केसातील कोंड्यावर घरगुती उपाय.
घनदाट आणि काळेभोर केस हे व्यक्तीच्या सौन्दर्याचे रहस्य असते. पूर्वीच्या काळापासून स्त्रिया आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपाय करत. पूर्वीचे लोक नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने त्यांना अश्या समस्या कमी येत. केसात कोंडा होणे ही एक खूप मोठी समस्या आहे. आजकाल लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वाना कोंडा होण्याची समस्या असते. डोक्याला खाज येते, त्यामुळे बाहेर लोकांसमोर मान खाली घालावी लागते. कधी कधी आपल्या ड्रेस वर हा कोंडा असल्यावर पण मनाचा कॉन्फिडन्स पण कमी होतो. म्हणून या समस्येकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आजकाल कोंडा घालवण्यासाठी अनेक प्रकारचे शाम्पू बाजारात आले आहेत. पण आपण कोंड्यावर घरगुती उपाय करणे हे खूप उपायकारक आणि आपल्यासाठी चांगले असते. तर घेऊन आलो आहे असेच डोक्यातील कोंड्यावर महत्वाचे घरगुती उपाय.
what is dandruff,konda ka hoto,konda mhnje kay,konda honyachi karane, |
कोंडा होणे म्हणजे नेमके काय?
अनेक लोकांना कोंडा का होतो, कोंडा होण्याची करणे माहित नसतात. तर कोंडा होणे म्हणजे आपल्या डोक्यावरील त्वचा हि सतत नवीन पेशींची निर्मिती करत असते. आणि ही समस्या उन्हाळ्यासारख्या दिवसात जात येते कारण जसे तापमान वाढते तसे हि पेशी पुनर्निर्माण होण्याची प्रक्रिया अजून गतिमान होते. मृत झालेल्या पेशींचे थर अडकून राहतात. डोक्यातील हे त्वचेचे थर म्हणजेच कोंडा होय. तसेच डोक्यामध्ये उवा झालेल्या असतील तरी कोंडा होतो, कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे त्वचेचे आरोग्य बिघडते. तसेच अनेक प्रकारच्या शाम्पू आणि साबण यांच्या allergy मुळे पण कोंडा होण्याची श्यकता असते.कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय:
१) लिंबाचा रस हा आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर असतो, तर लिंबाचा रस आणि खोबरेल तेल डोक्याला लावल्याने कोंडा कमी होतो.
२) केस ओले करून त्यावर खायचा सोडा चोळावा, खायचा सोडा लावल्यानंतर शाम्पू लावू नये. सोड्यामुळे फंगस कमी होते आणि कोंडा तयार होत नाही.
३) मेथी पाण्यात टाकून लेप तयार करावा, तो लेप डोक्याला लावून एक तासानंतर केस धुवावे.
४) आवळ्याची पेस्ट तयार करून डोक्याला लावावी आणि अर्ध्या तासाने डोके धुवावे, कोंड्याचा त्रास कमी होतो.
५) तेल गरम करून त्यात भीमसेनी कापूर घालावा, आणि तेल थंड झाल्यावर त्याने डोक्याची मालिश करावी.
६) दही आणि थोडासा लिंबाचा रस लावावा त्यामुळे कोंडा कमी होतो.
७) उष्णता कमी करणारे पदार्थ रोजच्या खाण्यात वापरा.
Tags:what is dandruff,konda ka hoto,konda mhnje kay,konda honyachi karane,dandruff home remedies,konda gharguti upay,kondyavr gharche upay,dandruff home remedies in marathi,konda kami karnyache upay,konda upay in marathi,घरगुती उपायांनी कोंडा घालवा,कोंडा घालवण्यासाठी घरचे उपाय,लहान मुलांच्या केसातील कोंडा कमी करण्याचे उपाय,कोंड्यावरचे घरगुती उपाय,केस वाढीसाठी उपाय,केसांची निगा आणि सौन्दर्य
७) उष्णता कमी करणारे पदार्थ रोजच्या खाण्यात वापरा.
dandruff home remedies,konda gharguti upay,kondyavr gharche upay,dandruff home remedies in marathiकोंडा घालवण्यासाठी घरचे उपाय |
Tags:what is dandruff,konda ka hoto,konda mhnje kay,konda honyachi karane,dandruff home remedies,konda gharguti upay,kondyavr gharche upay,dandruff home remedies in marathi,konda kami karnyache upay,konda upay in marathi,घरगुती उपायांनी कोंडा घालवा,कोंडा घालवण्यासाठी घरचे उपाय,लहान मुलांच्या केसातील कोंडा कमी करण्याचे उपाय,कोंड्यावरचे घरगुती उपाय,केस वाढीसाठी उपाय,केसांची निगा आणि सौन्दर्य
No comments:
Post a Comment