GET funny,friendship,love,inspirational images,sms,shayari,poems,stories,videos,audios in marathi,hindi and english language. fun for life and lives
FUNFORLIVES dropdown
SEARCH FOR FUN
Friday, 31 March 2017
Thursday, 30 March 2017
April fool SMS hindi
prank puzzles in hindi...prank your friends
Share this message with friends
Choose one animal i will tell ur future.
1-parrot
2-sparrow
3-owl
4-peacock
5-pigeon
6-crow
Rply fast😘
After getting reply share this sms
shaaabbbassshhh
👏👏👏👏👏👏👣: Apka future ye kehta h ki..
jo bhi paisa aapki education pe laga chuke hai..
sab waste hogaya hai..
because ye sab animals nahi birds hai !!!!!
Kuch ni ho sakta is desh kaa
*APRIL FOOL IN ADVANCE...*
Now make fool others…😂😂
😂😂😂😂😂😂😂�
Wednesday, 29 March 2017
दाढी वाढवणाऱ्यांसाठी टॅक्स (कर )
दाढी वाढवणाऱ्यांसाठी टॅक्स .
दाढीवर कर ,दाढी वाढवायला बंदी ,दाढी वाढवणे गुन्हा ,दाढी वाढवणाऱ्याला दंड |
का केला असा त्याने ?
किती होता हा कर ?
दाढीवर कर ,दाढी वाढवायला बंदी ,दाढी वाढवणे गुन्हा ,दाढी वाढवणाऱ्याला दंड |
Funny News:TAX for BEARD
English news
TAX for keeping beard
funny news,tax for keep beard look,russia funny news in english |
Love shayari ; romantic love shayari ;
Love shayari ; love romantic shayri
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
एक अजनबी से मुझे इतना प्यार क्यों है!
इंकार करने पर चाहत का इकरार क्यों है!
उसे पाना नहीं मेरी तकदीर में शायद!
फिर भी हर मोड़ पर उसी का इन्तज़ार क्यों है!
@~@~@~@~~@~@~@~@~@~@~@~
एक ग़ज़ल तेरे लिए ज़रूर लिखूंगा;
बे-हिसाब उस में तेरा कसूर लिखूंगा;
टूट गए बचपन के तेरे सारे खिलौने;
अब दिलों से खेलना तेरा दस्तूर लिखूंगा।
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
मुद्दत से कोई शख्स रुलाने नहीं आया;
जलती हुई आँखों को बुझाने नहीं आया;
जो कहता था कि रहेंगे उम्र भर साथ तेरे;
अब रूठे हैं तो कोई मनाने नहीं आया।
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
सुबकती रही रात अकेली तनहाइयों के आगोश़ में,
और वो काफिऱ दिन से मोहब्बत कर के उसका हो गया।
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
“आंसू पौछकर हंसाया है मुझे
मेरी गलती पर भी सीने से लगाया है मुझे
कैसे प्यार न हो ऐसे दोस्त से
जिसकी दोस्ती ने जीना सिखाया है मुझै ”
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
“प्यार गुनाह है तो होने ना देना
प्यार खुदा है तो खोने ना देना
करते हो प्यार जब किसी से तो
कभी उस प्यार को रोने ना देना ”
@~@~~@~@~@~@~@~@~@~@~@~
“आप पास रहे या दूर
हम दिल से दिल की आवाज मिला सकते है
ना खत के, ना टेलिफोन के मौहजात है हम
आपके दिल को एक हिचकी से हिला सकते है हम ”
@~@~@~@~~@~@~@~@~@~@~@~
“बिकता अगर प्यार जो कौन नहीं खरीदता
बिकती अगर खुशियां तो कौन उसे बेचता
दर्द अगर बिकता तो हम आपसे खरीद लेते
और आपकी खुशियों के लिए हम खुद को बेच देते”
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
“कोई ऐसा दोस्त बनाया जावे
जिसके आंसू को पलकों में छुपाया जाये
रहे उसका मेरा रिश्ता कुछ ऐसा
कि अगर वो उदास हो तो हमसे भी ना मुस्कुराया जावें ”
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
“दिल में बसता है दिल ए यार
जब चाहा सर झुकाया और कर लिया दिदार
आखों में है आपके प्यार का सरूर
आप ही ना जाने हमारा क्या कसूर ”
safety slogans images,wallpaper
Safety slogans wallpaper, images:
wallpaper of safety,safety in industry images,safety images 2017 |
safety slogan.industrial safety slogans wallpaper |
safety slogans in hindi,hindi safety slogans HD images |
plant safety slogans,safety slogan picture,safety images |
EEP images,safety equipment,safety tools images |
safety first,health and safety slogans images,safety wallpaper |
safety signs images |
safety means images,safety meaning,safety wallpaper |
Friday, 24 March 2017
Health care tips in summer, how to take care skin in summer
Health care tips in summer:
Remedies to protect your skin in summer heat:
Most people are consider as the earth is closer to the sun in summer season, hence summer is warmer than winter. But It's not right. The actual reason is that, in summer , earth northern hemisphere is tilting towards the sun. Because of this tilt, the sun rays hits the earth at a steep angle, sun is directly overhead, hence heat is more in summer. This sun rays can affect your skin if you are not properly protected to your skin. Taking care of skin in summer is more important.Here I am giving best tips to protects your skin from summer heat.1) Drink water:
Drink lot of water in summer is best way to beat heat and keep your body hydrated. Drinking of water is helping to beat fatigue and dehydration. So try to drink lot of water in summer. There is no fixed amount to drinking water per day, but at least 12-14 glasses per day is important.drinking water healthy tips,health tips for summer heat,summer tips for skin and health |
2) Lemon juice:
Drinking of lemon juice is helping to reduce loss of energy, stress. The high level of vitamin c is helping to keep healthy skin and fresh mood.benefits of lemon water,benefits of lemon water for skin,how to stay healthy in summer |
Thursday, 23 March 2017
कोंडा म्हणजे काय आणि कोंडा कमी करण्यासाठी घरगुती उपाय
केसातील कोंड्यावर घरगुती उपाय.
