Love images,shayari,sms and poems in marathi and hindi
- Marathi poem 1
आग्रह तिचा फार होताम्हणून तोल माझा जात होता ...
वाटले पडताना ती सावरेल,
माझ्या भावनांना ती आवरेल...
पण आवरणे न्हवे , सावरणे न्हवे ,
तर पाडणे हाच तिचा उद्देश होता..
शब्द प्रत्येक खरा वाटत होता
म्हणूनच स्वप्नात सारा संसार मांडला होता ...
पण हसून एक दिवस तीच म्हणाली .
विसर वेड्या हा तर TIMEPASS होता.
**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**/**
love images |
marathi poem 2
तू कुठेही जा , तू कुठेही राहा ...
जप तू स्वतःला ,
आडोश्याला उभे राहून पाहीन मी तुझ्या सुखाला...
तुझी आठवण येते,
तेंव्हा माझा मी असत नाही...
ओथंबलेल्या पापण्यांतून
तुझा चेहरा मला दिसत नाही...
आयुष्य संपण्याअगोदर ,
मला एकदा भेटशील का?
फुल नाही फुलाच्या पाकळी एवढे तरी
प्रेम देशील का?
आणि तेही नाही जमले, तर कायमचे विसरशील का???????
**************************************************************************
Marathi poem 3
ती इतकी सुंदर आहे की,सुंदर शब्द हि तितका सुंदर नाही...
तिचे डोळे इतके पाणीदार आहेत कि,
मोतीही त्यापुढे फिका पडतो ,
ओठ तिचे असे कसे नाजूक ,
कि होकार देनेही त्यांना जड पडते...
रूप देखणी तू पौर्णिमेची चांदणी जशी ...
चंद्र पाहतो तुझ्याकडे ,
तू इतकी सुंदर कशी
तू इतकी सुंदर कशी?????
*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/
Marathi emotional poem 4
आज तिचा फोन आलाशब्दा ऐवजी हुंद्क्याचा आवाज आला,
स्वतःला सावरून ती म्हणाली ,
अरे माझं लग्न ठरले .......
ती सावरली , पण तो ढासळला ,
आणि मग डोळ्यांच्या आसवांपुढे
पावसाचा वर्षाव कमी वाटू लागला...
शब्द सगळे हवेत विरले,
ती म्हणाली माफ करशील ना रे मला????
तो म्हणाला माफी काय मागतेस अपराध्यासारखी ,
कर्तव्यपूर्ती करून आई बाबांचा मान राखतेस...
या जन्मी नाही तर पुढच्या जन्मी नक्की होशील माझी ,
ऐकून ती म्हणाली आठवणीत आणि हृदयाच्या कोपऱ्यात असशील नेहमी...
धीर धरून त्याने फोन ठेवला,
कोणाला अश्रू दिसू नये म्हणूंन पावसात जाऊन थांबला....... :-(
*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-*-
love image |
Marathi shayari emotional
किती बर झालं असत ना,जर मी तुला भेटलोच नसतो ...
नाही घडले असते प्रेमबंध आपले
ना मी तुझ्या आठवणीत रोज रडलो असतो...
*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*+*
Hindi shayari on love
इश्क के चर्चे बहोत है,इश्क में मरते बहोत है...
हमने भी इश्क किया है यार,
इश्क के खर्चे बहोत है...
*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/**/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*
Hindi shayari on love
जिसकी तलाश है,उसको पता ही नहीं...
हमारी चाहत को उसने समझा ही नहीं
हम पूछते रहे की, क्या तुम्हे हमसे प्यार है?
वो कहती रही की उन्हें पता ही नहीं...
/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/**/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/*/**/*/*/*/*/*/*/*/
Nice post. love msg is an impressive way to share your love, care, passion and feelings to your lover.
ReplyDelete