GOOD MORNING SMS,MESSAGES IN MARATHI TEXT
_*मन वळु नये,*_
_*अशी श्रध्दा हवी ...*_
_*निष्ठा ढळू नये,*_
_*अशी भक्ती हवी ...*_
_*सामर्थ्य संपू नये,*_
_*अशी शक्ती हवी ...*_
_*कधी विसरु नये,*_
_*अशी नाती हवी ...*
_*अशी श्रध्दा हवी ...*_
_*निष्ठा ढळू नये,*_
_*अशी भक्ती हवी ...*_
_*सामर्थ्य संपू नये,*_
_*अशी शक्ती हवी ...*_
_*कधी विसरु नये,*_
_*अशी नाती हवी ...*
*शुभ सकाळ
*शुभ सकाळ
2-Good morning sms marathi
माणसाचा" मी "
*मी* का बोलू ?
*मी* का फोन करू ?
*मी* का कमीपणा घेऊ ?
*मी* का नमते घेऊ ?
*मी* का नेहमी समजून घ्यायचं ?
*मी* काय कमी आहे का ?
*मी* का फोन करू ?
*मी* का कमीपणा घेऊ ?
*मी* का नमते घेऊ ?
*मी* का नेहमी समजून घ्यायचं ?
*मी* काय कमी आहे का ?
असे बरेच सारे "मी" आहेत
जे आयुष्यात विष कालवतात.
म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.
" आयुष्य खुप सुंदर आहे "
शुभ सकाळ
जे आयुष्यात विष कालवतात.
म्हणून मी पणा सोडा व नाती जोडा.
" आयुष्य खुप सुंदर आहे "
शुभ सकाळ
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
3-Shubh prabhat messages for friends
*इतक्या जवळ रहा की,*
*नात्यात विश्वास राहील...*
*इतक्या ही दूर जाऊ नका की,*
*वाट पहावी लागेल ...*
*संबंध ठेवा नात्यात इतका की,*
*आशा जरी संपली तरी ही,*
*नातं मात्र कायम राहील..*
‼ *शुभ सकाळ*‼
*इतक्या जवळ रहा की,*
*नात्यात विश्वास राहील...*
*इतक्या ही दूर जाऊ नका की,*
*वाट पहावी लागेल ...*
*संबंध ठेवा नात्यात इतका की,*
*आशा जरी संपली तरी ही,*
*नातं मात्र कायम राहील..*
‼ *शुभ सकाळ*‼
4-Unity sms marathi
"मातीने" एकी केली तर विट बनते..,
"मातीने" एकी केली तर विट बनते..,
"विटेनी" एकी केली तर भिंत बनते..,
आणि
जर "भिंतीनी" एकी केली तर "घर" बनते.
या निर्जीव वस्तु जर एक होऊ शकतात, आपण तर माणसं आहोत...नाही का...❔ "विचार"
असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी
"विचार"
केलाच पाहिजे।
*शुभ सकाळ*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
असे मांडा की ,
तुमच्या विचारांवर कुणीतरी
"विचार"
केलाच पाहिजे।
*शुभ सकाळ*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
5-shubh sakal messages
*कडू औषध आपण*
*लगेच गिळून टाकतो*
*पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो.. *
*असंच आयुष्यातले*
*वाईट क्षण लगेच विसरा*
*आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!!*
शुभप्रभात
mhalu Sangale
*लगेच गिळून टाकतो*
*पण गोड चॉकलेट चघळून चघळून खातो.. *
*असंच आयुष्यातले*
*वाईट क्षण लगेच विसरा*
*आणि चांगल्या क्षणांचा आनंद मनापासून घ्या...!!!*
शुभप्रभात
mhalu Sangale
6-relationship gm sms marathi
पावसाच्या थेंबाने धरती सुंगधी होते आणि सुखावते!
चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते!
म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते!
तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो!
!!!!! हिच प्रार्थना !!!!!
शुभ सकाळ
चांगल्या माणसांच्या सानिध्याने जीवन आनंदी होते आणि नाते घट्ट होते!
म्हणून तुमच्या सारखी चांगली माणसे भेटणे म्हणजे भाग्यच असते!
तुमचे प्रेम आपुलकी जीव्हाळा असाच राहो!
!!!!! हिच प्रार्थना !!!!!
शुभ सकाळ
7-happy thoughts good morning
* छान विचार*
* छान विचार*
*पक्षी आकाशात हिंडताना*
*त्यावेळी वाटा नसतात .*
*प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट* *अंतःकरणातून शोधावी लागते .* *त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा* *जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच*
*शोधावा लागतो .*
*शुभ सकाळ*
*त्यावेळी वाटा नसतात .*
*प्रत्येक पक्ष्याला त्याची वाट* *अंतःकरणातून शोधावी लागते .* *त्याचप्रमाणे या सुंदर जीवनाचा* *जीवनमार्ग हा ज्याचा त्यालाच*
*शोधावा लागतो .*
*शुभ सकाळ*
*सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा*
8-Marathi good morning text messeges
रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील आपण ती अतिशय सुबक आणी रेखीव व सुंदर★ काढण्याचा प्रयत्न करतो
तसच आपलं आयुष्य हे कधीतरी संपणार आहे
ते अधिक सुंदर आणी
सुंदर जगण्याचा प्रयत्न करा★★!
8-Marathi good morning text messeges
रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील आपण ती अतिशय सुबक आणी रेखीव व सुंदर★ काढण्याचा प्रयत्न करतो
तसच आपलं आयुष्य हे कधीतरी संपणार आहे
ते अधिक सुंदर आणी
सुंदर जगण्याचा प्रयत्न करा★★!
शुभ सकाळ
9-happy marathi thoughts good morning sms
:
*माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर* *नसते......! तर ते चांगल्या विचारावर असते.......!*
*कारण आधार कायम सोबत नसतो...*
*पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.....*
:
*माणसाला यश मिळवणे हे कोणाच्या आधारावर* *नसते......! तर ते चांगल्या विचारावर असते.......!*
*कारण आधार कायम सोबत नसतो...*
*पण चांगले विचार कायम बरोबर राहतात.....*
10-Inspirational Marathi good morning sms
☘☘☘☘☘
☘☘☘☘☘
*जीवनात स्वतः ला आलेल्या अपयशाला कधीच परिस्थितीची कारणे जोडु नका*
*कारण दिवा विझायला नेहमी हवाच कारणीभुत नसते कधी-कधी दिव्यातही तेल कमी असते*
*चांगले कुटुंब आणि जीवाला जीव* *देणारे*
*मित्र भेटणे म्हणजे*
*दुसर काही नसून* *जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे* ...
*चांगले कुटुंब आणि जीवाला जीव* *देणारे*
*मित्र भेटणे म्हणजे*
*दुसर काही नसून* *जिवंतपणीच मिळालेला स्वर्ग आहे* ...
*॥शुभ सकाळ ॥*
Tags:
Marathi text sms,good morning marathi messages,love sms marathi,good morning friends sms,marathi family good morning
Marathi text sms,good morning marathi messages,love sms marathi,good morning friends sms,marathi family good morning
good morning image |
Nice Post. Extremely well created blog. Keep continue to share your best collections. Thanks for your hardworking. To get more whatsapp marathi status Click here
ReplyDelete