घनदाट आणि काळेभोर केस हे व्यक्तीच्या सौन्दर्याचे रहस्य असते. पूर्वीच्या काळापासून स्त्रिया आपल्या केसांची काळजी घेण्यासाठी नैसर्गिक उपाय करत. पूर्वीचे लोक नेहमी निसर्गाच्या सान्निध्यात असल्याने त्यांना अश्या समस्या कमी येत. केसात कोंडा होणे ही एक खूप मोठी समस्या आहे. आजकाल लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यंत सर्वाना कोंडा होण्याची समस्या असते. डोक्याला खाज येते, त्यामुळे बाहेर लोकांसमोर मान खाली घालावी लागते. कधी कधी आपल्या ड्रेस वर हा कोंडा असल्यावर पण मनाचा कॉन्फिडन्स पण कमी होतो. म्हणून या समस्येकडे दुर्लक्ष करून चालत नाही. आजकाल कोंडा घालवण्यासाठी अनेक प्रकारचे शाम्पू बाजारात आले आहेत. पण आपण कोंड्यावर घरगुती उपाय करणे हे खूप उपायकारक आणि आपल्यासाठी चांगले असते. तर घेऊन आलो आहे असेच डोक्यातील कोंड्यावर महत्वाचे घरगुती उपाय.
what is dandruff,konda ka hoto,konda mhnje kay,konda honyachi karane, |
कोंडा होणे म्हणजे नेमके काय?
अनेक लोकांना कोंडा का होतो, कोंडा होण्याची करणे माहित नसतात. तर कोंडा होणे म्हणजे आपल्या डोक्यावरील त्वचा हि सतत नवीन पेशींची निर्मिती करत असते. आणि ही समस्या उन्हाळ्यासारख्या दिवसात जात येते कारण जसे तापमान वाढते तसे हि पेशी पुनर्निर्माण होण्याची प्रक्रिया अजून गतिमान होते. मृत झालेल्या पेशींचे थर अडकून राहतात. डोक्यातील हे त्वचेचे थर म्हणजेच कोंडा होय. तसेच डोक्यामध्ये उवा झालेल्या असतील तरी कोंडा होतो, कारण त्यांच्या शरीरातून बाहेर पडणाऱ्या घटकांमुळे त्वचेचे आरोग्य बिघडते. तसेच अनेक प्रकारच्या शाम्पू आणि साबण यांच्या allergy मुळे पण कोंडा होण्याची श्यकता असते.कोंडा घालवण्यासाठी घरगुती उपाय:
७) उष्णता कमी करणारे पदार्थ रोजच्या खाण्यात वापरा.
dandruff home remedies,konda gharguti upay,kondyavr gharche upay,dandruff home remedies in marathiकोंडा घालवण्यासाठी घरचे उपाय |
Tags:what is dandruff,konda ka hoto,konda mhnje kay,konda honyachi karane,dandruff home remedies,konda gharguti upay,kondyavr gharche upay,dandruff home remedies in marathi,konda kami karnyache upay,konda upay in marathi,घरगुती उपायांनी कोंडा घालवा,कोंडा घालवण्यासाठी घरचे उपाय,लहान मुलांच्या केसातील कोंडा कमी करण्याचे उपाय,कोंड्यावरचे घरगुती उपाय,केस वाढीसाठी उपाय,केसांची निगा आणि सौन्दर्य
Wednesday, 22 March 2017
Relationship quotes in marathi, मराठी नाती कविता
मराठी नाती सुंदर अर्थ आणि विचार:
नाती म्हणजे काय?:
|| *आई- वडील* ||
सार्वकालीन सर्वश्रेष्ठ मानवी नातंपंचमहाभूतापलिकडची सहावी महाभूतं,
आपल्या सौख्यासाठी स्वजीवन विसरणाऱ्या त्यागमूर्ती,
|| *गुरुजन* ||
आपल्या भविष्याचे शिल्पकारआपल्या जीवनाचा प्रकाश
अज्ञान दूर करणारे वासरमणी
मानवतेचे महादूत.
