सह्याद्रीच्या कडेकपारी, नाद गुंजतो वारंवार..
शौर्य गाजवून गेली मर्द मराठ्यांची जात.
🐎*****************🐎
दिला एकदा शब्द न पालटावा
पुढे टाकला पाय मागे न घ्यावा ...
धरे जो स्वयंभू शिवाजी पथाला,
मराठा म्हणावे अशा वाघाला .
****************
आमचे महाराज माणसातले
देव आहेत हे सिध्द करायची
गरज नाही इतिहास आहे साक्षीला...
दोन्ही हात जोडून नमस्कार घालतो
शिवमुर्तीला आणि प्रणाम त्यांच्या
महान किर्तीला...
!!जय जगदंब !!
!! जय शिवराय !!
******************
अरे भावा ती नदी आहे,
नदीतून पाणीच वाहणार...
ओरडून सांग उभ्या जगाला,
मराठा आहे मराठा..
शिवछत्रपतींची महतीच गाणार.
*******************
तेरी मेरी यारी💪...यातच संपन्न -जानेवारी-...😊आता आलीय 👉१९👈 फेब्रुवारी ...✊करुया मिळुनी✊
👉 शिवजयंती👈
साजरी...हिच खरी आपली दुनियादारी...
******************
सह्याद्रीचा सिंह जन्मला
आई जिजाऊ पोटी!
हर हर महादेवाची घुमली गर्जना
गड किल्याच्या ओठी!
रायगडावर तुम्ही ऊभारली
शिवराष्ट्राची गुढी..
राजे तुम्ही नसता तर
सडली असती हिँदुची मढी.
तुम्हा मुळे तर आम्ही
पाहतो देवळाचे कळस,
तुम्ही नसता तर नसती
दिसली अंगनात तुळस!!!!!!
जय शिवाजी जय भवानी.
********************
मराठा छत्रपती आमचा वंश,
मराठा आमची ...
जो करेल महाराष्ट्राचा घात,
त्याच्या कमरेत घालू लात .
No comments:
Post a Comment