Marathi Funny jokes,vinod
marathi jokes,funny vinod marathi madhe,marathi chutkule,very funny marathi jokes,whatsapp jokes in marathi font |
Katappa jokes in marathi
आता ही अपवा कोणी पसरवली ??कटप्पा ला नातु झाला म्हणे.
.
त्याच नाव कडिपत्ता ठेवलय .
Parle G marie gold jokes marathi
भारतात बिस्किट उत्पादन करणाऱ्या दोन प्रसिद्ध कंपन्या आहेत
1.मारी गोल्ड आणि
2. पारले जी
2. पारले जी
एक कपात जात नाही आणि
दुसरं कपात गेलं तर परत येत नाही.
दुसरं कपात गेलं तर परत येत नाही.
Lagnatle marathi jokes
लग्नात थोड़ मनमोकळे पणाने काय नाचलो珞
पूर्ण गल्लीत चर्चा
*पोरगं लय दारू पितय*
funny marathi jokes
दाऊद बॉम्ब टाकुन पळुन गेला
मल्ल्या 9000 Crore रु घेउन पळुन गेला
अन सरकार कोणाला पकडतय
.
?
?
?
.
?
?
?
?
?
Exam madhe Copy krnaryala….
आर … काय
?
Exam madhe Copy krnaryala….
आर … काय
rahul gandhi & narendra modi jokes
चाय की दुकान पे कोई बच्चा काम करता देखे,तो तुरंत पुलिस मे शिकायत करे
ताकि आगे चलकर वो कांग्रेस का भविष्य दुबारा खराब ना कर सके.
.
.
.
.
आपका- राहुल गांधी |
girlfriend boyfriend jokes marathi
मुलगी : okay f9 , I'll talk 2u T9i8, w8 4 me. J1 zlyvar w8 krte. 9tr dad la v4run ye8e. doghe 1 7 jau 4 long drive .......
मुलगा : हे बघ , माकडतोंडे एक तर मराठीत बोल , नाहीतर इंग्लिशमध्ये बोल ...... झिपरे. गणितात कशाला बोलते ??
*#अखिल भारतीय M1 M2 M3 सुटता सुटेना संघटना*
modi ani congress funny jokes
असं वाटतंय अशीच
परिस्थिती राहिली तर तर...
परिस्थिती राहिली तर तर...
पुढील पाच वर्षांत
*नरेन्द्र मोदींच्या भीतीने*
रानात पण
*काँग्रेस*गवत
ऊगवायचं नाही..!!
रानात पण
*काँग्रेस*गवत
ऊगवायचं नाही..!!
traffic police ani bandya jokes march end
वेळ: सकाळी ९:३० ची.स्थळ: जे.एम रस्ता, पुणे.
बंड्या सिग्नलवर थांबला होता.
अचानक मागुन एक मोटारसायकल स्वार
आला आणि सिग्नल
तोडून पुढे निघून गेला.
त्याला पाहून अजुन २-३
जण सिग्नल तोडून पुढे निघाले
अचानक मागुन एक मोटारसायकल स्वार
आला आणि सिग्नल
तोडून पुढे निघून गेला.
त्याला पाहून अजुन २-३
जण सिग्नल तोडून पुढे निघाले
.
traffic police marathi jokes
बंड्याला वाटले इतके जण सिग्नल तोडून निघाले मग आपणही जाऊया.पुढे गेल्यावर त्या सगळ्यांना वाहतुक पोलीसांनी पकडले. अर्थात
बंड्यालाही पकडले.
पोलीसांनी नियमभंगाखाली सगळ्यांनाच दंड आकारला. पण ती जी पहिली व्यक्ती होती ज्याने सिग्नल तोडला होता त्याच्याकडून दंड घेतला नाही, उलट
त्याला काही पैसे दिले.
हा प्रकार पाहून बंड्याला आश्चर्य वाटले. त्याने त्या पोलीसाला विचारले,
"काय हो साहेब,
तुम्ही आम्हां सगळ्यांकडून
पैसे घेतले. पण त्या व्यक्ती कडून काहीच न घेता उलट त्याला पैसे दिले. असं का?"
तेव्हा तो पोलीस म्हणाला: ज्या मानसानं शिग्नल तोडला,
त्यो आमचांच मानुस हाय. आता त्यो
परत फिरुन यिल, शिग्नल तोडील आनि
तुझ्यासारखी येडी लोकं त्याच्या माग येतील.
मार्च एंड जवळ आलाय, आम्हाला पण टार्गेट हाय बाबा. 嵐
.
निघ आता तु. चल.. 藍
त्यो आमचांच मानुस हाय. आता त्यो
परत फिरुन यिल, शिग्नल तोडील आनि
तुझ्यासारखी येडी लोकं त्याच्या माग येतील.
मार्च एंड जवळ आलाय, आम्हाला पण टार्गेट हाय बाबा. 嵐
.
निघ आता तु. चल.. 藍
Malavani people joke in marathi
*नोकरीसाठी इंटरव्ह्यू सुरू होते....*बरीच गर्दी होती ...
*केबिनच्या दरवाज्यावर वर*
*लिहिले होते*
आत येण्यासाठी जो
*कमीत कमी शब्दात परवानगी मागेल त्याला नोकरी मिळेल...*
कोणी म्हणाले :-
*मे आय कम इन सर* ।कोणी :- *क्या में अन्दर आ सकती हु* ।
तर कोणी काही काही...... बऱ्याच वेळाने
एका *मालवणी * माणसाचा *नंबर आला,*
त्याने केबिनमध्ये *डोकावून* विचारल :- *यव*??
Direct Select
TUZYAT JIV RANGLA MARATHI VINOD
ती मला सोडून गेल्यनंतर मी मरणारच होतो...
पण
.
मग मला आठवल की तिच्या मैत्रिनिचा पण नंबर आहे माझ्याकडे...
.
मग जीवात जिव आला..
आणि
*तिच्यात जीव रंगला*
भाव खानार्या मुलिनवर विनोद
ज्या मुली खूप भाव खातात
त्या लग्नानंतर एखाद्या टकल्यासोबत
वडापाव खातात.
वडापाव खातात.
tags
marathi jokes,funny vinod marathi madhe,marathi chutkule,very funny marathi jokes,whatsapp jokes in marathi font
No comments:
Post a Comment