|| *आजी - आजोबा* ||
आपले जीवन फुलविणारे माळीआपल्या लाडाचं स्थायी व्यासपीठ
सदैव आपली बाजू घेणारे व आपल्याच बाजुने न्याय देणारे प्रेमळ न्यायाधीश,
|| *सासू - सासरे* ||
आपल्याला जन्म न देणारे आईवडीलपदोपदी जन्मदांची अनुभूती देणाऱ्या स्नेहमूर्ती आपल्या आईवडिलांचे प्रतिरुप.
|| *काका - मावशी* ||
आई वडिलांची उणीव भरुन काढणाऱ्या सागर - सरिताविशुध्द भावाचे चिंतामणी.
|| *आत्या - मामा* ||
वडिलकीच्या नात्याची ओळख करुन देणाऱ्या सौजन्यमूर्ती.|| *मामा*||
मानवी जीवनाचं एक मनोरम नातंजेव्हा दोन मा ( आई ) एकत्र येतात तेव्हा एक मामा तयार होतो
मा + मा = मामा, आपल्या विवाहाचा विधीवत साक्षीदार.
|| *मामी* ||
आपल्या मान सन्मानाची आरंभकर्तीशैशव अवस्थेत आपली शुश्रुषा करणारी सेवाव्रती.
|| *दाजी*||
आपल्या आदर भावाचं शिखरआपले आदर्श , आपले जीवन दर्शक.
|| *बहिण* ||
आईची पडछाया , उत्सवप्रिया सणसूचिका मायेचा सुगंध पालवणारी स्नेह लतिका,|| *भाऊ* ||
आपल्या हिमतीच्या धमन्या, आपली शक्ती सुरक्षा यांची नैसर्गिक आवरणं,आपल्या सामर्थ्याची कवच कुंडलं,
आपल्या आवाजातील निनाद.
|| *साडु* ||
एकाच आईचं दूध प्यायलो नसलो तरी शाश्वत बंधुता निर्माण करणारं अनोखं नातं.|| *मेहुणी* ||
आपले जीवन खेळकर करणारी स्नेह सरिता,
|| *मावस भाऊ - बहीण* ||
|| *मेव्हणा भाऊ - बहीण* ||
नात्यात खेळकरपणा पेरणाऱ्या तिफणी,|| *भाचे - भाची* ||
संस्कृतीचे भान देणारे प्रीतीचे ताटवे,आपल्या दातृत्वाची शोभा वाढविणारी कोंदणं.
|| *पुत्र* ||
भविष्याचा प्रकाश, अस्तित्वाचा अर्थ,वंशाचा कुलदीपक,कुटुंबाचा उध्दारक
म्हातारपणीची काठी.
|| *मुलगी* ||
पहाटेचं दव , वात्सल्याचं विरजण,मायेत खोट नसणारी स्नेहनंदिनी,
पवित्र प्रीतीची सह्रदयी झुळूक,
मायेला वाळवी लागत नाही अशी वात्सल्यरुपा, जिची माया शिळी होत नाही अशी अक्षय प्रेमज्योती.
|| *नातवंडे* ||
दुधावरली साय, आयुष्याच्या उतारावरील रमणीय बगिचा,अखेरपर्यंत जीवनाची गोडी टिकवून ठेवणारे मधुघट.
|| *मित्र मैत्री* ||
ईश्वरी वरदान, रक्ताच्या नात्यालाही लाजवणारं चिरंतन नातं,|| *शेजार धर्म* ||
मानवी मूल्यांचा ओझोन, संस्कृतीचा संधीप्रकाश,|| *शिष्य* ||
आपल्या कर्तृत्वाचा कळस वआपल्या कौशल्याची किरणं.
जो जपतो नात तोच खरा माणुस .
नातं जोपासणारा माणूस जणू पिसारा फुलवलेला मोरच ! नाही का ?
नाते जपा.......नाते टिकवा........!
बेस्ट मराठी कविता
Marathi poem on life in marathi font:
Marathi poem for kids:
ए आई मला पावसात जाऊ दे,एकदाच ग भिजुनी मला चिंब चिंब होउ दे..
मेघ कसे बघ गडगड करिती,
विजा नभांतुनी मला खुणविती,
त्यांच्यासंगे अंगणात मज खूप खूप नाचू दे..
