मराठी विनोद सर्वांसाठी !!!!!!!!!!!!!!
|
Marathi jokes, vinod, chukuleजोक्स फॉर किड्स संता बंता जोक्स very funny joke in hindi non veg hindi joke,marathi joke non veg marathi joke for whatsapp marathi chavat vinod marathi chutkule |
Marathi joke 1 गुरुजी आणि विद्यार्थी विनोद
गावची शाळा
गुरजी :-
पोरांनो गाईचे दुध पेलं की बुद्धी वाडते.
रोज एक गिलास दुध पेत जा.
बंड्या:-
काई बी सांगुन रायले काय गुरजी
तसं असतं तं मंग
वासरु इंजिनीअर झालं नसतं काय.?
Marathi joke 2 प्रेमावरचा jokes
# काल राञी एक # पोरगी म्हणाली....
तुझे # sTaTus वाचून # प्रेमात पडेल रे
# मी_तुझ्या
मी म्हणालो # एकवेळ_गटारात पड पण
माझ्या #प्रेमात पडू नको...
Marathi joke 3 love joke
एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो.
तो तिला प्रेमपत्र लिहितो व तीच प्रेम असेल तर दुसर्या दिवशी लाल रंगाचा ड्रेस घालून यायला सांगतो. ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात टाकून ते पुस्तक तीला देतो.
दुसर्या दिवशी ती पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून येते व त्याच पुस्तक त्याला परत करते.
तो मुलगा ऊदास राहू लागतो.
नंतर तीच लग्न होत.
काही दिवसांनी ते पुस्तक खाली पडत व त्यातून एक चीठ्ठी...
त्या चीठ्ठीत तिने लीहीलेल असतं...
माझ तुझ्यावर प्रेम आहे. घरच्यांना येऊन भेट.
माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नाही. Sorry..
वाचून मुलगा आपल्या कपाऴावर हात मारुन घेतो.
तात्पर्य : वर्षातून किमान एकदातरी अभ्यासाचे पुस्तक ऊघडून पहावे अन्यथा
"ती सध्या काय करते ?"
म्हणायची वेळ येते
Marathi joke 4 नवरा बायको विनोद
बायको आकाशात चांदणी बघुन म्हणते
अशी कोणती वस्तु आहे
जी
तुम्ही रोज बघु शकता
पण
आणू शकत नाही
नवरा :- शेजारीण
लय मारला घरात नेउन
Marathi joke 5 bahuballi katappa jokes
आज मला कटप्पा भेटला
मी विचारले :-" कटप्पा, येड्या .. बाहुबलीला कशाला मारलं रे ??
,
.
.
.
कटप्पा:- "यम्मा नल्ला, निम्मडा..साळगुन्ना अन्ना. कोण्णल्लो कुडड्डा. थेल्लमी...मारपिंडा नेरुल्ला विकाना मुदक्कळ येल्ले. अंड वेंकटा नारकूंडा भुम्मले..म्चा...उणु कास्था चेन्नै यल्ला ...
मी :- 樂樂樂 "hmmmm.. जाऊ दे मग तुझि काय चुकी नाही त्यात ..मी पण तसच केल असत। "
Marathi jokes 6 मराठी चुटकुले
सराफ दुकानदार : अहो बाई, तुम्ही नेहमीच माझ्या
दुकानात येता परंतु, दागिने फक्त पाहता. नेत मात्र
नाही?
.
.
.
.
.
बाई : मी नेहमीच नेते, तुमचे लक्ष नसते त्याला मी
काय करू?
Puneri Marathi joke 7
पुणेरी नवरा-बायको बसमध्ये चढतात..
बायको - कंडक्टर साहेब, दीड तिकीट द्या..
कंडक्टर 樂 - दीड कसं काय ..?
बायको - माझं एक फुल अन् हे
हाफ मॅड असल्यानं याचं अर्ध ..
कंडक्टर - तरीसुद्धा तुम्हाला दोन फुल तिकीटं घ्यावीच लागत्याल....
बायको - का ?
कंडक्टर - तुमचा नवरा हाफ मॅड म्हणून "अर्ध" , अन् तुम्ही "दीड शहाण्या" असे दोन फुल.
पहिल्यांदा कोणी पुणेकरांवर भारी पडला कारण......
.
.
.
.
.
.
कंडक्टर कोल्हापूर* डेपोचा होता...
*MH 09 *
Marathi joke on kiss 9
एकदम नवा आहे
मुलगी : अरे ऐक ना
मुलगा :
मुलगी : मी तुला खुप पसंत करते
मुलगा :
मुलगी : आइ लव यु
मुलगा :
मुलगी : मी तुझ्यावर खुप प्रेम करते
मुलगा :
मुलगी : kiss de na.
मुलगा :
मुलगी : कुत्र्या बोलत का नाहीस तू
मुलगा : तुझ्या प्रेमाच्या भानगडीत
माझी R M D थुंकु का झिपरे...
उछे लोग उछी पसंद
R M D
Marathi joke on bank manager 10
-
बैंक का मैनेजर होटल में गया...
-
-
मैनेजर – खाने में क्या क्या है
वेटर – जी तंदूरी चिकन, मलाई कोफ्ता, मटर पनीर
कढ़ाई पनीर, दम आलू, मिक्स वैज, आलू गोभी
-
-
मैनजर – मटर पनीर और 4 रोटी ले आओ
-
-
वेटर – लेकिन सब कुछ खत्म हो चुका है
अभी कुछ नहीं है
-
-
मैनजर (गुस्से में) – तो साले इतनी देर से
बक क्यों रहा था
पहले ही बता देता
-
-
वेटर – मैनेजर साहब, मैं रोज एटीएम जाता हूँ
-
-
वो एटीएम मुझसे पिन कोड, amount, receipt सब कुछ पूछता है
-
और लास्ट में बोलता है – “No Cash”
-
अब समझ में आया मुझे उस टाइम कैसा लगता है
-
-
बैंक मैनेजर बेहोश
-
टॅग्स
जोक्स शायरी
जोक्स हिंदी में
hike
जोक्स चुटकुले
फनी जोक्स इन हिंदी
whatsapp
marathi funny ukhane
marathi funny shayari
whatsapp messeges,sms,funny,happy,hasya jokes.
funny joke in marathi language
marathi vinodi kavita