FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Monday, 16 January 2017

Marathi funny jokes collection 2


drunken man jokes


3 दारूडी टँक्सी मध्ये बसतात.
टँक्सी ड्रायव्हरला माहित असते कि ते तिघे
प्यायलेले
आहेत म्हणुन तो टँक्सी चालु करुन बंद
करतो व
म्हणतो साहेब तुमचे ठिकाण आले.
मग ते तिघे खाली उतरतात,
त्यातील एकजण पैसे देतो,
दुसरा थँक्यु म्हणतो
आणि तिसरा टँक्सी ड्रायवरच्या कानाखाली मारतो
टँक्सी ड्रायवरला वाटते
कि आता आपली काय गय
नाही तरीपण तो विचारतो कि, "साहेब काय
झाले?
तर तो माणुस म्हणतो, "टँक्सी जरा हळु
चालवत जा.
तु
तर आज आम्हाला मारलेच असते"
Funny marathi jokes,whatsapp jokes marathi



Funny propose jokes

खतरनाक प्रपोज
मुलगी- "I Love You !
Will you marry me ...?"
.
.
मुलगा -"जरा वेगल्या स्टाईल मधी
प्रपोज कर ना??
ही स्टाईल तर खुप कॉमन झाली आहे !!"
.
.
मुलगी- "तुझ्या तिरडीला खांदा देवून..
चितेला आग लावयची संधी,
माझ्या पोराला देशील का...?"

Husband wife jokes


चंदूच्या बायकोचे मराठी थोडे कच्चे असते....
तिला पूर्ण विराम कोठे द्यायचं ते कळत नसते....
तरी तिने चंदुला पत्र लिहिले आणि मग पूर्ण विराम देऊन टाकले मध्ये मध्ये ते असे....

प्रिय प्राण नाथ, तुमची आठवण येते माझ्या मैत्रिणीला.
काल मुलगा झाला आजीला.दम्याचा त्रास होतो कुत्रीला.
आज चार पिल्ले झाली मामाला. दाढी करताना ब्लेड लागली वहिनीला. दवाखान्यात अँडमीट केले बकरीला. हजार रुपयात विकले आत्याला.
नमस्कार तुमची लाडकी गंगू...¡¡...
Funny marathi sms,funny marathi jokes,whatsapp marathi jokes

Marathi jokes


'I LOVE YOU' हा SMS
दहा मुलींना पाठवा...
आणि...जिंका,
जवळच्याच पोलीस स्टेशनची ट्रिप.
(तीन दिवस आणि दोन रात्र)
खाणे, पिणे, राहणे... बिलकुल फ्री...फ्री... फ्री...!!!
आणि सोबत बाॅडी मसाज एक्स्ट्रा, अन् तेही मीठ लावून...
हसू नका मार्केट मध्ये नवीन आहे.
            ( सौजन्य : महाराष्ट्र पोलीस )
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Tags
Marathi jokes,marathi chutkule,marathi whatsapp jokes

Jokes


बायकोने तिच्यामोबाईलमध्ये माझा फोटोकाढला कीकधी कधी भिती वाटतेबाबा..!!.............OLX च्या जाहिरातीजोरात चालु आहेत ना...!!
Marathi funny jokes,funn marathi sms whatsapp

shivaji aurangjeb joke in marathi

औरंगजेब वाघाला घेऊन पुण्यात येतो.
शिवाजी महाराज - कुत्र्याला घेऊन आलास?
औरंगजेब - कुत्रा नाही,
               हा वाघ आहे.
शिवाजी महाराज - ए गप रे...
                मी वाघाला विचारतोय..