खिडकीखाली तळे साचले
गुडघ्याइतके पाणी भरले
तर्हेतर्हेच्या होड्यांची मज शर्यत ग लावू दे
बदकांचा बघ थवा नाचतो
बेडूक दादा हाक मारतो
पाण्यामधुनी त्यांचा मजला पाठलाग करू दे
धारेखाली उभी राहुनी
पायाने मी उडवीन पाणी
ताप, खोकला, शिंका, सर्दी वाटेल ते होउदे
ए आई मला पावसात जाऊ दे
भूतकाळात डोकावल्या शिवाय
मजा काही मिळत नाही
मागे वळून पाहिल्यावर
हसावं का रडावं कळत नाही
साऱ्याच गोष्टी मधे
खूप खूप बदल झाले
पहिल्या पेक्षा प्रत्येकाला
नक्कीच बरे दिवस आले
खरं वाटणार नाही पण
एवढं सगळं बदललं
निगरगट्ट माणूस सुद्धा
मुळा सकट हादरलं
शाळेतून घरी गेल्या गेल्या
दप्तर कोनाड्यात जायचं
दुसऱ्या दिवशी शाळेत जाताना
बाहेर काढल जायचं
अहो दप्तर म्हणजे काय
वायरची पिशवी असायची
जुन्या फाटक्या पुस्तका सोबत
फुटकी पाटी दिसायची
अभ्यास कर म्हणून कुणी
म्हणलंही नाही
अन मार्क कमी पडले म्हणून
हाणलंही नाही
कोणताही ऋतू असो
काळपट चहा असायचा
तडकलेल्या बशीवर
कानतुटका कप दिसायचा
बारा महिने अनवाणी पाय
चप्पल म्हणजे श्रीमंती
पायाला चटके बसायचे
पण सगळ्या गावात हिंडायचे
चला रस प्यायला
खळे दळे लागले की
चालले शेतात झोपायला
मरणाची गरिबी होती
पण मजा मात्र खूप
लग्ना कार्यात माणसं , नाती
व्हायची एकरूप
काय मामलात होती
तरीही त्या माणसां मधे
माणुसकी होती
डोळ्यात यायचं पाणी
आडपडदा न ठेवता
दुःखाची व्हायची गाणी
कुठे गेला तो साधेपणा
कुठे गेलं ते सुख ?
खरं सांगा पहिल्या सारखी
लागते का आता भूक ?
मिडकू मिडकू खायचा
कधी तरी कुणी तरी
प्रसाद म्हणून द्यायचा
सारं सारं संपून गेलं
आता पैसा बोलत असतो
माणूस मात्र भ्रमिष्ठा सारखा
खोटं खोटं डोलत असतो
ढुंकूनही कुणी पहात नाही
एवढंच काय पहिल्या सारख्या
मुंग्याही लागत नाही
आपल्या लक्षात आलं नाही
श्रीमंतीत सुख मिळेल वाटलं
तसं काही झालं नाहीे
ते सुख आणि वैभव
पुन्हा घरात येईल का ?
आईच्या घरा मधून
हसण्याचा आवाज येईल का?
मराठी विनोदी कविता:
कोंबडीच्या अंड्यामधूनबाहेर आले पिल्लू ,
अगदी होते छोटे
आणि उंचीलाही टिल्लू...
कोंबडी म्हणाली पिल्लूबाय
सांग तुला हवे काय?
किडे हवे तर कोडे,
दाणे हवे तर दाणे
आणून देईन तुला हवे असेल ते खाणे...
पिल्लू म्हणाले आई
दुसरे काही नको
छोट्याश्या कपामध्ये चहा भरून दे
मला एका अंड्याचे ऑम्लेट करून दे.
🐤🐤🐤🐤🐤🐤🐤🐤🐤🐤
Marathi kavita on life:
घरात टि व्ही आल्यापासून मी बोलणं विसरलो आहेदारात गाडी आल्यापासून मी चालणं विसरलो आहे
खिशात calculator आल्यापासून पाढे म्हणणं विसरलो आहे
ऑफिसमधल्या ए सी मध्ये बसून झाडाखालचा गारवा विसरलो आहे
रस्त्यावर डांबर आल्यापासून मातीचा वास विसरलो आहे
मनालाच इतके श्रम होतात शरीराचे कष्ट विसरलो आहे
कचकड्यांची नाती जपताना प्रेम करायला विसरलो आहे
बॅंकातली खाती सांभाळताना पैशाची किंमत विसरलो आहे
उत्तेजक चित्रांच्या बरबत्तीमुळे सौन्दर्य पहाणं विसरलो आहे
कृत्रिम सेंटच्या वासामुळं फुलांचा सुगंध विसरलो आहे
फास्टफूडच्या जमान्यात तृप्तीचा ढेकर विसरलो आहे
पॉप रॉकच्या दणदणाटात संगीत समाधी विसरलो आहे
सतत धावत असताना
क्षणभर थांबणं विसरलो आहे
जागेपणीचे सुख जाऊच द्या
सुखं झोपणं विसरलो आहे.
