोल मध्ये ठेवला असता त्याला
vino,jokes,garam vatavaran vijokes,vinod unhala vinod,marathi vinod unhalyasathi
No comments:
Post a Comment