FUNFORLIVES dropdown

SEARCH FOR FUN

Saturday, 28 January 2017

Ti sadhya kay karate marathi joke

Ti sadhya kay karate marathi joke

marathi jokes,movie jokes

एक मुलगा एका मुलीवर प्रेम करत असतो.
तो तिला प्रेमपत्र लिहितो व तीच प्रेम असेल तर दुसर्या दिवशी लाल रंगाचा ड्रेस घालून यायला सांगतो. ते प्रेमपत्र तो एका पुस्तकात टाकून ते पुस्तक तीला देतो.
दुसर्या दिवशी ती पिवळ्या रंगाचा ड्रेस घालून येते व त्याच पुस्तक त्याला परत करते.
तो मुलगा ऊदास राहू लागतो.
नंतर तीच लग्न होत.
काही दिवसांनी ते पुस्तक खाली पडत व त्यातून एक चीठ्ठी...
त्या चीठ्ठीत तिने लीहीलेल असतं...
माझ तुझ्यावर प्रेम आहे. घरच्यांना येऊन भेट.
माझ्याकडे लाल रंगाचा ड्रेस नाही. Sorry..
वाचून मुलगा आपल्या कपाऴावर हात मारुन घेतो.
तात्पर्य :  वर्षातून किमान एकदातरी अभ्यासाचे पुस्तक ऊघडून पहावे अन्यथा
"ती सध्या काय करते ?"
म्हणायची वेळ येते


tags
marathi vinod,marathi jokes,marathi chutkule,मराठी विनोद ,मराठी चुटकुले ,funny jokes in marathi,smile happy jokes,love jokes,couple jokes,हास्य विनोद ,हास्य jokes

No comments:

Post a Comment