Tags:marathi kavita on life,marathi funny poem,marathi poem for kids,chidhood memories best marathi poem,best marathi kavita,marathi kavinchya kavita marathi fontmadhe,मराठी विनोदी कविता
Tuesday, 21 March 2017
मराठी कविता आई poem for mother in marathi font
Marathi kavita for Mother:
mazi aai marathi kavita:
"आई"एक नाव असतं
घरातल्या घरात गजबजलेलं एक गाव असतं ...
सर्वात असते तेंव्हा जाणवत नाही
आता नसली कुठंच
तरीही नाही म्हणवत नाही...
जत्रा पांगते पालं उठतात,
पोरक्या जमिनीत उमाळे दाटतात
आई मनामनात तशीच ठेवून जाते काही,
जीवाचं जीवालाच कळावं असं जाते देऊन काही
आई असतो एक धागा
वातीला उजेड दाखवणारी समईतील जागा
घर उजळते तेंव्हा तीच नसत भान
विझून गेली अंधारात कि सैरावैरा धावायलाही कमी पडत रान ...
पिकं येतात जातात,
माती मात्र व्याकुळच ...
तिची कधीच भागात नाही तहान,
दिसत काहीच नसलं डोळ्यांना तरी खोदत गेलो खोल खोल
कि सापडते अंतःकरणातील खाण.
आई घरात नाही मग कुणाशी बोलतात
गोठ्यात हंबरणाऱ्या गाई ?
आई खरंच काय असते ?
लंगड्याचा पाय असते
वासराची गाय असते
दुधावरची साय असते,
लेकराची माय असते
आई असते जन्माची शिदोरी
सरतही नाही आणि उरतही नाही
- फ. मु. शिंदे
आई,indian mother images,kavita aaisathi |
Marathi poem on aai:
कळतच नव्हतं मला,माय माझी एकटीच का रडायची???
तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची..
माझ्या आधीच हात धुवून,
रोजच दूर अंधारात बघायची...
काय पाहत होती कोणास ठाऊक
पण पदराखाली मला घट्ट धरून बसायची.
पाऊस नव्हता तरी सुद्धा माझ्या अंगावर थेंब पडायची,
मांडीवर मला थोपटताना तिची का झोप उडायची ..
काहीच नव्हते घरात तरी ती घराला फार जपायची,
एकच होत लुगडं तिला तेच ती धुवून रोज नेसायची ..
सणावाराच्या दिवशी मात्र माझ्यावर करडी नजर ठेवायची,
जाऊ नये कुणाच्या घरी म्हणूंन मला घरातच लाडीगोडी लावायची..
रोजच सकाळी हात जोडून देवाला काहीतरी मागायची,
गालावर हात फिरवून माझ्या बोटे तिच्या डोक्यावरती मोडायची..
मातीच्या होत्या भिंती पांढऱ्या मातीनेच लिंपायची,
अंगणात टाकायची सडा नि,
घर शेणाने सुंदर सारवायची...
सकाळीही रोजच मला घासून अंघोळ घालायची,
चुलीवरच्या भाकरीचा घास तिच्या हातानेच भरवायची...
शाळेत मला धाडताना स्वप्ने मोठमोठी बघायची,
सांजच्याला थकायचा चेहरा तिचा तरी माझ्याकडे पाहून हसायची...
कळतच नव्हतं मला, माय माझी एकटीच का रडायची
तिच्या ताटातली अर्धी भाकर रोजच मला का वाढायची??
आई मराठी कविता :
आई तुझ्या कुशीत,पुन्हा यावेसे वाटते,निर्दयी या जगापासून, दूर जावेसे वाटते ...
कोणी न इथे कोणाचा, सारीच नाती खोटी,
तुझ्याशीच फक्त आता, नाते जपावेसे वाटते...
कोळून प्यायलो मी सुख दुःख सारे,
माते तुझ्या विरहास प्यावेसे वाटते..
कित्येक रात्री ऐश्वर्यात लोळलो मी,
अखेरच्या क्षणाला तुझ्या कुशीत निजावेसे वाटते..
दगडातला देवही आता ,नवसाविना पावेन,
निस्वार्थ हृदय माउली, तुलाच पूजावेसे वाटते..
असेल जर मजला मानव जन्म कधी,
आई तुझ्याच जन्मी पुन्हा जन्मावेसे वाटते.
Marathi kavita aai sathi:
"आई"सकाळी सकाळी धपाटे घालून उठवते...
ती असते आई
उठल्या उठल्या आवडीचा नाश्ता बनवून देते...
ती असते आई
नाश्ता संपवायच्या आत डब्याची काळजी घेते...
ती असते आई
काय करीन ते घेऊन जा म्हणताना सगळं काही आवडीचे करून देते...
