Funniest marathi jokes in marathi font.
मराठी विनोद चुटकुले .
१-गावठी मराठी जोक्स,गावातील चुटकुले विनोद
आम्ही पण इंडिया च्या क्रिकेट टीम मध्ये सिलेक्ट झालो असतो, पण आमचा निम्म्याहून अधिक वेळ ह्यातच जायचा...👇
ट्रेंडिंग ,trending marathi jokes vinod on whatsapp,whatsapp funniest jokes |
२-marathi jokes on toothpaste,salesmen,punekar
सेल्समन : आमच्या टूथपेस्ट मध्ये तुळस, कापूर, निलगिरी, लवंग, विविध वृक्षांची पानं, फुलं, समिधा, तूप वगैरे सगळं आहे..
.
.
.
पुणेकर : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे ?!
.
.
.
पुणेकर : नक्की काय करायचं आहे? ब्रश करायचा का तोंडात यज्ञ करायचा आहे ?!
३-Funny marathi jokes on husband.
मुलगी: देवा, मी शिकलेली आहे, समजूतदार आहे, नोकरी करून कमावत आहे, मला हवं
असलेलं सगळं मिळविण्याची माझ्यात ताकद आहे, मी जगातल्या सगळ्या गोष्टीत
यशस्वी होऊ शकते...
पण, माझे आई बाबा म्हणताहेत की लग्न कर. देवा मला नवरा नकोय..
देव: मुली, तू हुशार आहेस, कर्ती आहेस, यशस्वी आहेस, यापुढेही तुला यश मिळतच राहील...
पण काही ठिकाणी तुझ्या हातून चूक होऊ शकते, तुझा पराभव होऊ शकतो, तुझ्या वाट्याला अपयश येऊ शकते..
अशावेळी तू कोणाला दोष देशील? कुणावर खापर फोडशील?
त्यासाठी तुला 'नवरा' असलाच पाहिजे.
पण, माझे आई बाबा म्हणताहेत की लग्न कर. देवा मला नवरा नकोय..
देव: मुली, तू हुशार आहेस, कर्ती आहेस, यशस्वी आहेस, यापुढेही तुला यश मिळतच राहील...
पण काही ठिकाणी तुझ्या हातून चूक होऊ शकते, तुझा पराभव होऊ शकतो, तुझ्या वाट्याला अपयश येऊ शकते..
अशावेळी तू कोणाला दोष देशील? कुणावर खापर फोडशील?
त्यासाठी तुला 'नवरा' असलाच पाहिजे.
tags-jokes on navara,husband,navardev,lagna,marriage marathi jokes,लग्नावर जोक्स,नवऱ्यावर जोक्स,नवरदेव जोक्स,नवरा बायको विनोद ,चुटकुले,chutkule
हसून हसून पोट दूखेल
एकदम fadu jok
😂😂
छोटी मुलगी दुकानदाराला
विचारते,
"काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची cream
आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत
जा ना काळ्या, मी रोज
किती घाबरते !!!"😜😆😅😂
एकदम fadu jok
😂😂
छोटी मुलगी दुकानदाराला
विचारते,
"काका तुमच्याकडे
चेहरा गोरा करायची cream
आहे का ?"
दुकानदार -" हो आहे ना..."
मुलगी - "मग लावत
जा ना काळ्या, मी रोज
किती घाबरते !!!"😜😆😅😂
tags, marathi jokes on black mens,fair and lovely jokes,fairness cream jokes
५-Marathi language jokes on namo(narendra modi PM)
ते न्हवं. ..
.
.
.
सरपंच झाल्यावर
परदेशातील सरपंचांना
भेटायला गेलं तर चालतंय न्हव ?
