Marathi suvichar,Good morning SMS,
मराठी सुविचार
good morning sms,marathi suvichar |
Heart touching good morning sms in marathi
जिवाला स्पर्श
करणारा सुविचार
✍जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण
त्यांना कापून टाकतो नख वाढली म्हणून
बोटं कापून टाकत नाही....
त्याचप्रमाणे,
जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा
तुमच्यातला अहंकार कापा,
तुमच्यातल्या नात्याला कापू नका....
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
'विश्वास' एखाद्या वर इतका करा की, तुम्हाला 'फसवताना' तो स्वतःला "दोषी" समजेल.
शुभ सकाळ
करणारा सुविचार
✍जेव्हा नख वाढतात तेव्हा आपण
त्यांना कापून टाकतो नख वाढली म्हणून
बोटं कापून टाकत नाही....
त्याचप्रमाणे,
जेव्हा तुमच्यात गैरसमज होतात तेव्हा
तुमच्यातला अहंकार कापा,
तुमच्यातल्या नात्याला कापू नका....
सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा
'विश्वास' एखाद्या वर इतका करा की, तुम्हाला 'फसवताना' तो स्वतःला "दोषी" समजेल.
शुभ सकाळ
Good morning sms messages on relations in marathi
*"नातं हे जगाला दाखवण्यासाठी नसतं",*
*"मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं".*
*"जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही",*
*"हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो".....*
*सुप्रभात*
*"तुमचा दिवस आनंदात जावो"*
*"मनापासून जे सांभाळल जातं ते खरं नातं असतं".*
*"जवळीक दाखवणारा हा जवळचाच असतो असं नाही",*
*"हृदयापासून जो जवळचा असतो तोच आपला असतो".....*
*सुप्रभात*
*"तुमचा दिवस आनंदात जावो"*
Relationship breakup reason Thought marathi Message sms
मानवी नाते कधीच नैसर्गिकरित्या तूटत नाही.
" मनुष्यच त्याला संपवितो "
कारण... ..
नाते मरते, एक तर तीरस्काराने,
दुसरे दुर्लक्ष केल्यामुले,
तीसरे गैरसमजामुले..
आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुले,
तरी कृपया नात्यांमध्ये विश्वास ठेवा,
नाती प्रेमाने जपा.....!
शुभ सकाळ .
" मनुष्यच त्याला संपवितो "
कारण... ..
नाते मरते, एक तर तीरस्काराने,
दुसरे दुर्लक्ष केल्यामुले,
तीसरे गैरसमजामुले..
आणि चौथे लोकांनी कान भरल्यामुले,
तरी कृपया नात्यांमध्ये विश्वास ठेवा,
नाती प्रेमाने जपा.....!
शुभ सकाळ .
Two lines good morning sms in marathi language
समस्या नाही असा "मनुष्य" नाही...!
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
☄Be Positive☄,,,
आणि "उपाय" नाही अशी समस्या नाही...!!
☄Be Positive☄,,,
happy thoughts,positive thoughts
Happy thoughts in Marathi
दुध, दही, ताक, लोणी, तुप.."सगळे एकाच कुळातले असूनही प्रत्येकाची किंमत वेगवेगळी असते....कारण
श्रेष्टत्व" हे जन्मापासुन मिळत नाही,तर आपल्या कर्तुत्वान आणि कलागुणांमुळे ते निर्माण होतं."
*शुभ सकाळ*
Happy marathi thoughts
* ✍...स्वतासाठी सुंदर घर*
*करणे हे प्रत्येकाचे एक*
*स्वप्न असते, पण....*
*एखाद्याच्या मनात घर*
*करणे, यापेक्षा सुंदर*
*काहीच नसते...*
* शुभ सकाळ*
*करणे हे प्रत्येकाचे एक*
*स्वप्न असते, पण....*
*एखाद्याच्या मनात घर*
*करणे, यापेक्षा सुंदर*
*काहीच नसते...*
* शुभ सकाळ*
मराठी सुविचार
आपल्याकडे जगाला देण्यासाठी
काहीच नाही, असं वाटत असेल तर
चेहऱ्यावर एक छानस "SMILE"दया.