ती असते आई
साडीला हात पुसत व्यवस्थित जा म्हणते...
ती असते आई
परतण्याची आतुरतेने वाट बघत असते...
ती असते आई
आपण झोपेपर्यंत सतत जागी राहते..
ती असते आई
आणि जिच्याशिवाय आपलं संपूर्ण आयुष्यच अपूर्ण असते...
ती असते आई
Tags:great marathi kavita,marathi kavita on aai,poem for mother,beautiful marathi poem on mother,aai vr marathi kavita,marathi kavita aai sathi,mazi aai marathi kavita,marathi kavita aai baba,marathi poem for mother,आई मराठी कविता,
आईसाठी कविता,कविता माझ्या आईसाठी,सुंदर मराठी कविता आईसाठी
Happy birthday wishes,sms,msg shayari to mother in marathi language
मराठी वाढदिवस शुभेच्छा आईसाठी:
happy birthday wishes for mother in marathi language:
माझ्या विषयी सांगताना,तुला विसरणे शक्य नाही..
तुझ्या उल्लेख शिवाय
माझी ओळख पूर्ण नाही.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा आई.
😊😊😊😊😊😊😊
Best happy birthday sms. msg to mother in marathi words:
आई म्हणजेमंदिराचा उंच कळस,
आई म्हणजे
अंगणातील पवित्र तुळस,
आई म्हणजे अंगणात गुणगुणावी अशी संतवाणी
आई म्हणजे वाळवंटात प्यावं असं थंड पाणी.
happy birthday aai
aaichya vadhdivsasathi marathi shubsandesh:
हात तुझा मायेचा, असुदे मस्तकावरी,झेलेन आव्हाने सारी, फिरुनी जीवन वारी..
पिंजून आकाश सारे,दणकट पंखावरी,
स्पर्श तुझा वात्सल्याचा,स्मरुनी जन्मांतरी.
आई तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
marathi birthday wishes,sms,msg for mother:
आयुष्याच्या शिदोरीत सुख दुःखाचा वाटा,कधी संथ प्रवाह सुखांचा ,
तर कधी दुःखाच्या खवळलेल्या लाटा ..
मोलाचा आहे प्रत्येकच तो क्षण,
तू क्षणभर जागून घे...
आयुष्याची आव्हाने पेलत,
भ्रांत उद्याची सोडून दे.
happy birthday shayari to mother, wishes in marathi language:
आई हृदयाची हाक,आई निशबाद जग ..
आई गुज अंतरीचे,
आई नाव परमात्म्याचे..
आई नसे केवळ काय,
आई ओंजळभर माया..
आई गगनभरारी
आई पंढरीची वारी..
आई दुधाळ साउली
आई आभाळ माउली..
हैप्पी बर्थडे आई ......😊😊😊😊😊😀😀
tags:birthday wishes in marathi words,happy birthday marathi shubhecha,marathi birthday kavita,birthay wishes in marathi for mother,mother birthday wishes in marathi fonts,marathi birthday wishes,sms,msg for mothervadhdivas shubhecha aai sathi,aaisathi vadhdivas sms,msg in marathi
Sunday, 19 March 2017
Happy birthday wishes for mother in hindi
माँ को बर्थडे विश हिंदी शायरी, SMS :
हैप्पी बर्थडे माँ शायरी :
माँ तो जन्नत का फूल है,प्यार करना उसका उसूल है..
दुनिया की मोहब्बत फिजूल है,
माँ की हर दुआ कबूल है..
माँ को नाराज करना इंसान तेरी भूल है,
माँ के कदमो की मिटटी,
जन्नत की धुल है.
Birthday sms in hindi language:
हर दिन से प्यारा लगता है हमें ये खास दिन,हम जिसे बिताना नहीं चाहते आपके बिन..
वैसे तो दिल देता है सदा ही दुआए आपको,
फिर भी आज कहते मुबारक हो जन्मदिन आपको।
जन्म दिन की शुभकामनाएँ 😊
Mother birthday shayri:
मंजिल दूर और सफर बहुत है,छोटी सी जिंदगी की फिकर बहुत है..
मार डालती कबकी ये दुनिया हमें..
लेकिन माँ की दुआओ में असर बहुत है..
I LOVE YOU MAA
happy birthday to you maa
happy birthday maa quotes:
फूलो ने अमृत का जाम भेजा है,तारो ने गगन से सलाम भेजा है...
खुशियो भरी हो ज़िन्दगी आपकी,
तहे दिल से हमने ये पैगाम भेजा है।
जनम दिन की बधाई।
shayari on mother in hindi language:
एक दुआ मांगते है हम अपने भगवान से,चाहते है आपकी ख़ुशी पुरे ईमान से...