Funny jokes

देव : बाळा काय पाहिजे? माग..
मुलगा : एक सुंदर बायको !
देव : तू जर मुस्लीम असशील तर तुला KATRINA,
हिँदू असशील तर DEEPIKA,
आणि ख्रिश्चनअसशील तर JACQUELINE देईन...
बोल तुझं नाव काय?
मुलगा (विचार करुन) :
अब्दुल नारायन डिसोजा
देव : याला शांताबाई द्या रे...
हा दिड शहाणा आहे..!

childhood jokes

लहानपणीची सर्वात वाइट आठवण......
घरी आलेला पाहुणा जाताने १० रु. नोट देत होता.....
तेव्हढ्यात मागुन कुणीतरी बोंबललं,
कशाला देता? त्याला काय करायचंय पैशाचं...... 
Marathi jokes,marathi vinod,marathi chutkule

Jokes on drunken mouse..marathi jokes share it with whatsapp

एक चित्ता सिगरेट पिणारच असतो, तेवढ्यात एक उंदीर समोर येतो आणि चित्त्याला म्हणतो ........
"मित्रा चित्त्या  , माझ्या बांधवा,
सोड हि नशा,
बघ हे जग किती सुंदर आहे,
चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
चित्ता थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो.....
पुढे हत्ती  ड्रग्स घेत बसलेला असतो, त्याला सुद्धा पाहून उंदीर  म्हणतो,
"मित्रा हत्ती , माझ्या बांधवा,
सोड हि नशा,
बघ हे जग किती सुंदर आहे,
चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
हत्ती  सुद्धा थोडा वेळ विचार करतो आणि उन्द्रासोबत चालायला लागतो.....
थोडं पुढे गेल्यावर एक वाघ  व्हीस्की चा पेग भरत असतो............
त्यला हि पाहून न घाबरता उंदीर  त्याला म्हणतो......
"मित्रा वाघा , माझ्या बांधवा, सोड हि नशा, बघ हे जग किती सुंदर आहे, चल माझ्या सोबत आणि ह्या जंगलाचे सौंदर्य पहा,
वाघ त्याचा ग्लास बाजूला ठेवतो आणि उंदराच्या  कानाखाली ७-८ वेळा जाळ काढतो........
हे पाहून हत्ती वाघा ला  म्हणतो
"अरे  वाघोबा  उंदीर चांगले सांगतो, का मारतोस त्याला"
वाघ म्हणतो "ह्याच्या सोबत ४ वेळा पूर्ण जंगल फिरून आलोय. हा हरामखोर जेव्हा देशी पितो तेव्हा असाच बोलतो..........
Tags
Marathi jokes,funny marathi chutkule,marathi vinod,funny jokes in marathi

sharad pawar joke
यम- ब्रम्हदेवाला :- प्रभु पृथ्वीवर शरद पवार कॅसरने त्रस्त आहेत त्यांना  मुक्ती दया
ब्रम्हदेव :- नालायका का माझ्या खुर्चीवर उठलास

boyfriend gf jokes

मुलगा : हे बघ मी हा नवीन मोबाईल घेतला
मुलगी : वा मस्त आहे रे तुझा मोबईल
...
चल आत्ता पार्टी हवी आहे हा
मुलगा : हो नक्कीच
संद्याकाळी ते दोघे जण ऐका मस्त हॉटेल मध्ये
जेवण्यासाठी जातात
जेवण संपल्यानंतर
मुलगी : काय रे एवढ्या मोठ्या हॉटेल मध्ये
जेवण्यासाठी पेसे कुठून आणलेस
मुलगा : काही नाही ग तो मोबाईल विकून
टाकला..
Marathi jokes,whatsapp marathi jokes,marathi vinod chutkule

Marathi joke on girlfriend

: मी दहावी त असताना
तीला प्रपोज केलं
ती म्हणाली होती. नाही.
मि काय तशी मुलगी आहे.
काय ?
मला शीकायच खुप मोठ वह्याचयं.
मला अगोदर माझ करियर घडवायचयं..,
माझी ध्येय खुप मोठी आहेत...
काल भेटली..,
D mart मध्ये कामाला आहे ...
नंतर 10% off चे Gift Voucher देयला गेट परेंत मागे आलती

No comments:

Post a Comment