दाढी वाढवणाऱ्यांसाठी टॅक्स .
दाढीवर कर ,दाढी वाढवायला बंदी ,दाढी वाढवणे गुन्हा ,दाढी वाढवणाऱ्याला दंड |
समाज कि दाढी वाढवणाऱ्यांसाठी टॅक्स लावला जात आहे किती आश्चर्य वाटेल आणि वाईटही वाटेल कारण आजकाल लोकांचं आपल्या दाढीवर खूप प्रेम आहे .
पण रशिया मध्ये असा घडला आहे पीटर द ग्रेट या रशियन सम्राट ने १७०५ साली दाढी वाढवणाऱ्यांवर कर बसविला .
का केला असा त्याने ?
कारण त्याला वाटत होता कि आपला समाजही युरोपिअन लोकांप्रमाणे आधुनिक बनावा .
त्यामुळे त्यांना असे वाटत होते कि प्रत्येक समाजातील प्रत्येक व्यक्तीने दाढी करायला हवी .
परंतु तरीही कोणी दाढी वाढविली टार्ट त्याला दाढी कर भरावा लागत असे .
किती होता हा कर ?
अधिकाऱ्यांसाठी आणि श्रीमंत लोकांसाठी ६० रुबल
व्यापारी लोकांसाठी १०० रुबल
आणि
दाढी वाढवून शहरात ये जा करणाऱ्यांसाठी १ कोपेक
दाढीवर कर ,दाढी वाढवायला बंदी ,दाढी वाढवणे गुन्हा ,दाढी वाढवणाऱ्याला दंड |
No comments:
Post a Comment