काहीच नाही, असं वाटत असेल तर
चेहऱ्यावर एक छानस "SMILE"दया.
हे छोटस हास्य
इतर कोणत्याही
वस्तू पेक्षा खुपच
"मौल्यवान" आहे
..शुभ सकाळ...
इतर कोणत्याही
वस्तू पेक्षा खुपच
"मौल्यवान" आहे
..शुभ सकाळ...
मराठी happy thoughts
सुंदर सकाळचा
सुंदर नमस्कार
सुंदर नमस्कार
"ना फिरायला गाडी पाहिजे,"
"ना गळ्यामध्ये घालायला हार पाहिजे,"
"भगवद् गीता मध्ये श्री कृष्णा ने खुप चांगली गोष्ट सांगीतली आहे "
"जीवन चा उद्धार करण्यासाठी फक्त मित्र ♂, प्रेम आणि परिवार पाहिजे..."
❤शुभ सकाळ❤
"ना गळ्यामध्ये घालायला हार पाहिजे,"
"भगवद् गीता मध्ये श्री कृष्णा ने खुप चांगली गोष्ट सांगीतली आहे "
"जीवन चा उद्धार करण्यासाठी फक्त मित्र ♂, प्रेम आणि परिवार पाहिजे..."
❤शुभ सकाळ❤
good morning sms,shubh sakal
*विचारपूष्प*
खुप काही *अपेक्षा* करावी आणि *सत्य* काही तरी *वेगळच* असावं असे, काही *प्रसंग* प्रत्येकाच्या *आयुष्यात* येतात....
कोणतीही *अपेक्षा* न करता मिळणारी *गोष्ट* जी *सुख* देऊन जाते त्याला *तोड़* नसते....
कारण *मुद्दाम* लावलेल्या एयर *कंडीशन* पेक्षा अचानक *अंगावरुण* गेलेली *गार* वाऱ्याची *झळक* जास्त *सुख* देऊन जाते.....
*शुभ सकाळ *
कारण *मुद्दाम* लावलेल्या एयर *कंडीशन* पेक्षा अचानक *अंगावरुण* गेलेली *गार* वाऱ्याची *झळक* जास्त *सुख* देऊन जाते.....
*शुभ सकाळ *
शुभ सकाळ संदेश ,सुविचार
*मनापासून जीव लावला कि* *रानातलं पाखरु सुद्धा*
*आवडीनं जवळ येत*
*आपण तर माणूस आहोत*,
*त्यामुळं आयुष्य हे*
*एकदाच आहे* ,
*"मी"पणा नको,* तर
*सर्वांशी प्रेमाने रहा...*
*लोखंड वितळले की, औजार बनते*,
*सोने वितळले की,दागिने बनतात* ,
*माती नरम झाली की शेती बनते*,
*पीठ नरम झाले की पोळी बनते*,
*अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की*, *लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते*" ?
शुभ प्रभात
*आवडीनं जवळ येत*
*आपण तर माणूस आहोत*,
*त्यामुळं आयुष्य हे*
*एकदाच आहे* ,
*"मी"पणा नको,* तर
*सर्वांशी प्रेमाने रहा...*
*लोखंड वितळले की, औजार बनते*,
*सोने वितळले की,दागिने बनतात* ,
*माती नरम झाली की शेती बनते*,
*पीठ नरम झाले की पोळी बनते*,
*अगदी अश्याच प्रकारे माणूस नम्र झाला की*, *लोकांच्या हृदयात त्याची जागा बनते*" ?
शुभ प्रभात
tags
shubh sakal sms,shubh prabhat,suvichar,good morning sandesh,marathi good morning sms,suvichar marathi good morning great thoughts happy thoughts,शुभ सकाळ संदेश ,शुभ प्रभात ,मराठी संदेश ,सुविचार marathi
No comments:
Post a Comment