शुभ रात्रि मेसेज मराठी भाषेमधे
cute baby good night teddy, shubh ratri kavita good night sms |
Best good night messages to share on hike and whatsapp in marathi
shubh ratri sms in marathi
*_जेव्हा चालता येत नव्हते_*
*_तेव्हा पडू देत नव्हते लोक..._*
*_आणि_*
*_जेव्हा पासून स्वतःचा तोल सावरायला लागलोय,_*
*_तेव्हापासून पावला-पावलांवर खाली पाडायला टपून बसलेत लोक..!_*
*_एक मात्र नक्की खंर आहे की,_*
*_चांगल्या रस्त्याला गतिरोधक, आणि..._*
*_चांगल्या व्यक्तिला विरोधक हे असतातच..!_* .
* शुभ रात्री *
Inspirational good night messege in marathi
✨ *कोणीही चोरू शकणार नाही* *अशी संपत्ती कमवण्याचा प्रयत्न करा.. ते म्हणजे ""नाव" आणि "इज्जत"*
✨ *राजाला त्याची प्रजा मानते,*
*पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते..!*
*पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता*
*महत्वाची असते..!*
*शुभ रात्री
✨ *राजाला त्याची प्रजा मानते,*
*पण बुद्धीवंताला सारी दुनिया मानते..!*
*पद महत्वाचे नसते, आपल्या विचारांची गुणवत्ता*
*महत्वाची असते..!*
*शुभ रात्री
Shubh ratri sms
*"कितीवेळा मागितलं तरी सुख उसनं मिळत नाही"*
*"एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"*
*" देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा"*
*"योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही"*
शुभ रात्री
*"एखद्या जागी बसून कधीच ध्येयाचं शिखर गाठता येत नाही"*
*" देवावर नेहमी निसंकोच विश्वास ठेवा"*
*"योग्य वेळी तो इतकं देतो की मागयला काहीच उरत नाही"*
शुभ रात्री
Friendship good night sms
❣झाडांची *"गळून"* पडलेली पाने ?जशी परत *जूळवता* येत नाही, तसेच *"मनात"* घर करून गेलेली *व्य़क्ती* कधीच विसरता येत नाही......!!!
"घर" छोटं असले तरी चालेल
पण *"मन"* माञ मोठ असल पाहिजे.......!!
"घर" छोटं असले तरी चालेल
पण *"मन"* माञ मोठ असल पाहिजे.......!!
Good night
Relationship friendship or loveship messages in marathi
: *प्रयत्न करा की कोणी**आपल्यावर रुसु नये*
*जिवलगाची सोबत कधी*
*सुटु नये.नाते मैत्रीचे असो की* *प्रेमाचे असे निभवा की त्याचे बंध आयुष्यभर तुटु नये.*
* शुभ रात्री*
Love good night sms
आयुष्यात गैरसमज न होण्यासाठी गुणकारी औषध म्हणजे,
कानां पेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा
नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच
ती खोलवर जखमा पण देतात...!!
काही नाती अशी असतात
कि ती दोन जन्म
सोबत राहून सुध्दा कुठेतरी
अपूर्ण असतात ,
आणि काही नाती दोन
क्षणाच्या भेटीत
दोन जन्म पुरेल इतके प्रेम
देऊन जातात …
*शुभ रात्री*
कानां पेक्षा डोळ्यांवर जास्त विश्वास ठेवा
नाती जेवढी खोलवर जुळतात ना तेवढीच
ती खोलवर जखमा पण देतात...!!
काही नाती अशी असतात
कि ती दोन जन्म
सोबत राहून सुध्दा कुठेतरी
अपूर्ण असतात ,
आणि काही नाती दोन
क्षणाच्या भेटीत
दोन जन्म पुरेल इतके प्रेम
देऊन जातात …
*शुभ रात्री*
Emotional love GN marathi sms
आवडत्या व्यक्ति पासुन मन
दु:खी झाले तर हे वाक्य
लक्षात ठेवा ।
"दु:ख महत्वाचे असेल तर
त्या व्यक्तिला विसरा,
आणी
व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा ।"
❣शुभ रात्री ❣
आवडत्या व्यक्ति पासुन मन
दु:खी झाले तर हे वाक्य
लक्षात ठेवा ।
"दु:ख महत्वाचे असेल तर
त्या व्यक्तिला विसरा,
आणी
व्यक्ति महत्वाची असेल तर दु:ख विसरा ।"
❣शुभ रात्री ❣
shubh ratri sms in marathi,good night messages,shubh ratri messages
Good night messege for a friend in marathi
✨✨
✍ _*दोस्ती शब्द का अर्थ*_
_*बड़ा ही मस्त होता है,*_
_*' दो + हस्ती '*_
✍ _*दोस्ती शब्द का अर्थ*_
_*बड़ा ही मस्त होता है,*_
_*' दो + हस्ती '*_
_*जब*_
_*'दो हस्ती' मिलती हैं,*_
_*तब*_
_*'दोस्ती' होती है...,*_
_*'दो हस्ती' मिलती हैं,*_
_*तब*_
_*'दोस्ती' होती है...,*_
_*दोस्तों की दोस्ती का*_
_*कोई रूल नहीं होता,*_
_*और*_
_*ये सिखाने के लिए,*_
_*कोई स्कूल नहीं होता।*_
शुभ रात्री
_*कोई रूल नहीं होता,*_
_*और*_
_*ये सिखाने के लिए,*_
_*कोई स्कूल नहीं होता।*_
शुभ रात्री
Happy thoughts good night messeges
एटीम कार्ड हरवलं तर आपण ते ब्लॉक करून नवीन घेतो, बँक अकाउंट ब्लॉक नाही करत..मग गैरसमज झाल्यावर सरळ माणसांना का ब्लॉक करतो? तेव्हा केवळ गैरसमजांना ब्लॉक करायला हवं ना!!
बंध आपुलकीचे नाते माणुसकीचे
Good night
Inspirational GN sms in marathi
✍बुद्धी कितीही तल्लख असली तरी नशिबाशिवाय जिंकता येत नाही,
कारण बिरबल अफाट बुद्धीवान होता..परंतु तरीही तो कधीहि
राजा होऊ शकला नाही..
शुभ राञी
राजा होऊ शकला नाही..
शुभ राञी
tags
,lover sathi good night marathi,preyasisathi,mitrasathi goodnight sms,sweet dreams in marathi
No comments:
Post a Comment