सब हसरते पूरी हो आपकी,
और आप मुस्कुराये दिलो जहाँ से।
जन्म दिन मुबारक।
Saturday, 18 March 2017
Happy birthday wishes for mother
Happy birthday mom wishes message :
Happy birthday to mom:
I believe in angelsI believe in superheroes
I believe in miracle
I believe in blessings
I believe in good luck
I believe in destiny
I find all this in my mom
Who is my everything
Happy Birthday mom
Birthday message for mother:
Wishing you a dayas sunny as your smile
as warm as your heart
a day as wonderful as you are
Happy birthday my mom
birthday wishes for mother from son:
When everyone else put me down,you stood by me and believed in my dreams,
You are the reasons what i am what i am today
THANKS MOM... I LOVE YOU
Wishing you a very happy birthday
Heart touching happy birthday wishes to mom:
The meaning of my life starts from you,and all the things that end with you..
I just have three words for you,
I LOVE YOU
wish a very happy birthday mom
because of you i stay strong and stay blessed.
Happy birthday mom poem:
Mothers are special, mothers are kindand there love is elsewhere tough to find
mom, on your birthday i send you a gift,
wrapped with my love and and a few tears adrift...
happy birthday wishes for you,
from your child who love you.
Best b'day wishes for mom quotes:
You though me every meaning in lifeYou taught the real
value of strives
Thanks mom for being
such a great inspiration,
Hats off to your dedication...
wish you a very happy birthday.
Tags:Happy birthday mom wishes message ,Happy birthday to mom,Birthday message for mother,birthday wishes for mother from son,Heart touching happy birthday wishes to mom,Happy birthday mom poem,Best b'day wishes for mom quotes,birthday wishes for mother 2017
Friday, 17 March 2017
childhood memories
CHILDHOOD MEMORIES
The best days in our life |
childhood quotes images
images of childhood memories quotes |
child hood memories:swinging tyre
pictures of childhood memories |
childhood memories:swimming with buddies
childhood fun swimming |
childhood memory:Chalk sketches,names on stone
childhood images chalk art |
childhood sports: find the middle finger,playing marbles,vitti dandu and galori
childhood fungames,find the middle finger,viti dandu,marble,galori |
childhood fun : making of paper boat
childhood memories images boat made by paper |
childhood fun games tyre riding
tyre ride very enjoyable childhood game |
Childhood arts :making papaer articles like boats,pistol,knife
childhood photos making of paper articles,pistol from paper,boat paper |
one of childhood memory swinging on branches of tree
fandila lomkalane,swinging to branch very special memories |
fun with sister in childhood :unforgettable memories
quotes on child hood ,childhood images |
DAYS NEVER BACK IN U R LIFE......ENJOY IT..'
Thursday, 16 March 2017
Marathi Birthday Wishes SMS,images,pictures
Marathi Birthday Wishes SMS,images ,pictures .
वाढदिवसाचा हार्दिक शुभेच्छा संदेश
१-वाढदिवस SMS मराठी
birthday pictures in marathi,marathi birthday wishes |
२-मराठी वाढदिवस sms
happy birthday hearrtly wishes in marathi font,image,photos |
३-Birthday sms in marathi
nate apalya premachee birthday wishes image
नातं आपल्या प्रेमाच birthday wishes images |
४-बर्थडे संदेश
मराठी बर्थडे विशेस ,maraathi birtday wishes images,pictures,pics |
5-Marathi Birthday messages in english font
Birthday sms in marathi font
Happy birthday wishes pictures in marathi text
marathi text birthday wishes,birthday pictures and images with marathi font |
vadhdivsacha shubhecha sms,वाढदिवसाचा शुभेच्छा संदेश,sms ,images |
६-vadhdivsacha shubhecha sms
IMAGES FOR BIRTDAY IN MARATHI
birthday pictures,images,photos |
KEEP CHECKING DAILY NEW BIRTHDAY SMS ADDED HERE
Friendship msg ,sms,
लोग पूछते हैं कौन सी दुनिया में जीते हो......💑💁👈👌
हमने भी कहं दिया💑 मोहब्बत में😣 दुनिया कहाँ नजर आती हैं.. :-
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@|
"कमजोर है वो शख्स जो दोस्त न बना सके,
उससे भी कमजोर है वो शख्स जो बने हुए दोस्त को गँवा दे !!"
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
"दोस्त चाहे अलग अलग हो,
पर दोस्ती के मायने सबके लिए एक होते है !!"
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
"कमजोर है वो शख्स जो दोस्त न बना सके,
उससे भी कमजोर है वो शख्स जो बने हुए दोस्त को गँवा दे !!"
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
"प्रेम से रहो दोस्तों जरा सी बात पे रूठा नहीं करते,
पत्ते वहीं सुन्दर दिखते है जो शाख से टूटा नहीं करते !!"
@~@~@~@~@~@~@~@~~~@~@~@~
"सच्चे दोस्त हमे कभी गिरने नहीं देते,
ना किसी की नजरो में और ना किसी के कदमो में !!"
