मराठी विनोद /marathi jokes in devnagari font.
1-Marathi Joke for whatsapp.
मुलगा :आई मी दिवाळीला ह्या दुकानातून फटाकड्या घेणार .
आई : नालायक हे मुलींचे हॉस्टेल आहे फटाकड्यांचे दुकान नाही
मुलगा : मला काय माहित 'पपा एकदा म्हणत होते कि हित एकापेक्षा एक फटाकड्या आहेत .
आई : हो का .... आता घरी गेल्यावर पप्पा बघ कसे रॉकेट सारखे आकाशात उडतील .
tag -husband -wife विनोद ,jokes on husband wife
२-Marathi vinod on wife and husband.
बाबा रामदेव सांगतात
ओम शब्दाचा उच्चाराने मेंदूचा काही नसा जागृत होतात . 💓🙏
पण बाबा आहेत ब्रम्हचारी .
त्यांना काय माहित कि बायकोनी 💇💁 फक्त ओ म्हटलं तरी
आखा मेंदूच जागृत होतो . 😀😂😂😃😄😅😆😇
'म' तर लंबच राहिल.
💇पत्नीइंजली 😤
tag -पती पत्नी विनोद ,नवरा बायको jokes
३-Marathi joke on मालक आणि नोकर . (owner -servant)
मालक माडीवर बसून नोकरामार्फत कॉफी मागवतात /
मालक:- अरे व्वा !😎😊😌
पूर्ण भरलेला काप घेऊन जिन्यावरून चढताना कसा नाही .
नोकर : कसा सांडणार पायरी चढण्यापूर्वीच मी एक घोट तोंडात
घेतो आणि शेवटचा पायरीवर आलो कि परत कपात सोडतो .
😀😂😂😃😄😅😆😇
tag -मराठी चुटकुले ,मराठी विनोद,मराठी हास्यकल्लोळ .
4-funny marathi language jokes
खरा मित्र तो नसतो जो गाडी हळू चालावं म्हणतो
खरा मित्र तो असतो जो म्हणतो गाडी पालव जोरात
पुढचा कार मध्ये कडक मॉडेल बसलाय 😂😃.... 💞💖💁💃💑
5-Marathi jokes on sharad pawar saheb
६ मित्रांनी शरद पवार साहेबाना किडनॅप केला ...
किडनॅपनंतर त्यांना अर्ध्या तासांनी कळलं कि
त्यातले ४ जण पवार साहेबांबरोबर आहेत आणि
२घ जण किडनॅप झालो आहोत .... 😀😂😂😃😄😅
tags -sharad pawar jokes in marathi ,पॉलिटिक्स,जोक्स ,politics jokes
6-marathi gaychap chuna jokes
मुलगा : आई आज तिखट झालीय ग .....!!
आई : प्रेमानं फिरवत ,बाळा ,,गायछाप खाताना चुना जरा कमी लावत जा 😀😂😂😃😄😅
tags -आई मुलगा विनोद,imotional jokes ,सगळ्यात भारी जोक्स
7-marathi language jokes. मराठी विनोद देव
देवाने प्रत्येकाला काहीतरी खास कारणास्तव जन्माला घातले आहे .
आपल्याला काही खास जमत नसेल तर काळजी करू नका
. . . .
.
.
.
.
जनमंच वाळू म्हणून झाला असावा ..... 😃😄😅हिंद तू गावात बोंबलत ..
tags-देव आणि माणूस जोक्स ,marathi funny jokes for whatsapp ,लयी भारी जोक्स,सगळ्यात भारी
8-Marathi vinod on wife and husband.
भोळ्या बायकांचा सर्वात डायलॉग ....
पिता नाहीत ग ते .....
मित्रच नालायक आहेत त्यांचे ....
पण तिला काय माहित कि आपला गंगाधरच शक्तिमान आहे .
😀😂😂😃😄😅
tags -shaktiman gangadhar marathi jokes ,मराठी language जोक्स विनोद .,layi bhari joke,
9-Marathi language jokes in marathi font.
मुलगी व्हाट्सएप्प वर : माझा सोनू झोपला का ?
मुलगा : हो
मुलगी : मग रिप्लाय कसा काय केला ?
मुलगा : मी सोन्याचा बाप बोलतोय ,सुनबाई झोप आता उडून परीक्षा आहे पोराची ....
😀😂😂😃😄😅
tags -boyfriend girlfriend marathi jokes,marathi vinod mulga mulgi,मुलगा मुलगी मराठी विनोद ,sagalyat bhari joke
😀😂😂😃😄😅
10-Marathi funny jokes,vinod,chutkule .
१ मुलगा एका मुलीवर लाईन मारत असतो .... 💇💁
मुलगी : घरी बहीण वगैरे आहे कि नाही .... 😤
मुलगा : आहे ना तिनेच सांगितलं आहे ,
गोरी गोरी पण फुलासारखी छान,दादा मला एक वाहिनी आन ..... 😂😃😄
tags-mulga-mulgi jokes,mulga mulgi vinod chutkule,funny marathi jokes for whatsapp,whatsapp jokes in marathi language ,मुलगा मुलगी विनोद ,चुकुले इन मराठी
tags
funny marathi jokes,best website for funny marathi jokes,dailly new jokes for whatsapp,marathi font funny jokes,hasyakallol,chala hava yevu dya,फनी मराठी जोक्स,मराठी विनोद ,चुटकुले इन मराठी language ,download marathi language font jokes chutkule for whatsapp facebook share
No comments:
Post a Comment