मोदी साहेबांसारखं
( ग्रामपंचायत खर्चाने )
tags-marathi jokes on NAMO,narendra modi whatsapp jokes in marathi language,pardesh doura jokes in marathi,namo chutkule,vinod
६- funny hindi,marathi mix jokes
हर चीज का नशा वेगळा होता है, हर चाँद का दीदार वेगळा होता है, . . . किसी एक कंपनी में जिंदगी बरबाद मत करना क्यूं की......... हर कंपनी का पगार वेगवेगळा होता है..आठवले म्हणून पाठवले 😂😂
७- marathi jokes on winter,हिवाळा वर मराठी जोक्स
सबको बता दोआज मै बहुत खुश हूँ
.
.
.
.
क्योंकी
.
.
.
.
.
मागच्या वर्षाचे हिवाळ्याचे जॅकेट काढले
त्यात 20 रूपये सापडले.
😂😂😂😂😂
टॅग्स,मराठी विनोद,चुटकुले,जोक्स व्हात्साप्प ,whatsapp marathi font vinod
८-Funniest trending marathi joke image picture on whatsapp ever
पुर्वीच्या काळी आपले गाढव
ओळखता यावे म्हणून लोक
त्याच्यावर नक्षीकाम करायचे,
आत्ताही तिच प्रथा चालू आहे .
फक्त प्राणी बदलला आहे.
tags funny whatsapp images,funny pictures,photos,hair cut jokes,funny donkey and boys hair cut videos
जेव्हा माणसाने पहिल्यांदा मासा पकडला.. तेव्हा माश्याने माणसाला शाप दिला.....
जसं आज तू मला 'नेट' लावून पकडलंस , तसंच तूही एक दिवस 'नेटमध्ये' अडकशील आणि त्यातून बाहेर पडू शकणार नाहीस...
आज माश्याचा तो "शाप" खरा ठरलाय....😝😝😝😝😝😜😜😜
: पक्या :- शर्ट शिवण्यासाठी एखादं चांगलं कापड दाखवा......
.
दुकानदार :- प्लेन मध्ये दाखवू..????
.
.
.
.
पक्या :- नाही.. हेलीकॉप्टर मध्ये दाखव. बालिश बुद्धीच्या.
इथच दाखव ना..😡 😎😜😜😝😝😂😂
ओळखता यावे म्हणून लोक
त्याच्यावर नक्षीकाम करायचे,
आत्ताही तिच प्रथा चालू आहे .
फक्त प्राणी बदलला आहे.
trending marathi jokes on whatsapp,funny images |
९-Funny marathi jokes on Internet use
😁😁😁😁😁😁जेव्हा माणसाने पहिल्यांदा मासा पकडला.. तेव्हा माश्याने माणसाला शाप दिला.....
जसं आज तू मला 'नेट' लावून पकडलंस , तसंच तूही एक दिवस 'नेटमध्ये' अडकशील आणि त्यातून बाहेर पडू शकणार नाहीस...
आज माश्याचा तो "शाप" खरा ठरलाय....😝😝😝😝😝😜😜😜
१०-pakya marathi jokes for whatsapp,
पक्या विनोद चुटकुले
😂😂😂😂😂😂: पक्या :- शर्ट शिवण्यासाठी एखादं चांगलं कापड दाखवा......
.
दुकानदार :- प्लेन मध्ये दाखवू..????
.
.
.
.
पक्या :- नाही.. हेलीकॉप्टर मध्ये दाखव. बालिश बुद्धीच्या.
इथच दाखव ना..😡 😎😜😜😝😝😂😂
Marathi jokes for whatsapp on government india
थंडी येत आहे म्हणून 1 नोव्हेंबर पासून आपले नाक आधार कार्डशी लिंक करा
😄
😊
😄
नाहींतर तर नाक बंद होऊं शकतं
😂😂😂😂😊😂😂
........ सरकार
😊
😄
नाहींतर तर नाक बंद होऊं शकतं
😂😂😂😂😊😂😂
........ सरकार
tags
fadu jokes for whatsapp,trending marathi whatsapp jokes,winter season ,village special vinod,marathi vinod in marathi font,marathi language jokes for whatsapp,download whatsapp marathi jokes vinod chutkule,fodoo vinod ,funny pictures,funny whatsapp images download
No comments:
Post a Comment