Non-veg marathi jokes
एकदा एक माणूस परदेशातून एक कुत्रा घेऊन आला ..त्या कुत्र्याची खास गोष्ट म्हणजे तो वासावरून आपल्या मालकाचे नातेवाईक ओळखू शकत होता...घरी येताच मालकाने कुत्र्याला आदेश दिला जा शाळेतून माझ्या दोन्ही मुलांना घेऊन ये..
कुत्रा लगेच पळाला ..खुप वेळ झाला तरी तो परत नाही आला... आता मालकाला 樂चिंता वाटू लागली ..त्याची बायको जोर जोरात रडू लागली.. ते दोघ पती-पत्नी स्वतः कुत्रा आणि मुलांना शोधायला बाहेर पडले... समोर बघितल तर कुत्रा ८ मुलांना एकत्र घेऊन येत होता ,
त्यात त्याच्या नोकराणीचे २,
मेव्हणीचे २,
शेजार्यांची-२
सेक्रेटरीची -२..
मेव्हणीचे २,
शेजार्यांची-२
सेक्रेटरीची -२..
हे बघून बायको ओरडली ..म्हणजे हि सर्व तुमची मुल आहेत ,तुम्ही मला धोका दिलात?
तो माणूस पण जोरात ओरडला ते मी तुला नंतर सांगीन ..
आधी मला हे सांग कुत्र्याने आपली २
आधी मला हे सांग कुत्र्याने आपली २
मुल का नाही आणली...?
very funny non-veg jokes in marathi,marathi adult funny jokes,vinod,chutkuleJokes in Marathi, jokes, Funny jokes in Marathi,
No comments:
Post a Comment