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
दौलत से दोस्त बने वो दोस्त नहीं,
पर सच कहूँ तो दोस्त जैसी कोई दौलत नहीं
@~@~@~@~@~@~@~@~@~@~@~@
"हमने अपने नसीब से ज्यादा अपने दोस्तों पर भरोसा रखा है,
क्यूंकि नसीब तो बहोत बार बदला है पर मेरे दोस्त अभी भी वही है !!"
हिंदी सुविचार,hindi suvichar and happy thoughts
हिंदी सुविचार,hindi suvichar and happy thoughts
वो भी कमियाँ खोज रहे है आज मेरे किरदार में !!
और कोई गुब्बारे बेचकर ही सो गया सुकुन से !!
लोग तो मय्य़त की भीङ देखकर भी जल जाते है !!
अब अमीरी आ गई तो सबको अलग मक़ान चाहिए !!
अजीब बात है की यह बात भी जिन्दा लोगो ने कही !!
यहाँ हँसते है लोग तभी, जब होता है बरबाद कोई !!
Wednesday, 15 March 2017
Milk health benefits for human body
MILK NUTRITION'S :benefits of drinking milk:
- MILK:
Milk is obtained from mammals like cow, buffalo, from goat, reindeer also. Milk is a most popular beverage which is produced from animals and drinking by human. Worlds top milk producer country is India and milk is most important in Indian culture. Milk is one of the most important source of money for farmers, Its an agriculture products.Milk is famous for its healthy advantages.
The most important advantages, benefits of milk is given in below:
In your daily diet adding milk is achieve a well balanced diet. Its gives you full of nutrition's.
2) Muscles improvement:
Milk is a significant basis of superior protein., that rebuild our muscles, provides power to our muscles. Milk is important for a man who is doing daily exercise, after exercise drinking a milk is very good for your body to recover.
3) Healthy teeth:
Milk is the best source of calcium, that we can supply to our body. Calcium is highly essential for our teeth to being strong and healthy. So milk provides calcium which is important for healthy teeth.
4) Healthy Bones:
As mention above, milk is best source of calcium, that is required for strong bones. Milk protects our body. Its provides needful calcium, vitamins D for making strong bones.
milk benefits and advantages,milk benefits for men, benefits of cow milk,benefits of drinking milk for hair and skin,benefits of buffalo milk |
Tags:healthy properties of milk,healthy advantages of milk,benefits of milk, how milk is healthful for our body,benefits of milk on skin,benefits of drinking milk for skin,benefits of drinking milk at night,amazing benefits of milk for skin,hair and bones,milk benefits and advantages,milk benefits for men, benefits of cow milk,benefits of drinking milk for hair and skin,benefits of buffalo milk
Tuesday, 14 March 2017
gudi padwa information in marathi,गुढीपाडवा महत्त्व
गुढीपाडवा महत्त्व :गुढी पाडवा का साजरा करतात .
गुढीपाडवा माहिती,मराठी सण गुढीपाडवा,gudhipadwa special,gudi padwa information,happy gudi padwa |
गुढीपाडवा हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला हा सण संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. हा सण म्हणजे मराठी महिन्यातील पहिला महिना चैत्र या दिवशी आरंभ होतो. नववर्षारंभ म्हणजे गुढीपुडवा. या सणाबद्दल खूप आख्यायिका सांगितल्या जातात. या दिवशी सकाळी लवकर उठून दारासमोर रांगोळी काढावी, सुगंधी तेल लावून अंघोळ करावी. देवाची पूजा करावी.
सूर्योदयानंतर काही वेळातच गुढी उभी करावी कारण सूर्योदयाच्या वेळी निर्माण होणारे चैतन्य हे जास्त वेळ टिकते आणि आपल्या मनात पण चैतन्य तयार करते. दाराला तोरण बांधावे. गुढीची काठी स्वच्छ धुवून घ्यावी, तिला टोकाला रेशमी वस्त्र लावून, त्यावर साखरपाकची माळ आणि चाफ्याची फुलाची माळ घालावी आणि त्यावर एक भांडे (तांब्या) उलटा करून घालावा. गुढीला आंब्याची पाने वापरली जातात कारण आंब्याच्या पानात सात्विकपणा जास्त असतो, आणि कडुनिंब हे सर्वात महत्वाचे असते कारण असे मानले जाते कि कडुनिंब हे आरोग्यदायी तर आहेच पण त्यामध्ये ईश्वरी शक्ती खेचून घेण्याची क्षमता जास्त असते.
आणि नंतर या गुढीची मनोभावे पूजा करावी.
gudhipadwa ka sajra kela jato, why do we celebrate gudi padwa,gudi padvyachya shubhhecha,गुढीपाडव्याच्या शुभेच्छा |