Marathi jokes,vinod,chutkule
JUST......SMILE.....PLZ...
smiley image |
- हसून हसून पोट दुखनारा जोक सादर करीत आहोत ...
एका ठिकाणी Accident झालेला असतो म्हणून तिथे खूप गर्दी असते
, ,,,,,,
:
:
:
:
अपला बाळया तिथे जातो पण, त्याला कोणी बघूच देत नाही,,,
:
:
:
:
:
तेवढ्यात बाळया एक युक्ती करतो अणि मोठयाने ओरङू लागतो,,,, तो माझा बाप आहे, तो माझा बाप आहे...
;
:
:
:
:
मग काय,,, सगळे बाजूला अन् बाळया गेला पुढे ...
:
:
:
:
पाहतो तर काय,,,,,
कुत्रा मेलेला असतो, .,,
, ,,,,,,
:
:
:
:
अपला बाळया तिथे जातो पण, त्याला कोणी बघूच देत नाही,,,
:
:
:
:
:
तेवढ्यात बाळया एक युक्ती करतो अणि मोठयाने ओरङू लागतो,,,, तो माझा बाप आहे, तो माझा बाप आहे...
;
:
:
:
:
मग काय,,, सगळे बाजूला अन् बाळया गेला पुढे ...
:
:
:
:
पाहतो तर काय,,,,,
कुत्रा मेलेला असतो, .,,
- -mariage jokes,boyfriend girlfriend
एक तरुणी एक साधू बाबा समोर
तरुणी : बाबा ! मला दोन प्रियकर आहेत , मला सांगा माझं लग्न कुणाशी होईल , कोण असेल तो भाग्यवान ?
बाबा : (हसून) पाहिल्याशी होईल आणि दुसरा भाग्यवान ठरेल
नवरा बायको आपसात चर्चा करीत असताना
बायको - "अहो ऐकलंत का मी ऐकलंय नवराबायको मरून स्वर्गात गेले कि तिथे त्यांना एकमेकाजवळ फिरकू देत नाही म्हणे
नवरा - ह ... म्हणूनच त्याला स्वर्ग म्हणतात कि काय
- propose jokes
रस्त्यावरील रोमिओ मुलगी जवळून जात असताना
रोमिओ : तू धरतीपे चाहे जहाँ रहे तुझे 'तेरी खुशबूसे पहचान लुंगा
मुलगी : आई शपत ! मला अगोदर पासून शंकाच होती , कि तू मेल्या कुत्राच आहे
- love jokes
एक मित्र दुसऱ्या मित्राला सुंदर मुलीकडे पाहून
मित्र - आरे, जर ती मृत्यू असती, एक दिवस का होईना ती माझी असती
दुसरा मित्र - पण जर ती मृत्यू असती तर एके दिवशी ती सगळ्यांची असती
- husband wife jokes in marathi
रॉंग नंबर
पती आपल्या बायकोला
पती: अग , कमालच झाली, रोजतर तासंतास फोनवर बोलत असतेस , आज अर्ध्या तासातच फोन आटोपला .
बायको : रॉंग नंबर होता, कुणीतरी सरला बोलत होती, आता तिच्याशी किती वेळ बोलणार .
- jokes non sense jokes in marathi
प्रश्न - एका टाकीत दहा मासे होते, त्यातले सहा बुडाले तर टाकीत किती मासे उरले?
.
.
.
.
.
.
उत्तर - दहा ... कारण मासे कधी बुडत नाहीत.
- funny marathi
- पोरीँना चॉकलेट बॉय जरी आवडत असला तरी...तरी लग्न मात्र ''गाय छाप"वाला सोबत होत .
- wife husband jokes in marathi
बायको : काय हो काय करताय?
नवरा : माशा मारतोय,बायको : किती मारल्या?
नवरा : पाच मारल्या २फिमेल३मेल
बायको : कसे काय समजले?
नवरा : २ आरशासमोर बसल्या होत्या ३ दारुच्या बाटलीवर
- jokes on ladies in marathi
हमने 5 औरतों के चेहरे पर डव(dove) साबुन लगाया
और
5 औरतों को शॉपिंग करवाई शॉपिंग वाली के चेहरे पर ज्यादा रौनक थी
Very funny marathi jokes,whatsapp funny marathi jokes
very funny jokes,very funny marathi jokes,Whatsapp funny jokes marathi,
very funny jokes,very funny marathi jokes,Whatsapp funny jokes marathi,
No comments:
Post a Comment